आंबा शिरा (Mango Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत साजूक तूप गरम करावयास ठेवावे तूप गरम झाल्यावर काजू अक्रोड चे तुकडे घालावे त्यानंतर रवा घालावा व गॅस मंद करून रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा भाजावा
- 2
रवा खरपूस भाजल्यानंतर दोन कप गरम पाणी घालावे व रवा शिजू द्यावा त्यानंतर मीठ,केशर वेलची सिरप, साखर व आंब्याचा रस घालून एक दोन मिनिट हलवत रहावे
- 3
साधारण दोन मिनिटांनी गॅस बंद करावा आंबा शिरा तयार आहे सर्व्ह करताना खोबरे कीस भुरभुरावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele -
-
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
-
आंब्याचा शिरा
#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा Tina Vartak -
मँगो फ्लेवर शिरा (mango flavour sheera recipe in marathi)
#gp केळ घालून प्रसादी शिरा करतात, आंब्याचा रस घालूनही खूप छान शिरा झाला. त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
आंब्याचा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS... उन्हाळा आणि आंबे यांचे घट्ट नाते.. मग कच्चा आंबा असो किंवा पिकला.. तर आज मी केलेला आहे आंब्याचा रस वापरून शिरा.. खूप छान लागतो.. उन्हाळ्याला निरोप देताना... नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
आंबा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड असे असंख्य पदार्थ आपल्या भारतीय जेवणात आहेत.काही पदार्थ खूप झटपट होतात काही पदार्थांना वेळ लागतो पण मनापासून केलं तर कुठलाही साधासा पदार्थ देखील चविष्ट होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे पदार्थ असा असावा की ज्याचे साहित्य नेहमी घरात उपलब्ध असेल आणि अचानक करण्याची वेळ आली तर तो आपण करू शकू. Anushri Pai -
-
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
-
केसर मँगो मोदक (kesar mango modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआमच्याकडे गणपतीला वेगवेगळ्या प्रकारची मोदक बनवले जातात. घरी आंब्याचा रस होता. मग काय बनवले केसर मॅंगो मोदक बाप्पांसाठी. खूप छान झाले सर्वांना खूप आवडले Rohini Deshkar -
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
-
-
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
-
-
-
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
-
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा.... Supriya Thengadi -
-
-
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12434552
टिप्पण्या