Pineapple शिरा (Pineapple sheera recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

साऊथ इंडियन गोड पदार्थ आहे. ताज्या अननसाची चव अप्रतिम लागते ह्या शिर्या मध्ये. न्याहरी चा चांगला प्रकार आहे. बघूया त्याची कृती.

Pineapple शिरा (Pineapple sheera recipe in marathi)

साऊथ इंडियन गोड पदार्थ आहे. ताज्या अननसाची चव अप्रतिम लागते ह्या शिर्या मध्ये. न्याहरी चा चांगला प्रकार आहे. बघूया त्याची कृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- 20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपबारीक रवा
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 कपतूप
  4. 1/2अननसाचे बारीक तुकडे
  5. 1.5-2 कपपाणी
  6. 5-7केशर काड्या
  7. सुकामेवा आवडीनुसार

कुकिंग सूचना

15- 20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कढईत थोडे तूप घालून सुकामेवा तळून घ्यावा. अजून थोडे तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. एका ताटलीत काढून घ्यावा.

  2. 2

    परत 1 टीस्पून तूप घालून अननसाचे बारीक तुकडे परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात साखर घालावी. पाणी घालून 5-10 मिनिटे शिजवावे. केशर काड्या घालाव्यात व उकळी काढावी.

  4. 4

    भाजलेला रवा घालून छान परतून घ्यावे. तळलेला सुकामेवा घालून छान दणदणीत वाफ काढावी. काजू बदाम ठेवून सजावट करावी.गरमगरम शिरा तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes