छोले मसाला भाजी (chole masala bhaji recipe in marathi)

# छोले भटूरे
छोले ची भाजी नेहमी खूप सारे मसाले टाकून बनविली जाते पण अशा पद्धतीने भाजी तयार करून बघा अतिशय सुंदर भाजी तयार होते आणि झटपट सुद्धा होते
छोले मसाला भाजी (chole masala bhaji recipe in marathi)
# छोले भटूरे
छोले ची भाजी नेहमी खूप सारे मसाले टाकून बनविली जाते पण अशा पद्धतीने भाजी तयार करून बघा अतिशय सुंदर भाजी तयार होते आणि झटपट सुद्धा होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम छोले स्वच्छ धुऊन सात तास भिजवून ठेवा.नंतर त्यातील पाणी काढून टाकून स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद थोडे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.एक बटाटा सुद्धा उकडून घेणे.
- 2
आता कांदा टोमॅटो कट करून घेणे. आले-लसूण पेस्ट तयार करून घेणे.
- 3
आता पॅनमध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे, मोहरी,कढीपत्ता, आणि सर्व खडे मसाले घालून फोडणी तयार करून आता यामध्ये कांदा,आले लसूण पेस्ट,आणि हळद टाकून कांदा परतून घ्या.
- 4
कांदा परतल्यानंतर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला,छोले मसाला, धणे पावडर, कांदा लसूण मसाला,घाल येऊन सर्व मिक्स करून घ्या.आता यामध्ये टोमॅटो ऍड करा चिमुटभर साखर घाला दोन टेबलस्पून पाणी ऍड करा दहा मिनिटे झाकून मसाला छान परतून घ्या.
- 5
मसाल्याला छान तेल सुटलेले दिसेल आता यामध्ये उकडलेल्या बटाटा स्मॅश करून ॲड करा आणि नंतर शिजवलेले छोले घाला छान सर्व मिश्रण मिक्स करून घ्या.चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी ऍड करून 15 मिनिटे झाकून मस्त उकळी आणा आपले छोले ची भाजी तयार झाली.
- 6
वरून कोथिंबीर टाकून भटूरे पोळीबरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
-
महाराष्ट्रीयन स्टाईल छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#GA4 #week6#chickpeasछोलेछोले मसाला ही पंजाबी मसालेदार मसाल्यात बनवल्या जाणार्या भारतीय भाजीपैकी एक आहे, परंतु आज मी महाराष्ट्रीयन पद्धतीने छोले मसाला बनवला आहे. महाराष्ट्रीयन मसाल्या मध्येही छोले मसाला ची भाजी तितकीच चवदार आणि मस्त झणझणीत होते. तुम्हीही अशा प्रकारे बनवा, छोले मसाल्याची चव तुम्हालाही खूपच आवडेल. Vandana Shelar -
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर अंजली पेंडूरकर यांची छोले मसाला रेसिपी कूक स्नॅप केली आहे. खूपच टेस्टी झाले होते छोले. गरम फुलका , पुरी बरोबर खा . छोले भात पण खूप छान लागतो . माझ्या मुलाची आवडती भाजी आहे. त्याला पण खूप आवडली ही रेसिपी ट्विस्ट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पंजाबी छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#GA4 #week6CHIK PEAS या क्लूनुसार मी पंजाबी छोले मसाला केला आहे. Rajashri Deodhar -
छोले बटर नान (chole recipe in marathi)
#रेसिपीबुक#छोले बटर नानआपण छोले ची रेसिपी पाहू. आज रविवार माझ्या मिस्टरना छोले बटर नान खायचे होते. Sapna Telkar -
छोले मसाला (Chole Masala Recipe In Marathi)
#GRUछोले मसाला चपाती किंवा भटूरे, पुरी खूप टेस्टी होतात Charusheela Prabhu -
छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #W16 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त गरमागरम आणि झणझणीत छोले भटूरे .Sheetal Talekar
-
छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #Week 16Winter special Recipe Challengeछोले भटूरे वा ऐकूनच किती छान वाटतं ना दिल्लीला गेला असताना छोले भटूरे खाल्ले. नागपूरमध्ये हल्दीराम स्टाइल आज मी छोले-भटूरे बनवलेले आहे. छोले भटूरे करताना थोडसं ट्रिक्स लक्षात ठेवला तर एकदम भटूरे छान फुलतात. त्याच्याबरोबर मस्त बटाट्याचा लोणचं पण केलाय त्याची रेसिपी लवकरच मी पोस्ट करते. Deepali dake Kulkarni -
-
पिंडी छोले (pindhi chole recipe in marathi)
#gp #गुढीपाडवा स्पेशल पिंडी छोले...😋#मिनी महाराजा थाळी जी तयार केली आहे त्या मध्ये पिंडी छोले ची भाजी पण आहे.. पिंडी छोले हा नॉर्मल छोले भाजी करता खूप वेगळ्या प्रकाराने बनवलेली भाजी आहे... Noओईल...No फोडणी... Only स्टीमभाजी आहे.. चला तर मग बघूया पिंडी छोले..🙏 Gital Haria -
-
-
धनिया छोले मसाला (dhaniya chole masala recipe in marathi)
#उत्तर भारत #हरियाणाप्रत्येक भागात एखादा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. छोले हा पदार्थ मसाला, अमृतसरी, रावळपिंडी,ढाबा स्टईल अशा विविध प्रकारे बनवतात. धनिया छोले मसाला हि रेसिपी मला तशी नवीनच होती. करून पाहीली आणि मीच या रेसिपीच्या प्रेमात पडले.चला बनवूयात. Supriya Devkar -
सोया चंक्स भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3#W3सोया चंक्सची भाजी फार कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते. Kirti Killedar -
मसाला छोले(Masala chole recipe in marathi)
#MBRछोले चपाती भटुरे हे चेंज म्हणून खायला अतिशय छान व मस्त वाटतं Charusheela Prabhu -
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
अमृतसरी छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पोस्ट१पर्यटन शहर म्हणून आम्ही अमृतसरला गेलो होतो. अमृतसर च विशेष आकर्षण म्हणजे गोल्डन टेम्पल , जालियनवाला बाग ,वाघा बॉर्डर, हे आहे. येथील प्रसिद्ध असलेले पदार्थ म्हणजे छोले भटूरे, मक्की की रोटी सरसो का साग, गोबी पराठे, आलूचे पराठे आणि लस्सी हे आहे. यापैकी मी छोले-भटूरे ही रेसिपी बनवत आहे. रेसिपी माझ्या घरच्या सगळ्या लोकांना खूप आवडते. पण ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवते. भटूरे बनवतांनी मैद्याचे ऐवजी कणकेचा मी वापर केला. ही रेसिपी सर्वांच्याच आवडीची आहे लहानापासून तरमोठ्यापर्यंत अमृतसरी छोले भटूरे. Vrunda Shende -
पंजाबी छोले (panjabi chole recipe in marathi)
#पंजाबी छोले#shravanqueen#पोस्ट 6#potographiआज मी ढाबा स्टाईल पंजाबी छोले बनवले. आणि छोले खूप टेस्टी झालेत. Sandhya Chimurkar -
छोले (chole recipe in marathi)
#छोले # आज मी मसाले दार छोले बनवलेत. तशी ही पंजाबी डीश आहे. पण आता सर्वत्र, समारंभात ही असतेच. Shama Mangale -
छोले भटूरे(स्ट्रीट स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16मस्त चमचमीत स्ट्रीट स्टाईल छोले भटूरे..... Supriya Thengadi -
चना मसाला (Chana masala recipe in marathi)
#GPR#चनामसालागुढीपाडव्याच्या उत्सव साजरा करण्यासाठी खास बिना कांदा लसुन न वापरता चण्याची ही ग्रेव्ही ची भाजी तयार केली. हे विशेष गावरान पांढ-या रंगाचे चणे आहे जे विदर्भातून खास करून मिळतात तिथे भरपूर प्रमाणात याचे उत्पन्न होते त्यामुळे दरवर्षी हा चना गावाकडे गेल्यावर घेऊन येते हा चना पचायला हलका असतो आणि कोणत्याही समारंभात किंवा घरात उत्सव साजरा करतानाहा चना घरात तयार होतोचतर बघूया विदर्भातील स्पेशल पांढरा रंगाचा हा बारीक चण्याची रेसिपी Chetana Bhojak -
बिना कांदा लसुण छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हटले कि बीन कांंदा लसुण जेवण बनवायचे. पण प्रत्येक सणाच्या दिवशी शक्यतो मी बीन कांंद्या लसुण चे जेवण बनवते. मगअश्या वेळी काहि पदार्थ असे वेगळी पद्धत वापरुन बनवले कि नक्किच चविष्ट होतात व कांंदा लसुण ची गरज ही नाही भासत Swayampak by Tanaya -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #सिटीस्पेशलमला दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस सगळीकडे नाश्त्याला छोले-भटूरे दिसत होते तेव्हाच कळलं दिल्लीवाले आणि छोले भटूरे हा न ब्रेक होणारा बॉण्ड आहे तर ती आठवण आली आणि मग ठरवलं छोले-भटूरे बेस्ट असेल तो दिल दिलवालो कि दिल्ली के छोले भटूरे स्पेशल Dipali patil -
