क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)

#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी.
क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)
#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. अंडी पाण्यात बॉईल करून घ्यावी. ती बॉईल होतात तोवर. बॅटर तयार करावे.
- 2
एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात रवा, पिठी, ओवा, मीठ,साखर,तिखट, हळद घालून घ्यावे.
- 3
कोथिंबीर घालावी सारखे करून घ्यावे. पाणी ऍड करून घट्ट असे बॅटर तयार करावे.
- 4
बॉईल एग कव्हर काढून क्लीन करून हव्या त्या आकारात काप करून घ्यावे. मी लांबट कापून घेतल्या. त्यास थोडेथोडे मिठाव तिखट लावूनपसरवून मॅरीनेट करावे. असे केल्याने भजी आतून टेस्टी लागते ब्लॅंड होत नाही.
- 5
आता ह्या फोडी बॅटर मध्ये घोळवून घ्या. आणि गरम तेलात तळून घ्या. गोल्डन, क्रँची तळून घ्या.
- 6
एका प्लेटमध्ये काढा. सॉस सोबत गरम सर्व्ह करावे.*क्रंची एग बाईट* फार टेस्टी लागते. मुलांना तर फार आवडते. थोडे वेगळे पद्धतीने अंड्याचे सेवन अधिक मजा आणते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रंची एगओ भजी (crunchy egg bhaji recipe in marathi)
#अंडा नवनवीन पदार्थ बनवणे गृहिणीची आवड व कुटूंबासाठीचे प्रेम असते. त्यातून ती अनोखे पदार्थ बनवते. असाच हा ऐक पदार्थ आहे. नवीनतम एग ओट्स ची क्रंची भजी बनवली अगदी सुंदर व हेल्दी बनली.ओट्स हे पोटासाठी हलके व पौष्टीक असल्याने अंड्या सोबत हे उत्तम कॉम्बिनेशन ठरते. आता पावसाळ्यात आवर्जून भजी अधिक खावीशी वाटते. तेव्हा हा ऑपशन मस्त आहे. घरी सर्वाना आवडली. कळले पण नाही ह्यात ओट्स वापरले ते. बघूया ही यम्मी रेसिपी. Sanhita Kand -
चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)
#PRकोणत्याही पार्टीला नॉनव्हेजिटेरिअन लोकांसाठी "चटपटा एग बाईट " ही रेसिपी आपण करू शकतो. अतिशय सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे. Manisha Satish Dubal -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
क्रंची मसाला लसुन (crunchy masala lasun recipe in marathi)
#लसून...जेवणात तोंडी लावण्यासाठी रोज काहीतरी हवंच असतं ..चटण्या , कोथिंबीर ,लोणचे ... म्हणून आज मी क्रंची लसुन केले सगळ्यांना खूप आवडले ... आणि थंडीच्या दिवसात हे खाण जास्त चांगलं कारण हा प्रकृतीला गरम असतो... Varsha Deshpande -
पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
#peपोटॅटो क्रंची पाँप्सस्टार्टस साठी खूप उत्तम रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते😊😊 Mamta Bhandakkar -
एग केरमल पुड्डींग 🥚🍮(egg caramel pudding recipe in marathi)
#अंडा एग केरमल पुड्डींग नो कस्टर्ड, नो ईसेंसही एक झटपट होणारी आणि लहान मुलांचं वजन वाढण्यास उपयुक्त अशी रेसिपी आहे. आपल्या रोजच्या वापरातले साहित्य वापरून बनविता येते. मी हे एग पूडिंग बनविताना क स्टर्ड पावडर आणि कुठल्याही प्रकारचं एसेंस घातलेले नाही.... तरीही हेपूडिंग मस्त घट्ट होते व त्याला अंड्याचा बिलकुल वास येत नाही. फार कमी साहित्यात आणि पटकन हे थंडगार पूडिंग तय्यार होते.... Aparna Nilesh -
एग व्हेजी बास्केट (egg veg basket recipe in marathi)
#अंडा अंड्याचे अनेक पदार्थ बनवू शकतो. कल्पना शक्तीने अनेक नवीन पदार्थचा जन्म होत असतो. तसाच ह्या माझ्या पदार्थ जन्म झाला. खूप सुंदर झाली ही एग व्हेजी बास्केट. पोटभरीचे, हेल्दी व न्यूट्रीशियस आहे ही डिश. Sanhita Kand -
एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)
नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा...... Ashvini bansod -
एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
#अंडा ... माझा मुलाला अंडी खूप आवडतात त्यापासून बनलेली प्रत्येक डिश खूप आवडीने खातो. आता पर्यंत बऱ्याच रेसिपी बनवून झाल्या.अंडा थिम आल्याने काही तरी नवीन आणि वेगळं करूयात म्हंटल आणि आज एग फिंगर्स बनवले खूप छान झालेत मुलगा खूप खुश. 🥰🥰.धन्यवाद कूकपॅडचे 🙏🙏 वेग वेगळ्या थिम मुळे नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत आणि शिकतही आहोत. Jyoti Kinkar -
एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
#pe"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
एग मसाला (Egg Masala Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज"एग मसाला " ही रेसिपी पटकन व झटपट बनणारी आहे. विकेंड साठी अगदी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी बघूया... 😊 Manisha Satish Dubal -
क्रंची मूंग दाल पुरी (crunchy moong dal poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ क्र.5# क्रंची मूंग दाल पुरी,, दिवाळीचा फराळ हा मैद्यापासून जास्त बनवला जातो पण मी आज गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ युज करून ही पुरी बनवली आहे ही खूपच टेस्टी अशी बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा... Gital Haria -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
एग मंचुरीयन (egg manchurian recipe in marathi)
#pe अंड्याला जरा चायनीज फ्लेवर देऊन त्याचे मी एग मंचुरीयन केले .... Aparna Nilesh -
"हिडन एग कबाब" (hidden egg kabab recipe in marathi)
#SR" हिडन एग कबाब " अंडी म्हणजे प्रथिनांचा सर्वात मोठा स्तोत्र.... आणि माझ्या मुलांना तर नेहमीच्या आहारात मी अंड्यांचे विवीध प्रकार करून खायला घालत असते... त्यातलाच हा एक प्रकार.. स्टार्टर असला तरी अगदी पोट भरीचा मेनू...आणि चविष्ट ही तितकाच...👌👌 Shital Siddhesh Raut -
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
सुरळी एग रोल (suradi egg roll recipe in marathi)
#worldeggchallengeअंड्यातून मिळणारी उत्तम दर्जाची प्रथिने, आवश्यक नत्राम्ल व कार्बोदकांचा अभाव यामुळे प्रथिनांचा पचन, शोषण विनासायास पटकन होते. नाजूक पचनसंस्था असलेले अबालवृद्ध किंवा गर्भवती स्त्रियांसाठीही अंडे हे अत्यंत उत्तम अन्न आहे. पेशी तयार होण्यासाठी खास उपयोगी आहे. अंड्यात काष्ठीर नसल्याने आयर्नचे शोषणही जास्त प्रमाणात होऊन शरीराला त्याचा उपयोगही जास्त होतो. त्यामुळे अंड्याचा जास्तीत जास्त खाण्यासाठी उपयोग करावा.संडे हो या मंडे रोज खाओ अंडे 😀👍सुरळीच्या वडया सारखेच दिसणारे सुरळी एग रोल 😘आपण ही बघू या ह्या हटके फ्युजन पदार्थाची रेसिपी.... Vandana Shelar -
शेझवान एग सॅलड (schezwan egg salad recipe in marathi)
#sp एग सॅलड हे अनेक प्रकारचे बनवले जाते. हे सॅलड चटपटीत असते. खूप छान चवीला बनते. चला तर मग बनवूयात सॅलड झटपट. Supriya Devkar -
एग तमंचा (egg tamancha recipe in marathi)
#worldeggchalenge#egg tamnchaवर्ल्डचॅलेज म्हटल्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण रेसिपी करायची असे डोक्यात चालू होते . विचार करून मग रेसिपी ट्राय केली आणि खुपच छान झाली. या रेसिपीचे नाव एग तमंचा अशामुळे दिले की तमंचा म्हणजे इथे झनझनीत असा .चला तर मग बघूया कसा झालाय हा एग तमंचा . Jyoti Chandratre -
"एग बटर-मसाला" (egg butter masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_butter_masala"एग बटर-मसाला" एक सर्वपूर्ण प्रथिनांनी भरलेली अशी टेस्टी ट्रीट... Shital Siddhesh Raut -
क्रिस्पी एग नगेट्स (crispy egg nuggets recipe in marathi)
#worldeggchallenge नवीन चॅलेंज मिळालं की मनात खूप काही सुचत असत नि ते प्रत्यक्षात उतरवताना शिगेला पोहचलेली आपली उत्सुकता तो पदार्थ कस होईल ह्याची व मनातील कल्पनांना प्रत्यक्षात उतरवताना सुरुवातीपासून... शेवटपर्यंत मिळालेलं नवनवीन कल्पनांची जोड त्यातून साकारलेलं यश म्हणजे ही मिळालेली सुंदर पाककृती व त्याची चव व दिसण्यातून मी दिलेलं नाव नक्कीच करून बघा खूप छान टेस्टी होतं नक्कीच आवडेल क्रिस्पी होतात Charusheela Prabhu -
-
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एग रोल (egg role recipe in marathi)
#अंडा अंड्याच्या अनेक रेसिपी आहेत आपण नेहमीच प्रोटीन आणि फॅट साठी अंड्याचा आहारात समावेश करतो अंड्याचीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवली ते दाखवते चला बघुया छाया पारधी -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
-
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#peबटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या