चीमुकवड्या ची भाजी (chimukvadya chi bhaji recipe in marathi)

#KS7: चिमुक वड्या हे नाव ऐकून कस वाटते !! हो पण अस भाजी चं नाव आहे "चिमूक वड्या" चिमुक मंजे छोट्या वड्या ची भाजी.आमी मामा कडे गेलो का एक दा तरी माजी आजी (माझ्या आई ची आई)ही भाजी बनवा ची ती मी बनवून दाखवते.
चीमुकवड्या ची भाजी (chimukvadya chi bhaji recipe in marathi)
#KS7: चिमुक वड्या हे नाव ऐकून कस वाटते !! हो पण अस भाजी चं नाव आहे "चिमूक वड्या" चिमुक मंजे छोट्या वड्या ची भाजी.आमी मामा कडे गेलो का एक दा तरी माजी आजी (माझ्या आई ची आई)ही भाजी बनवा ची ती मी बनवून दाखवते.
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी बेसन ताटात काढून त्यात हिंग हळद मीठ मिरची ओवा चुरून धणे जीरे पुड २ चमचे तेल घालून पाण्या ने मऊ पिठ भिजवून ठेवा
- 2
नंतर कांदा टोमॅटो आले लसूण बारीक कापून घ्या. आणि हे सगळ मिक्सर ला लावा.त्यात खोबर पण घ्या. ह्या चे बारीक वाटण तयार करून घ्या.(त्या काळात आजी दगडा चां पाटा वरवंटा वर वाटण तयार कराची.ती चव च वेगळी)
- 3
आता भिजवून ठेवलेले पिठ हातात घेऊन त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून आपल्या दोन बोटात दाबून चीप्पत्त करा मी फोटो आणि व्हिडिओ दोन्ही दाखवले. त्या प्रमाणे चिमुक वड्या बनवून घ्या.
- 4
एका टोपात तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले की सगळ्या चीमुक वड्या फक्त २ मिंट तेलात तळून घ्या आणि नंतर एका ताटात काढून घ्या.
- 5
आता टोपात गरम तेलात तयार केलेले वाटण छान तेल सुटे परयेंत परतून घ्यावे नंतर त्यात सगळे मसाले एकत्र टाकून परतून घ्यावे आता त्यात चीमुक वड्या टाकून हलवा नंतर त्यात दीड ग्लास पाणी घाला (किती घट्ट पात्तळ रस्सा हवा असेल त्या प्रमाणे पाणी घाला)
- 6
रस्सा छान उकळून घ्या त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आगदी खमंग तिखट चमचमीत चीमुक वड्या ची भाजी तयार.
- 7
झणझणीत गरमा गरम भाजी,ज्वारी ची भाकर चपाती किंवा गरम भाता सोबत पोट भर जेवण जाते.🍲🍛😋👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुके बेसन (sukhe besan recipe in marathi)
#KS7:सुके बेसन ही रेसिपी पण नाईशी झाली अस म्हनाला हरकत नाही कारण सद्या अशे पदार्थ / मेनू मुलं तर खायला मागत नाही पूर्वी आमी मामा कडे गेलो का माजी आजी सकाळी नाश्त्याला किंव्हा संद्या काळी सुके बेसन चपाती सोबत चाहा देणार. पूर्वी बाहेर कुठे लाम प्रवासाला जण्या करता भाकरी सोबत सुके बेसन पण सोबत न्याचे कारण सुके बेसन लवकर खराब होत (नासत)नाही. ह्या रेसिपी ला व्हेज भुर्जी महणाले तरी हरकत नाही म मी ही रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी (flower batata vatanyachi bhaji recipe in marathi)
#mfr :world फूड डे : फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी माजी फार आवडती भाजी आहे. Varsha S M -
झणझणीत खान्देशी शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4: झणझणीत तिखट अशी खान्देशी शेवभाजी मी बनवून दाखवते . Varsha S M -
पडवळ चणा डाळ भाजी. (सात्विक) (padwal chana dal bhaji recipe in marathi)
#ngnr पडवळ ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते तर मी ही श्रावणी कांदा लसूण न घेता अशी ही सात्विक पडवळ ची भाजी केरळी पद्धत प्रमाणे बनवुन दाखवते. Varsha S M -
सुकी मुगाची उसळ आणि भात (sukhi mungachi usal ani bhaat recipe in marathi)
#md : 'mother's day special' : आई chya हाता ने बनवलेली प्रत्येक रेसिपीज किंवा जेवण आवडणार च . मी शाळेतून आली की विचारणार , आई आझ काय जेवण बनवलं ? "सुकी मुगाची उसळ" हे ऐकल्यावर ताबडतोप मी जेवायला बसाची. हया क्षणी कधी च विसरू शकत नाही.दीड वर्ष झाले आई chya हाता ला आणि पायाला लकवा झाला आहे म्हणून ती फक्त झोपून असते. आई muga ची भाजी कशी बनवा ची ती मी बनवून दाखवते.(आई chya हाता ने बनवले ले जेवण आणि ती चव आपण कद्धी ही विसरू शकत नाही). Varsha S M -
अंबाडी ची डाळभाजी (ambadi chi dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज 2ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.अंबाडी ची फुले दिसायला लाल चुटू असतात व चवीला आंबट. ह्याची चटनी करतात.ही भाजी पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदरविकारांसाठी उपयुक्त आहे.मी लहान असतांना आमच्या कडे अंबाडीची बरीच झाडे होती आणी आपल्या भरतीय परंपरेत जे झाड पुर्ण पणे उपयोगी असेल तर त्या सोबत काही नियम पण पाडले जातात जसे हे झाड देवीचे आहे मंगळवारी आणी शुक्रवारी ह्याला हात लावु नये.. इत्यादि.. पण आता विज्ञानाने खूप प्रगती केलिये अणि बर्याच परम्परा मागे सुटत गेल्या.. आत्ता भाजी बाजारत मिळाली की आणली घरी.आज मी बाजारातून एक जुडी आणली किमान 3 पाव तरी असेल. ती दोन प्रकारे उपयोगात आणलीपाहिली डाळभाजी आणी दुसरी भाकरी.चाळ तर प्रथम आपण डाळभाजी ची रेसिपी बघुया. Devyani Pande -
