साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

आठवड्यातील ट्रेडींग रेसिपी😋
आज पोर्णीमेचा माझा उपवास राहातो तर म्हणुन मी साबुदाणा वड्याचा बेत केला😋

साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

आठवड्यातील ट्रेडींग रेसिपी😋
आज पोर्णीमेचा माझा उपवास राहातो तर म्हणुन मी साबुदाणा वड्याचा बेत केला😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 पावसाबुदाणा
  2. 1/2 कप शेंगदाणे
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. चवीप्रमाणे मीठ
  6. चिमूटभरसाखर

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन ३-४ तास भिजत घातला.

  2. 2

    नंतर शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घेतले थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  3. 3

    एका बाउल मध्ये भिजलेला साबुदाणा उकडलेले बटाट किसून मॅश केलेला, बारीक केलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या दरदरा ठेचा,मीठ, चिमूटभर साखर टाकून मिक्स करून गोळा तयार करून घेतला.

  4. 4

    नंतर मिश्रणाचे छोटे छोटे वडे तयार करून घेतले.

  5. 5

    एका कढईत तेल गरम करून त्यात तयार केलेले साबुदाणा वडे मंद आचेवर लालसर तळून घेतले.

  6. 6

    साबुदाणा वडा तयार झाल्यावर दही मठ्ठया सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes