छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

#रेसिपीबुक #week4 #सिटीस्पेशल
मला दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस सगळीकडे नाश्त्याला छोले-भटूरे दिसत होते तेव्हाच कळलं दिल्लीवाले आणि छोले भटूरे हा न ब्रेक होणारा बॉण्ड आहे तर ती आठवण आली आणि मग ठरवलं छोले-भटूरे बेस्ट असेल तो दिल दिलवालो कि दिल्ली के छोले भटूरे स्पेशल

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 #सिटीस्पेशल
मला दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस सगळीकडे नाश्त्याला छोले-भटूरे दिसत होते तेव्हाच कळलं दिल्लीवाले आणि छोले भटूरे हा न ब्रेक होणारा बॉण्ड आहे तर ती आठवण आली आणि मग ठरवलं छोले-भटूरे बेस्ट असेल तो दिल दिलवालो कि दिल्ली के छोले भटूरे स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम चने
  2. 2बारीक कापलेले कांदे
  3. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  4. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 2 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 2 टीस्पूनमीठ
  10. कोथिंबीर आवडीनुसार
  11. २५० ग्रॅम गव्हाचे पीठ
  12. ५० ग्रॅम रवा
  13. 4 टीस्पूनदही
  14. 1/2 टीस्पूनमीठ
  15. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  16. 2 टीस्पूनतेल
  17. तळण्यासाठी तेल
  18. 2हिरवी वेलची
  19. 2लवंग
  20. 2मिरे
  21. 1 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले चणे कुकरमध्ये घालून त्यात खडे मसाले घाला थोडे मीठ हळद तेल घालून पाच ते सहा शिट्या करून घ्या

  2. 2

    आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात हिरवी मिरची आणि कांदा लसूण घालून परतून घ्या ती परतल्यावर त्यात कांदा घाला कांदा ब्राऊन झाल्यावर सगळे कोरडे मसाले घालून छान तेलामध्ये भाजून घ्या

  3. 3

    आता कुकर मध्ये शिजवून घेतलेल्या छोले मधून काही छोले मिक्सर मधून बारीक करून रसामध्ये टाका जेणेकरून आपला रस्सा घट्ट होईल त्यानंतर त्यामध्ये कुकर मधले सर्व छोले झाला आवश्यकतेनुसार पाणी मीठ आणि कोथिंबीर घालून एक उकळी आणून द्या आपले छोले तयार आहे

  4. 4

    सगळं मिश्रण मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये दही तेल सोडा घालून त्याच्या छान कणिक मळून घ्या

  5. 5

    मग दोन तासांसाठी फरमेंट होण्यासाठी कापडाने झाकून ठेवा त्यानंतर त्याचे छान छोले लाटून तळून घ्या

  6. 6

    मस्त दिल्ली वालो की छोले भटूरे तयार आहेत गरम गरम त्यांचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes