बटाटा फुलकोबी ग्रेव्ही मसाला (batata folkobi Gravy Masala recipe in Marathi)

कोणताही कार्यक्रम किंवा समारंभांमध्ये झटपट तयार होणारे पण चवीला अप्रतिम अशी लागणारी ही ग्रेव्ही बटाटा फुलकोबी ची भाजी कशी करायची नक्की बघा
बटाटा फुलकोबी ग्रेव्ही मसाला (batata folkobi Gravy Masala recipe in Marathi)
कोणताही कार्यक्रम किंवा समारंभांमध्ये झटपट तयार होणारे पण चवीला अप्रतिम अशी लागणारी ही ग्रेव्ही बटाटा फुलकोबी ची भाजी कशी करायची नक्की बघा
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम फुलकोबी आणि बटाटा कापून छान स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर ग्राइंडर मध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे कांदा-टोमॅटो घालून घ्यावेत त्यातच आल्याचा छोटा तुकडा टाकावं.
- 2
ग्रेव्हीसाठी चे मिश्रण आपण ग्राइंडर मध्ये घातलेले आहे ते छान पेस्ट करून घ्यावी, त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेउन, तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जीरे मोहरी तमालपत्र कढीपत्त्याची पाने घालून ही फोडणी तयार करावी.
- 3
ग्रेव्हीसाठी चे वाटाणा पण तयार केले होते ते आवर टाकावे त्यानंतर ही सारी मिशन छान शिजवून घ्यावे म्हणजे ग्रेव्ही चांगली गोल्डन ब्राऊन झाली पाहिजे आणि तिला सांग चांगले तेल सुटले पाहिजे त्यानंतरच मग त्यामध्ये फूलगोभी आणि बटाटा घालावा.
- 4
त्यावर तिखट,हळद,गरम मसाला सर्व मसाले घालून घ्यावेत आणि त्यानंतर व्यवस्थित ढवळून घेऊन मग मीठ घालावे,आवश्यकतेनुसार पाणी घालून ही ग्रेव्ही ची फुलकोबी बटाट्याची भाजी कमीत कमी 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यावे त्यानंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मशरुम मसाला ग्रेव्ही (mushroom masala gravy recipe in marathi)
#GA4#week4नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ग्रेव्ही हा वर्ड घेऊन मशरूम मसाला ग्रेव्ही ची रेसिपी शेअर करत आहे.ही भाजी खूप कमी सामान आणि कमी वेळामध्ये पटकन बनते. या भाजीमध्ये शक्यतो घरामधील मलाई चा वापर करावा मलाई वापरल्यामुळे याची चव खूप चांगली येते. मी नेहमीच ग्रेवी च्या भाज्या मध्ये आमची बेडगी मिरची लाल तिखट वापरते त्यामुळे ती दिसायला तर छान दिसतेस पण जास्त तिखट होत नाही.यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केला आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला घरचा किंवा रेडिमेड वापरू शकता.मशरुम मसाला ग्रेव्ही ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भाजी या थीम मध्ये मी भेंडी मसाला ही भाजी रेसिपी शेयर केली आहे, बघूयात मग कशी करायची भाजी ... Pooja Katake Vyas -
छोले मसाला भाजी (chole masala bhaji recipe in marathi)
# छोले भटूरे छोले ची भाजी नेहमी खूप सारे मसाले टाकून बनविली जाते पण अशा पद्धतीने भाजी तयार करून बघा अतिशय सुंदर भाजी तयार होते आणि झटपट सुद्धा होते Suvarna Potdar -
बटाटा टोमॅटो ग्रेव्ही (batata tomato gravy recipe in marathi)
#GA4 #week4 बटाटा टोमॅटो ग्रेव्ही रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)
#ग्रेव्ही#ग्रेव्ही मसाला#रेड#Red Gravy Masala Sampada Shrungarpure -
बटाटा रायतं..अर्थात बटाट्याची कोशिंबीर (batata raita recipe in marathi)
#pe #बटाटा रायतं किंवा कोशिंबीर... बटाट्यापासून तयार होणारा अजून एक सदाबहार पदार्थ म्हणजे बटाट्याची कोशिंबीर... ही कोशिंबीर तुम्ही ही नेहमीची म्हणजे बिना उपवासाची करू शकता किंवा उपवासाला हवी असेल तर तुप जीरे यांची फोडणी देऊनही करु शकता ..चला तर मग अत्यंत झटपट आणि स्वादिष्ट अशा रेसिपी कडे आपण जाऊया.. Bhagyashree Lele -
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
मसाला तोंडली ग्रेव्ही (masala tondali gravy recipe in marathi)
