"हिडन एग कबाब" (hidden egg kabab recipe in marathi)

" हिडन एग कबाब "
अंडी म्हणजे प्रथिनांचा सर्वात मोठा स्तोत्र.... आणि माझ्या मुलांना तर नेहमीच्या आहारात मी अंड्यांचे विवीध प्रकार करून खायला घालत असते... त्यातलाच हा एक प्रकार.. स्टार्टर असला तरी अगदी पोट भरीचा मेनू...आणि चविष्ट ही तितकाच...👌👌
"हिडन एग कबाब" (hidden egg kabab recipe in marathi)
" हिडन एग कबाब "
अंडी म्हणजे प्रथिनांचा सर्वात मोठा स्तोत्र.... आणि माझ्या मुलांना तर नेहमीच्या आहारात मी अंड्यांचे विवीध प्रकार करून खायला घालत असते... त्यातलाच हा एक प्रकार.. स्टार्टर असला तरी अगदी पोट भरीचा मेनू...आणि चविष्ट ही तितकाच...👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी अंडी व्यवस्थित उकडून बाजूला ठेवा
त्या नंतर एका भांडयात ब्रेड स्लाइस घेऊन त्याचे तुकडे करून घ्या - 2
आता ब्रेड मध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या,आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्या
- 3
आता यात रेड चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड, गरम मसाला घालून घ्या
- 4
आता यात बेसन आणि रवा घालून घ्या
- 5
आता आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून घ्या, आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा
- 6
आता गरजेनुसार पाणी घालून मिश्रणाला एकजीव करून घट्टसर गोळा मळून घ्या, आणि 10 मिनटं बाजूला ठेवा
- 7
आता उकडलेल्या अंड्याचे 1 सेमी आकाराचे छोटे भाग करून घ्या (फोटोत दाखवल्या प्रमाणे)
- 8
आता हातावर थोडं तेलाचा हात घेऊन ब्रेड च्या तयार मिश्रणाचे 2 छोटे गोळे करून हातावर पसरट थापून पारी करून घ्या, एका पसरट पारीवर अंड्याचा एक तुकडा ठेवून त्या वर दुसरी पारी ठेवा
(फोटोत दाखवल्या प्रमाणे) - 9
आता दोन्ही पाऱ्या एकावर एक असे ठेवून, व्यवस्थित सील करून घ्या, आपला कबाब फ्राय करण्यासाठी तयार आहे
- 10
अशाच प्रकारे सर्व कबाब बनवून घ्या
- 11
आता एका पॅन मध्ये तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवा, आणि एक एक करून सर्व कबाब गरम तेलात सोडून घ्या
- 12
- 13
आता कबाब दोन्ही बाजूनी खरपूस, कुरकुरित होई पर्यंत सोनेरी रंगावर फ्राय करून घ्या,
- 14
फ्राय झालेला कबाब मी मधून कापून दाखवते, आतमध्ये असलेले हिडन अंडे बघून मुलं तर फारच खुश झाले
- 15
आणि बस आपले "हिडन एग कबाब" खायला तयार आहेत, कोणत्याही सॉस सोबत किंवा मग नुसतेच गप्पा मारत खाऊ शकता😉
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR #एग कबाबस्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील 1 ली रेसिपी.अंडयाची ही रेसिपी मी पहिल्यांदाच करून बघितली.खूप छान झाली. मधे पूर्ण किंवा दोन तुकडे करून ही अंड घालू शकता. त्याला बटाटे जास्त घ्यावे लागतात. मी किसून घातले आहे. Sujata Gengaje -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
"पेरीपेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि ' फ्रीटाटा" (noodles egg veggie recipe in marathi)
#GA4#week16#keyword_पेरिपेरी "पेरी पेरी क्रिस्पी 'नूडल्स एग-व्हेजि' फ्रीटाटा" एक इटालियन डिश, फ्रिटाटा म्हणजे "फ्राईड".ही एक अशी पेरफेफ्ट डिश आहे, जीचा आपण ब्रेकफास्ट मध्ये समावेश करू शकतो... खुप साऱ्या मल्टिपल व्हेजिस ने परिपूर्ण, प्रथिन तसेच high fibre मेनू... जो लहान मुलांना तर आवडेलच सोबत आपल्यातील लहान मुलांना पण...😇😇 चला तर मग झटपट अशी या डिश ची रेसिपी बघूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग फ्रिटर्स(Egg Fritters Recipe In Marathi)
#अंडासंडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज अंडे खाऊन देखील कंटाळा येतो पण जर अंडयाच्या वेगवेगळया डिश करता आल्या तर खायला सुध्दा मजा येईल. आज मी अंड्याची वेगळी डिश बनवली. हे फ्रिटर्स तुम्ही स्टार्टर किंवा स्नॅक् म्हणून पण खाऊ शकता. स्मिता जाधव -
गुलाबी एग कबाब (gulabi egg kabab recipe in marathi)
#SR#eggkababमुलांचे हट्ट पुरवणे हे काम कठीण आहे नेहमी नवीन काही तरी हवे असते, नूडल्स दे ना करून प्लीज... नूडल्स खाताना तरी किती नखरे ते कुस्करायचे नाही, पांढरे हवेत, त्यात मसाला नको तिखट लागतात, अजून वेगळे हवेत त्यातला ज्युस बाहेर आला नाही तर मी खाणार नाही. त्यांचे खाद्य हट्ट दिवसेदिवस खूपच वाढलेत ते शरीराला पोषक आहे की अपायकारक आहेत याचा विचार मुले कमी करतात. त्यांना जास्तीत जास्त पोषक रुचतील पचतील अशी रेसिपी मी इथे दिली आहे त्यांना न्यूट्रिशियन फूड खायला मिळावे व आवडीचे ही खायला मिळावे याचा विचार केला आहे तसेच असं म्हणतात ना आधी डोळ्यांनी पाहावे नंतर चवीने आस्वाद घ्यावा आणि पोटाने तृप्ती द्यावी त्याच प्रमाणे आजची आपली रेसिपी आहे. चला तर मग बघुया गुलाबी एग कबाब😋 Vandana Shelar -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
