रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जण
  1. 2 कपज्वारी पीठ
  2. 1/2 कपतांदूळ पीठ
  3. 1/2 कप कणिक
  4. ३ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  5. १ टेबलस्पून पांढरे तीळ
  6. १ कप कोथिंबीर बारीक चिरुन
  7. चवीनुसार मीठ
  8. तेल
  9. १/२ टीस्पून ओवा
  10. भिजवायला पाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळी पीठ एकत्र करुन त्यात सर्व मसाले घालावेत व कोथिंबीर घालावी व पीठ भिजवून घ्यावे. १० /१५ मिनीटे बाजूला ठेवावे. मग तवा गरम करुन त्यांवर तेल सोडावे व पीठाचे धपाटे थापून घ्यावेत.

  2. 2

    त्याला वरुन पांढरे तीळ लावावेत व गरम तव्यावर टाकावेत तेल सोडून धपाटे दोन्ही साइडनी चांगले भाजावेत व दाण्याची चटणी, खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes