कुकिंग सूचना
- 1
कढई मधे रवा घालून मंद गॅसवर थोडावेळ भाजून घ्यावा. मग त्यात साजूक तूप घालून चांगला भाजावा.
- 2
रवा भाजल्यावर थोडा ब्राऊन रंग आल्यावर त्यात गरम केलेलं दूध घालून चांगले मिक्स करुन थोडावेळ झाकून रवा शिजवून घ्यावा.
- 3
शिजलेल्या रव्यामधे साखर घालून ती वितळेपर्यंत परत झाकण ठेवून वाफ काढावी. आणि शिरा शिजवून घ्यावा.
- 4
एका आंब्याच्या फोडी करुन त्या मिक्सर मधे घालून चांगली प्युरी करावी.
- 5
मॅंगोची प्युरी शिर्यामधे चांगली मिक्स करुन एक वाफ काढावी.
- 6
मोदक साच्याला तूप लावून त्यात मॅंगो शिरा भरुन मोदकाच्या आकाराचे मॅंगो शिरा मोदक करुन घ्यावे आणि त्या मोदकांना वर केशराची काडी लावावी.
- 7
एका प्लेटमधे मॅंगो शिरा मोदक ठेवले आणि त्याबरोबर एक मूद साधा शिरा ठेवून, त्यावर आंब्याच्या फोडी ठेवून त्यावर केशर काड्या घालून, बाजूला सगळीकडे बदाम आणि काजूचे बारीक केलेले तुकडे ठेवून मॅंगो मोदक शिर्याचा देवाला नैवेद्य दाखवला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
आंब्याचा शिरा
#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा Tina Vartak -
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnape#Nilan Raje यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
-
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
रुपाली अत्रे देशपान्डे यांची रेसिपी Cooksnap केली आहे. माझ्या बाबांना शिरा खूपच आवडतो आज त्याच्यास खास दिवसासाठी मग हि रेसिपी केली. Thank you for the recipe. Bhakti Chavan -
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा... Dipti Warange -
सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)
#goldenapron3week25संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
मॅंगो शिरा मोदक(mango sheera modak recipe in marathi)
मी स्वरा चव्हाण यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे. रेसिपी खूप छान झाली.#कुक स्नॅप#स्वरा चव्हाण. Vrunda Shende -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
-
मँगो फ्लेवर शिरा (mango flavour sheera recipe in marathi)
#gp केळ घालून प्रसादी शिरा करतात, आंब्याचा रस घालूनही खूप छान शिरा झाला. त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
आंब्याचा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS... उन्हाळा आणि आंबे यांचे घट्ट नाते.. मग कच्चा आंबा असो किंवा पिकला.. तर आज मी केलेला आहे आंब्याचा रस वापरून शिरा.. खूप छान लागतो.. उन्हाळ्याला निरोप देताना... नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
-
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
-
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफी#शिराप्रसाद म्हटला की अगदी थोडासा च मिळतो , पण त्या प्रसादात ही अती आनंद मिळतो, लहानपणी ह्या प्रसादा साठी लवकर आंघोळ करून देवघरात बसलो राहायचे पूजा होत पर्यंत प्रसादासाठी...मी आज कणकेचा शिरा बनवला , हा शिरा आपण हिवाळ्यात मुलांना खूप ड्राय फ्रूट टाकून मुलांना देवू शकतो , खूप पौष्टिक असा हा शिरा आहे..सर्वांनी याचा आनंद घ्या 🙏🌹 Maya Bawane Damai -
-
-
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरादलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. Sudha Kunkalienkar -
-
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ... Anitangiri
More Recipes
टिप्पण्या