चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक.

चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)

#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 min
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीमैदा
  2. 1 वाटीलोणी
  3. 1 वाटीmilkmaid
  4. 2 चमचाकोको पावडर
  5. 4मोठे चमचे पीठी साखर
  6. 1/2 कपदुध
  7. 1/2 वाटीअक्रोड भरड
  8. 2 टीस्पूनबेकिंग पावडर
  9. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  10. व्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

20 min
  1. 1

    एका भांडयात milkmaid आणि पिठीसाखर फेटून घावी नंतर त्यात लोणी घालुन परत मिक्सी मधे छान फेटून घ्यावे.

  2. 2

    परत त्यात दूध व इसेन्स घालून हलके करून घ्यावे.

  3. 3

    एका चाळणीत मैदा,कोको पावडर,बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चालून घ्यावें.
    चाललेले जिन्नस वर दिलेल्या मिष्रेण मधे घालून छान मिक्स करावे.

  4. 4

    आता केक chya भांड्याला बटर व मैदा भुरभुरून कोरडे करावे व त्यात वरील मिश्रण ओतावे. चार ते पाच वेळा भांडे आप्तावे वरून अक्रोड ची भरड घालावी.

  5. 5

    आता हे भांडे मायक्रोव्हेव ल 5 मिनिट मायक्रोव्हेव करावे
    गार झाल्यावर ते बाहेर काढावे.

  6. 6

    Chocolate walnut cake खायला ready आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

Similar Recipes