झणझणीत खान्देशी शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#KS4: झणझणीत तिखट अशी खान्देशी शेवभाजी मी बनवून दाखवते .

झणझणीत खान्देशी शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

#KS4: झणझणीत तिखट अशी खान्देशी शेवभाजी मी बनवून दाखवते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिंट
  1. 1 वाटीशेव
  2. 1 छोटाटॉमेटो
  3. 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1कांदा
  5. 1आले तुकडा
  6. 4लासून पाखल्या
  7. 2 चमचेसुक खोबर
  8. 2लाल मिरच्या (ऑप्शनल)
  9. 1तमालपत्र
  10. 1 चमचाकाळा मसाला
  11. 1लाल मिरची
  12. 1/2 चमचाहळद
  13. 1 चमचाधणे जीरे पावडर
  14. चवी नुसारमीठ
  15. 3मोठे चमचे तेल

कुकिंग सूचना

३० मिंट
  1. 1

    चिरलेला कांदा लसुण मिरची आले तमालपत्र आणि खोबरे हे सगळं एका 🍳 मध्ये सोनेरी होय पर्यन्त परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर त्याचं वाटण मिकसी मध्ये तयार करून घ्या. एका टोपात तेल गरम करा आणि त्यात वाटणं फोडणीला घाला नंतर तेला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर सगळे मसाले टाकून परतून घ्यावे आणि त्या नंतर चवी नुसार मीठ घालून मिक्स करावे नंतर दीड ग्लास पाणी घालून उकळत ठेवा आणि उकळत्या रश्यात वरतून शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोप गरम गरम सर्व्ह करा.शेवची भाजी भाकरी सोबत कांद्या बरोबर फार चवीष्ट लागते.🍲🌶️👌

  4. 4

    😛😋👌तिखट आणि चवीष्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes