चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)

मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका भांड्यात दूध तेल पिठी साखर व व्हिनेगर घ्या व मिक्स करा व 5 मिनिट साईड ला ठेवून द्या
- 2
आता इसेन्स टाकून मिक्स कराआता मैदा कोको पावडर व बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्या मिश्रणात टाका व वायर विहिस्क ने मिक्स करा
- 3
चांगले मिक्स करा
- 4
आता केक ची तयारी करायच्या पाहिले च एका कढई कीव कुकर मध्ये थोडे मीठ टाकून घ्या व त्यावर एक स्टँड ठेवून गरम करायला ठेवा म्हणजे प्री हिट करायला ठेवा व आता केक बनवायच्या भांड्या ला थोडे तेल लावा व वरून मैदा लावून ठेवा
- 5
आता आपले मिश्रण चांगले मिक्स झाले की केक क्या भांड्यात मिश्रण टाका व दोन वेळा टेप करा व प्रीं हिट झालेल्या कढईत ठेवा व त्यावर झाकण ठेवून द्या 40 मिनिटं साठी
- 6
आता 40 मिनिटं नंतर चेक करा व गॅस बंद करा व आता केक थंड होवू द्या
- 7
आता केक कापा व खायला द्या छान स्पोंजी केक
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला. Kirti Killedar -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaचॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमीज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे. Mrs. Snehal Rohidas Rawool -
एग लेस चॉकलेट केक
माझ्या कडे नेहमी बेकरी ,बेकिंग पदार्थ म्हणजे निरनिराळे प्रकार चे केक , बिस्कीट, वगैरे वगैरे होत असतात सारखे त्याचे कारण माझे लाडके मुल....आता या लॉक डाऊन चा पिरीयेड मधे इझीलि झटपट होणारा पदार्थ म्हणजे माझ्या कडे केक.आणि खूप काही वेगळे समान या रेसिपी ल लागत नाही म्हणून आमचा कडे सारखे केक होत राहतात गोड पदार्थ म्हणून.....त्या निमित्याने ही रेसिपी आता मला थोडेफार समजायला लागली आहे, त्यातले बारकावे, चुका लक्षात येतं आहेत...... जाऊ द्या बाकी सगळे पण केक खाल्यावर जे समाधान आणि आनंद माझ्या मुलांचा चेहेऱ्यावर येत ते बघून मी खुप आनंदी होते, आणि असे वाटते की मी जगातले सर्वात सुखी आई आहे, आणि या मुळे मी अजून पदार्थ करण्यासाठी प्रेरित होते.... Sonal Isal Kolhe -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
-
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
-
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
चॉकलेट लाव्हा कप केक (chocolate lava cupcake recipe in marathi)
वाढदिवस पार्टी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मोठा केक फुगे.पण हा मिनी छोटा कप केक पण अगदीतशाच टेस्टी चा.छान अगदी सुपर.मी पहिल्यांदाच ट्रा य केला पण अगदीDelicious ❣️:-)#ccs Anjita Mahajan -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)
आज पहिला श्रावणी सोमवार आणि आजच माझ्या मैत्रीणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मला केक करण्याची संधी मिळाली. म्हणून मी अगदी साधी सोप्पी रेसीपी तूमच्या समोर घेऊन आली आहे... चला तर बघूयात... श्रावण णामध्ये तर काही तरी गोड झालच पाहिजे ..Sheetal Talekar
-
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
-
-
व्हिट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashah #cooksnapनेहा शहा यांनी नो ओव्हन बेकिंग मधे आम्हाला व्हिट चाॅकलेट केक शिकवला. खरं तर मी असा केक याआधी कधीच केला नाही. माझ्याकडे केक बनवण्यासाठी पुरेशी सामग्री आणि साहित्य पण नाही तरीही अंकिता मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले मी या दोघींची आणि कुकपॅड टीमची सुद्धा आभारी आहे. माझ्याकडे असलेल्या साहित्यातून मी मला जसा आला तसा केक बनवला त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या