पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

मुलांना नेहमी काहितरी वेगळं हवं असतं पोळी भाजी सोडून तेव्हा healthy and testy recipe.

पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)

मुलांना नेहमी काहितरी वेगळं हवं असतं पोळी भाजी सोडून तेव्हा healthy and testy recipe.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45min
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमकिसलेले पनीर
  2. 1जुडी पालक
  3. हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनजिर पावडर
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनघने पुड
  10. चवीपुरतं मीठ
  11. 2 वाटीकणीक

कुकिंग सूचना

45min
  1. 1

    पालक गरम पाण्यात मीठ घालून पाच मिनित उकळून घ्यावे व लगेच गार बरफाच्या पाण्यात टाकून ठेवावी मग त्याचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो.पालक गार झाली की mixture chya भांड्यात पालक,हिरवी मरची, कोथिंबीर, आल लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ घालून छान पेस्ट करावी व त्यात बसेल तेवढ गव्हाच पिठ घालावे व घट्ट कणीक माळवे 10मिनिट तसेच सोडून द्यावे.

  2. 2

    आता एका भांड्यात किसलेले पनीर,लाल तिखट, धने, जीरे पूड, चाट मसाला, मीठ, व भरपूर कोथिंबीर घालून हलकं हाताने मिक्स करावे.

  3. 3

    आता हिरवा कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी लाटून घ्या व त्यात पनीर चे मिश्रेन भरून घ्या व गोळा बंद करा व त्याचा पराठा लाटा व छान तूप घालून भाजून घ्यावे.

  4. 4

    पनीर पराठा खायला ready लोंच्या बरोबर किंवा बुंदी रायता बरोबर खुप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

Similar Recipes