माझी रेसिपी आवडल्यास नक्की घरी करून बघा.#SR Mrs. Snehal Rohidas Rawool -
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
-
एग ड्रॉप मनचाॅव सुप (egg drop manchow recipe in marathi)
#अंडा..बाहेर मस्त रिमझिम पाऊस ☔ ☁️ ⛈️ अन नवर्यासोबत छान एग ड्रॉप सुप आहाहा काय मस्त 👌 👌 👌 Rupa tupe -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp # एग सॅलड... प्रोटीन्स ने भरपूर...पोट भरणारे...वजन कमी करण्यासाठी फक्त पांढरा भाग वापरून सॅलड बनवावे. आमच्याकडे मात्र संपूर्ण अंडे वापरून बनविले आहे सॅलड.. Varsha Ingole Bele -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
एग विंडो (egg window recipe in marathi)
#अंडामी ब्रेडची विंडो करून त्यात अंडे ओतले आणि आपला नेहमीचाच अंडा ब्रेड ची एग विंडो बनविली Aparna Nilesh -
"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" (garlic butter stir fry prawns recipe in marathi)
#GA4#week19#keyword_prawns"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" एकदम झटपट होणारा स्टार्टर मेनू... जो नेहमी माझ्या घरी बनतो..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडाप्रथिने समृद्ध अशी ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा त्यांना ते आवडेल.अंड्यात व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, प्रथिने यासारखे बरेच पौष्टिक पदार्थ असतातअंडी अत्यंत बहुमुखी असतात आपण चिकन 65, पनीर 65 आणि गोभी 65 रेसिपी वापरुन पाहिल्या आहेत, परंतु सर्व अंडी प्रेमींसाठी हे प्रोटीन पॅक असलेल्या अंडी 65 ला काहीही हरवू शकणार नाही! त्याची तिखट आणि मसालेदार चव स्वादांची उत्कृष्ट किक देते आणि स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे जाते. कॅनडा Amrapali Yerekar -
सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
" सुरती अंडा घोटाळा " अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌 Shital Siddhesh Raut -
एग रामेन (Egg Ramen Recipe In Marathi)
सकाळी रोज नवीन नाश्ता काय करावा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला असतोच.कितीहि प्रकार असले तरी वेगळं काहीतरी पौष्टिक आणि तरीही हलकफुलक आणि घरातील सगळ्यांना आवडणार असं काहीतरी करण्यासाठी गृहिणी नेहमीच शोधात असते. हा प्रकार पाश्चात्य जरी असला तरी सर्वांना आवडण्यासारखा आणि चविष्ट आणि पौष्टिक या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासारखा आहे. Anushri Pai -
क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)
#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी. Sanhita Kand -
एग सिक्सटी फाईव्ह (egg 65 recipe in marathi)
#GA4 #week3लॉकडाऊन च्या काळात घरोघरी सख्यांनी बरेच पदार्थ केले. अगदी केकपासून लादीपाव पर्यंत. चायनीज पदार्थ तर नेहमीचेच. चिकन सिक्सटी फाईव्ह किंवा पनीर सिक्सटी फाईव्ह आपण बऱ्याचदा घरी करतो किंवा हॉटेल मध्ये खातो. पण मी आज केलं आहे एग सिक्सटी फाईव्ह. ज्यांना उकडलेली अंडी आवडत नाहीत तेही चवीने खातील. चवीला अगदी छान आणि मुलांच्या पसंतीस उतरेल असे आहे. Pritam KadamRane -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
एग केरमल पुड्डींग 🥚🍮(egg caramel pudding recipe in marathi)
#अंडा एग केरमल पुड्डींग नो कस्टर्ड, नो ईसेंसही एक झटपट होणारी आणि लहान मुलांचं वजन वाढण्यास उपयुक्त अशी रेसिपी आहे. आपल्या रोजच्या वापरातले साहित्य वापरून बनविता येते. मी हे एग पूडिंग बनविताना क स्टर्ड पावडर आणि कुठल्याही प्रकारचं एसेंस घातलेले नाही.... तरीही हेपूडिंग मस्त घट्ट होते व त्याला अंड्याचा बिलकुल वास येत नाही. फार कमी साहित्यात आणि पटकन हे थंडगार पूडिंग तय्यार होते.... Aparna Nilesh -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
एग राईस (egg rice recipe in marathi)
#cooksnapमी अमृता ताई ची रेसिपी बनविली आहे थोड़ा बदल करून खूप छान झाला आहे ताई एग राईस आरती तरे -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (2)