एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे पार
बॉ ई ल करून घ्या.आता याचे जाडसर चिप्स करा. - 2
आता या चिप्स वर तिखट मीठ व ओरेगानो टाका.आता अॅपे पात्राला तेल लावा.हे चिप्स तीन तीन एका खणात फुला प्रमाणे ठेवा.एका बाउल मध्ये अंडे फेटून. घ्या यात हळद मीठ टाका.आता चमच्याने हे अंड्याचे मिश्रण प्रत्येक फुलाच्याच्या मधोमध टाका.
- 3
आता गॅसवर आप्पे पात्र ठेवा.वरून झाकण ठेवा.पाच मिनिटांनी झाकण उघडा.आता यावर मधोमध टोमॅटो सॉस चा ड्रॉप ठेवा.सर्व करताना कोथिंबीर व किसलेले चीज घालून सर्व्ह करा ही सुंदर स्वादिष्ट हेल्दी डिश.ही स्टार्टर म्हणून ही सर्व्ह करता येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एग चीज बन्स (egg cheese bun recipe in marathi)
#pe 🐣🥚मूर्गी क्या जाने अंडे का क्या होगा.... लाईफ मिलेगी या तवेपे फ्राय होगा....? पण इथे मी अंडी उकडून त्याचे स्टफ्फिंग करून ते पावा मध्ये भरले आणि त्याचे असे हे आगळे वेगळे एग चीज बन्स तयार केले.. Aparna Nilesh -
एग पोटॅटो सालसा (egg potato salsa recipe in marathi)
#pe अंडी आणि बटाटे यांचा नाश्ता मध्ये पोटभरीचा. तर चला मग बनवूयात एग पोटॅटो सालसा. स्पॅनिश डिशचे काॅम्बिनेशन असलेला हा सालसा. Supriya Devkar -
एग पोटॅटो कोन (egg potato cone recipe in marathi)
#pe लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पदार्थाला वेगवेगळा आकार दिला की त्यांची पाऊल लगेच त्या डिश कडे वळू लागतात.... अंड आणि बटाटा दोन्ही यांचे फेवरेट असल्याने त्यात थोडा ट्विस्ट बनवून मी हा एग पोटॅटो कोन तयार केला. दिसायलाही मस्त झाला आणि चवीला पणभन्नाट झाला. Aparna Nilesh -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#peबटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून. Supriya Devkar -
एग मंचुरीयन (egg manchurian recipe in marathi)
#pe अंड्याला जरा चायनीज फ्लेवर देऊन त्याचे मी एग मंचुरीयन केले .... Aparna Nilesh -
-
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
#pe#व्हेज पोटॅटो फिशबटाट्यापासून इतके छान छान पदार्थ करता येतात. मुलांना आवडतातच मोठ्यांनाही आवडतात. आमच्याकडे बटाटा सर्वांना आवडतो. आज बटाट्याचा दर वेगळे व्हर्जन ट्राय केलं. दिसायला व नावानेही नॉनव्हेज दिसतं. पण चव अप्रतिम आहे यात शंकाच नाही Rohini Deshkar -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
पोटॅटो-एग हेल्दी टाकोज (potato egg healthy tacos recipe in marathi)
#pe- वेगवेगळे प्रयोग करायला मला नेहमी आवडतं ! ! कारण जशी रेसिपी आहे तशीच करण्यात काही मज्जा नाही, काही वेगळे केले तर मला नवीन शिकल्याचा आनंद मिळतो, शिवाय सर्वांना मनापासून आवडते.चला चला अशीच रेसिपी करू या... Shital Patil -
स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)
#pe पोटॅटो अँड एग रेसिपीज कॉन्टेस्ट साठी मी Spanish Egg Potato Omelet पाककृती सादर करत आहे :) बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;) सुप्रिया घुडे -
पोटॅटो एग डायट रोल (potato egg diet roll recipe in marathi)
#pe#-सुट्टी असेल तर काही हटके खाण्याची इच्छा होते,मग काय करायचे हा प्रश्न पडतो, तेव्हा ही रेसिपी मस्त आहे. Shital Patil -
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
बटाटा शेव पुरी (batata sev puri recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट# बटाटा शेव पुरी Rupali Atre - deshpande -
पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)
#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात. Shama Mangale -
-
फ्लेक्स पोटॅटो मॅजिक (flakes potato magic recipe in marathi)
#SR#फ्लेक्स पोटॅटो मॅजिकपार्टी तर करायची पण हेल्दी खायचे.जवस सर्व च नाही खात पण त्याचे गुण अमान्य नाही करता येणार ,मी कुठल्या तरी तो खाल्ल्या गेला पाहिजे .केली आयडिया झाली सक्सेसफुल. Rohini Deshkar -
-
एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)
नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा...... Ashvini bansod -
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
उपवासाचा बटाटा खिस (upwasacha batata khees recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#उपवासाचा बटाटा खिस Rupali Atre - deshpande -
-
-
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
#peपोटॅटो क्रंची पाँप्सस्टार्टस साठी खूप उत्तम रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते😊😊 Mamta Bhandakkar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15077730
टिप्पण्या (11)