छोले मसाला (Chole Masala Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात काय बनवायचे असा प्रश्न नेहमी च पडतो. मग माझा आजचा बेत... Saumya Lakhan -
बटाटा फुलकोबी ग्रेव्ही मसाला (batata folkobi Gravy Masala recipe in Marathi)
कोणताही कार्यक्रम किंवा समारंभांमध्ये झटपट तयार होणारे पण चवीला अप्रतिम अशी लागणारी ही ग्रेव्ही बटाटा फुलकोबी ची भाजी कशी करायची नक्की बघा Prajakta Vidhate -
छोले (chole recipe in marathi)
#कुकस्नॅप # भक्ती चव्हाण यांच्या रोसिपी झटपट छोले आज मी बनवली आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहेत . Rajashree Yele -
मूग डाळीची खिचडी/ खिचडी भात (moong dalichi khichdi recipe in marathi)
#krझटपट होणारे सर्वांना आवडणारी माझी नेहमीची पद्धत नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar -
अमृतसरी छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#photographyअमृतसर चे खास छोले भटुरे टेस्ट ला सेम रेसटॉरंट सारखे झाले होते बर का. Pallavi Maudekar Parate -
छोले राईस वडे (chole rice vade recipe in marathi)
#स्नॅक्स #वडा #left-overअनेक वेळेला आपल्या घरांमध्ये शिजवलेल्या भाज्या उरतात, भात उरतो. अशा वेळेला आपण त्यांचे थालिपीठ ,फोडणीचा भात असे काही काही पदार्थ करत असतो. माझ्या घरी परवाच्या दिवशी छोले भाजी खूप जास्त उरली आणि भातही उरला होता .परत दुसऱ्या दिवशी ती भाजी खाण्याची इच्छा नव्हती मग मी थोडीशी आयडिया केली आणि त्या भाजीचा आणि भाताचा वापर करून अगदी बटाटा वड्यासारखे लागणारे वडे तयार केले. माझ्या घरी मी सांगितले नाही तोपर्यंत कळले सुद्धा नाही की ते बटाटेवडे नव्हते. मस्त टेस्टी रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
छोले मसाला.. (chole masala recipe in marathi)
#उत्तर#पंजाब #उत्तरभारतरेसिपीज #छोलेपंजाब ..पंजाब म्हटलं की डोळ्यासमोर येते वाऱ्यावर डोलणारी पिवळीधमक मोहरीची शेती, त्यातील ट्रॅक्टर्स, आणि त्या शेतातून दोन्ही हातांनीओढणीची टोक पकडून वाऱ्यासंगे धावणारी एखादी पंजाबी कुडी सिमरन.. आणि तिच्या मागे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असं म्हणत धावणारा राज.. तर कधी बल्ले बल्ले केलेला भांगडा आठवतो..उडत्या चालीची गाणी..किती fantasy निर्माण केलीये ना आपल्या मनात या पंजाबने..खरंच पंजाब म्हणजे पाच नद्या,सुवर्णमंदिर,गुरु ग्रंथ साहिबा,गुरु नानक,गुरु गोविंदसिंग,घुमान येथील संत नामदेवांचे १५ वर्षाचे वास्तव्य,भागवत धर्माचा प्रसार,अटक..या अटकेपार पेशव्यांनी लावलेले झेंडे,जालियनवाला बाग, प्रसिद्ध फुलकारी डिझाईन,पंजाबी ड्रेस ,पंजाबी भाषेचा गोडवा,पैरी पौना म्हणत वडीलधार्यांच्या पायाला हात लावून केलेला नमस्कार..या सगळ्याचा खाद्यसंस्कृती वर झालेला परिणाम...मक्के दी रोटी,सरसों का साग,राजमा,पनीर,समोसा छोले,छोले टिक्की,छोला भटुरा,आलू पराठा,बटर रोटी...दुधातुपाचा पूर...नुसता नाव घ्यायचा अवकाश...डोळ्यांसमोर हे पदार्थ आलेच म्हणून समजा..आणि पहिले डोळे आस्वाद घेतात..आणि मग जिव्हां... मग आता सांगा अशा चमचमीत पदार्थांना राज्यांच्या सीमारेषा थोडीच अडवू शकणार???..अजिबात नाही..हे पदार्थ मजल दरमजल करत आपल्या स्वयंपाकघरात येऊन पोहोचले.आणि कधी आपलेच होऊन गेले हे कळलेही नाही..आता छोल्यांचं,पनीरचं ,पराठ्यांचे उदाहरण घ्या....सण, समारंभ,पार्टीज चे हे शान आहेत. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या