#cooksnapDeepa gad यांचीं भरली तोंडली ची रेसिपी recreate करून मी मसाला ग्रेव्ही बनवली तोंडली साठी. Varsha Pandit -
-
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
#GA4#week4 GA4 चॅलेंज मधल्या ग्रेव्ही हा कीवर्ड घेऊन मी आज कोळंबी ग्रेव्ही बनवले ली आहे. Sneha Barapatre -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5वांगी बटाट्याची भाजी आमच्याकडे खूप लोकप्रिय आहे. परभणी ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे करते. ती चवीला तर अप्रतिम आहेच शिवाय देखणी पण आहे. Rohini Deshkar -
राजमा ग्रेव्ही (rajma gravy recipe in marathi)
#कुकस्नाप,,,,ही मी रेसिपी मी sharayu ladkal yawalkar यांची बघून केली आहे पण थोडी वेगळ्या पद्धतीने , अशी भाजी आहे सर्वांनाच आवडेल जिरा भाताबरोबर खूप छान लागते नक्की करून बघा Jyotshna Vishal Khadatkar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
अनोखी दाल (anokhi Dal recipe in marathi)
#drसाधे वरण आणि डाळीचे अनेक प्रकार आपण करून पाहिलेत पण या अशा पद्धतीने थोडे वेगवेगळे घटक कारण घालून केलेली ही अनोखी डाळ आपल्या जेवणाची लज्जत नक्की वाढवणार आहे. Prajakta Vidhate -
सिंपल मटार पनीर ग्रेव्ही (Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
#GRU" सिंपल मटार पनीर ग्रेव्ही " माझ्या मुलाची आणि माझी आवडती डिश....!! झटपट, टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
चना मसाला (Chana masala recipe in marathi)
#GPR#चनामसालागुढीपाडव्याच्या उत्सव साजरा करण्यासाठी खास बिना कांदा लसुन न वापरता चण्याची ही ग्रेव्ही ची भाजी तयार केली. हे विशेष गावरान पांढ-या रंगाचे चणे आहे जे विदर्भातून खास करून मिळतात तिथे भरपूर प्रमाणात याचे उत्पन्न होते त्यामुळे दरवर्षी हा चना गावाकडे गेल्यावर घेऊन येते हा चना पचायला हलका असतो आणि कोणत्याही समारंभात किंवा घरात उत्सव साजरा करतानाहा चना घरात तयार होतोचतर बघूया विदर्भातील स्पेशल पांढरा रंगाचा हा बारीक चण्याची रेसिपी Chetana Bhojak -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
फुलकोबीचे कोफ्ते (fulgobiche kofte recipe in marathi)
नेहमीची फुलकोबी ची साधी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे नक्की ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
#GA4 #week4#cooksnap#सुधाकुनकालेनकर ताईंची ही मजेदार नावाची पाककृति पहाताच मनात पक्की बसली . चिंगु म्हणजेच चिंचगुळ . ह्या आधी भेंडीची रसभाजी करून बघायचे धाडसही झाले नाही . पण ताईंच्या ह्या पाककृतिने जादूची कांडी फिरवुन मला हे धाडस करायला भाग पाडले . अहो जरा साशंक होते , मला घाबरवलं सुद्धा , अगं कशी लागेल ती ? चिकट होईल ना .पण मी मागे हटली नाही ,थोडासा बदल केला, नारळाऐवजी शेंगदाणे कुट वापरला . अन आईशप्पथ ,सात्विक चवीची चिंगु भाजी , गोल्डन एप्रन मधील ग्रेव्ही हा क्लु वापरून तयार झाली ..अहोंनी सुद्धा फडशा पाडला . Bhaik Anjali -
फुलकोबी-हिरवी मेथी भाजी (fulgobi methi bhaji recipe in marathi)
#पौष्टिक भाजी#हिरवी मेथी व फुलकोबी एकञित केलेली भाजी जीभेला वेगळी चव देते.जेवणात रंगत येते .आपण सुध्दा ही भाजी करून जेवणाचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
बटाटा पाटवडी रस्सा
घरात असलेले पदार्थ वापरून झटकन तयार केलेली पाटवडी. तळून पण खाऊ शकता किंवा रस्या मधे तळून किंवा तळत टाकून भाजी करून शकता. #बटाटा GayatRee Sathe Wadibhasme -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#भेंडी_मसालाभेंडी ही भाजी सर्वांना आवडते. अगदी लहान मुलांना पण खूप आवडते. हीची खासियत म्हणजे ही भेंडी ग्रेव्ही मध्ये केली जाते. पराठे, चपाती, भाकरी सोबत भारीच लागते.चला तर मग रेसिपी बघुया. जान्हवी आबनावे
More Recipes
टिप्पण्या