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
-
दत्त गुरुंजीची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs: २ : मी सात्विक घेवड्याची भाजी बनवून दाखवते. ही भाजी दत्त गुरुजीं ची आवडती भाजी आहे. Varsha S M -
-
-
कच्या टोमॅटो ची भाजी (kachya tomato chi bhaji recipe in marathi)
#KS7आई करायची आंबट, गोड ,तिखट खूप टेस्टीभाजी होते.आता खूप कमी बघायला मिळते. Charusheela Prabhu -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2 #e book challenge: भेंडी ची भाजी हि आपलसं जेवणात अस्तीच कारण विविध प्रकारे बनवलेली ही भाजी लहान मोठे. सगळे आवडीने खातात, आणि ताबडतोप शिज ते , बनवला पण सोप्पी आहे.भेंडी खल्या चे हेल्थ फायदे पण पुष्कळ आहेत. Varsha S M -
विदर्भी पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#KS3: विदर्भाची प्रसिध्द अशी पालक डाळ भंडारा किंव्हा लग्नात (व्हारडी ) कशी बनवतात तशी त्या पद्धिती अनुसार ही डाळ मी बनवून दाखवते. Varsha S M -
थापी वडी (thapi wadi recipe in marathi)
#रेसिपीबूक #गावा कडची झणझणीत डिश ,विर्दभ ची प्रसिद्ध थापे वडी भाजी ,आजी कडे गेलो की ती भाजी टेस्टी बनवायची ,आज पर्यंत ती चव तोंडात आहे. Anitangiri -
केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले Varsha S M -
भटई ची भाजी (bhatai chi bhaji recipe in marathi)
#md#विदर्भातील स्पेशल भटईआमच्या विदर्भात ही भाजी खास उन्हाळ्यात मिळते. ती दिसते वांग्या सारखी पण जरा कडवट लागते,त्यामुळे मुलांची नाराजीचा असते पण त्यात आंबट गोड टाकले की छान लागते.आम्हा मुलांना लहानपणी आई अगदी आवर्जून करून वाढायची.आज तिची आवडती भाजी केली पण टी आवडते सर्वांना पण माझ्या लहानपणीच आईच्या हातची चव नाही असे मला वाटते. Rohini Deshkar -
मुगा चय्या डाळी ची आमटी भात (Moongachya dalichi amti recipe in marathi)
#MLR: #मार्च लंच रेसिपी: आमटी भात.: सध्या उन्हाळा सुरू असल्यास पोटाला पचेल अस लंच , मुगाच्या डाळीची आमटी भात सोबत झटपट कैरी लोणचे,पापड आणि तांदुळजा चया पाना ची भाजी. Varsha S M -
-
कच्चे पातौडी ची आमटी (kacche pataudi chi amti recipe in marathi)
#आईमाझ्या आई ला खूप तिखट नाही..पण चमचमित खायला आवडायचे.मी माहेरी गेली की पातौडी ची आमटी आई साठी बनवायची Bharti R Sonawane -
-
मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
मसाला डोसा बरोबर बटाटा भाजी खातात तीअतिशय चविष्ट होते Charusheela Prabhu -
लूणी (चीऊ) ची भाजी (luni chi bhaji recipe in marathi)
हि भाजी गर्मीच्या दिवसात कधीच मिळती. ही भाजी Gujarat pranta ची आहे पोटा साठी थंडी आहे. Varsha S M -
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
"पारंपरिक भोगी ची भाजी" (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1" पारंपरिक भोगी ची भाजी "महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण! आज आपण मिक्स भाज्या घालून भोगी ची पौष्टिक भाजी पाहणार आहोत. Shital Siddhesh Raut -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9 मकर संक्रांत स्पेशल म्हंटले की तीळ गुळाच्या रेसिपी सोबत भोगीच्या भाजीची ही रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते. थंडीच्या दिवसात बाजारात, शेतात निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात..त्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या काळात मिक्स भाजी हा प्रकार उदयास आला असावा..थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यात तीळ घालून भाजी केली जाते...थंडीच्या मोसमात ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हा यामागील हेतू असावा...तशीच मी ही मला ज्या भाज्या उपलब्ध झालेत त्या भाज्या वापरून मी भोगी ची भाजी ची रेसिपी सादर करीत आहे .😊 Megha Jamadade -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही माझ्या सासूची म्हणजे आईची रेसिपी आहे.त्या खूप छान भेंडीची भाजी बनवतात.अश्या प्रकारे जर तुम्ही भाजी बनविली तर ती चिकट ही होत नाही आणि खायला ही चविष्ट.तुम्ही ही बनवून बघा अश्या प्रकारे भेंडीची भाजी तुम्हाला ही आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
चंदन बटवा ची ताक भाजी (chandan batva chi taak bhaji recipe in marathi)
#GR#गावाकडील ताक भाजीचंदन बटवा ही भाजी तशी दुर्मिळ .पण याची पौष्टिकता लक्षात घेता ही भाजी खाल्ली पाहिजे असे माझी आजी म्हणायची व गावी गेलो की हमखास खाऊ घालायची. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या (11)