खान्देशी झणझणीत डुबकवडे भाजी (dubukvade bhaji recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS4
#खान्देशी
#recipe1

खान्देशी झणझणीत डुबकवडे भाजी (dubukvade bhaji recipe in marathi)

#KS4
#खान्देशी
#recipe1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
४ जण
  1. 1/4 कपबारीक कांदा चिरुन तेलावर परतून
  2. 3/4लसूण पाकळ्या
  3. 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून
  4. 1 टीस्पून पांढरे तीळ
  5. 1/4 कप खोबर किसुन परतून
  6. 1-1/2 कपबेसन
  7. 2 टेबलस्पून लाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनधणे परतून
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1 टेबलस्पून कोथींबीर
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    तेलावर परतलेला कांदा, लसूण, खोबर, धणे व दाणे मिक्सर मधून पेस्ट करुन घेणे. पेस्ट करताना थोडे पाणी घालणे.मग पॅन मध्ये फोडणी करुन त्यात पेस्ट घालणे. मग त्यात लाल तिखट व धणे पूड घालून मसाला तेल सूटेपर्यंत परतणे.

  2. 2

    मसाल्याला तेल सुटले की त्यात १ ते ११/२ कप पाणी घालणे. एका भांड्यात बेसन घेउन त्यात ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून भज्याच पीठ भिजवून ठेवणे. मसाल्याला उकळी आली की त्यात तयार बेसनाची भजी सोडणे व ५/१० मिनीटे भाजी शिजविणे. चवीनूसार मीठ घालणे.

  3. 3

    गरम डुबकवडे भाजी गरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर सर्व करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes