चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला.

चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 mins
5 servings
  1. 1/3 कपतेल
  2. 3/4 कपपिटी साखर
  3. 3/4 कपदही
  4. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  5. 1 1/2 कपमैदा
  6. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  7. 1/3 कपदूध पावडर
  8. 1 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  9. 1/3 टीस्पूनबेकिंग सोडा
  10. 1 1/2 टेबलस्पूनविनेगर
  11. 1/3 कपदूध

कुकिंग सूचना

45 mins
  1. 1

    दुधामध्ये व्हिनेगर घालून दहा मिनिटे ठेवावे. दहा मिनिटानंतर साखर, दही, तेल व व्हॅनिला इसेन्स घालून एकत्र मिक्स करावे.

  2. 2

    दुधाच्या मिश्रणात मैदा,कोको पावडर, दूध पावडर,बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घ्यावे व चांगले मिक्स करावे.

  3. 3

    ओव्हन दहा मिनिटासाठी 180 डिग्री वर प्रिहिट करून घ्यावे. केक च्या टीन ला तेल व बटर पेपर लावून केकचे बॅटर त्यामध्ये घालावे. ओवन मध्ये 180 डिग्री ला अर्धा तास बेक करावे.

  4. 4

    तयार केक चे तीन भाग करावे व व्हीप क्रीम लावावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes