गोडी बुंदी (देवी चां प्रसाद) (godi boondi recipe in marathi)

#KS6:जत्रे चां जागी गाव देवी ला रोझ वेगवेगळे गोड पदार्थ प्रसाद करिता ठेवतात त्यात एका दिवशी अशी ही गोड बुंदी पण देवीच्या प्रसदा ला ठेवली / दिले जाते. सगळे मोठे आणि छोटी मुलं तर फार अशी रंगीत रसीली बुंदी आवडीने खातात.
गोडी बुंदी (देवी चां प्रसाद) (godi boondi recipe in marathi)
#KS6:जत्रे चां जागी गाव देवी ला रोझ वेगवेगळे गोड पदार्थ प्रसाद करिता ठेवतात त्यात एका दिवशी अशी ही गोड बुंदी पण देवीच्या प्रसदा ला ठेवली / दिले जाते. सगळे मोठे आणि छोटी मुलं तर फार अशी रंगीत रसीली बुंदी आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
१मोठ्या वाडग्यात बेसन घेऊन त्यात एक चमचा तेल घालून पाण्यानी भजी च पिठा पेक्ष्या किंचित पातळ पिठ भिजवून अर्धा तास ठेवा.
- 2
त्या मिश्रण चे तीन भाग करा आणि तीन रंग केशरी हिरवा लाल अशे तीन वेगवेगळे रंग चे बॅटर रेडी करुन ठेवा.
- 3
आता एक बाजूला साखरे चां पाक बनवला घेऊया.एका पसरट भांड्यात साखर घाला एक वाटी त्यात पाणी घाला. पाक उकळा का एक तारे चां झाला की गॅस बंद करा.
- 4
एका कडई मध्ये तेल घाला आणि गरम जाल की झारा कडई वर एक हाथा नी पकडुन ठेवा नंतर त्या वर बेसन बॅटर जे तयार केले होते ते हळु हळु टाका आणि कडई वर हळु हळु ठोका मंजे गोल गोल बुंदी खाली गरम तेलात पडत राहील.अस तीन ही रांगा चे बॅटर घेऊन बुंदी तळून घ्या आणि तयार केलेले साखरे चां पाकेत टाकत राहा.
- 5
अशी सगळी बुंदी पाकेत टाकून झाली का छान पैकी वर खाली हलवुन १ तास बुंदी पाकेत ठेवा.
- 6
१ तासा नंतर एका पराती त बुंदी मोकळी करून ठेवा नंतर पहा की बुंदी वरतून सुकी झालेली वाटली की सामझा अशी गोड गोड रंगीत रसिली बुंदी तयार.
- 7
जत्रे चां जागी अशी गोड बुंदी देवीच्या प्रसादाला अस्तिझ.🍲🍲🥙😋😋👌
Similar Recipes
-
गोड बुंदी प्रसाद (god boondi prasad recipe in marathi)
#boondi#बूंदी#प्रसादआज हनुमान म जयंतीनिमित्त देवाला नैवेद्य साठी बूंदी हा प्रसाद तयार करून दाखवला आहे आणि आज माझी 200 वी रेसिपी आहे आज योग ही तसाच जुळून आला.पुराणानुसार शिव शंकराने अंजनी मातेच्या पोटी हनुमंताच्या रुपात जन्म घेतला. त्यामुळे अजरामर मानल्या जाणाऱ्या मारुतीला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हनुमान जयंतीचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांड,हनुमान चालीसा, हनुमान अष्टक तसेच बजरंग बाण यांचे वाचन करावे त्यासोबतच रामायण आणि रामरक्षा स्तोत्र यांचे वाचन करणेही शुभ मानले जाते यादिवशी मारुतीरायाची पूजा करणे आणि या स्तोत्रांचे वाचन करणे यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते तसेच कुटुंबात सुखशांती वाढते हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होते आणि कोणताही वाईट प्रभाव पडत नाही.आपल्या मनातील मनोकामना सांगून संध्याकाळी बुंदीचा नैवेद्य दाखवावा व प्रसाद वाटावा. असे केल्यास दारिद्र्य दूर होते. तसेच नशिबाची चांगली साथ लाभते. सोबतच हळूहळू तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतील.हनुमान जयंती जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु यावेळी जागतिक महामारी मुळे भाविकांना त्यांच्या घरी राहून प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी मंगळवारी हनुमान जयंतीची तिथी सगळ्यांनी आप आपल्या घरी साजरी केली आहे. सगळ्यांना सुखी आणि निरोगी राहू दे हीच हनुमंता पुढे प्रार्थना🙏🌼 Chetana Bhojak -
गोड बुंदी..(boondi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेधमी आज नैवेद्यामध्ये प्रसाद म्हणून गोड बुंदी बनवली आहे. आमच्या एनायटी गार्डन मध्ये हुनमान जंयतीला.. हमखास वाटला जातो हा प्रसाद...जंयतीलाच नाही तर दर मंगळवारला देखील ह्या गोड बुंदीचे वाटप केले जाते.मला स्वतःलाही गोडबुंदी खूप आवडते.. मलाच नाही घरातील सर्वानाच खूप आवडते.. म्हणून मग प्रसादासाठी *गोडबुंदी* केली... तूम्ही पण या प्रसादाला.... 💃🏻💕💕💃🏻 Vasudha Gudhe -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
रसिली बुंदी (bundi recipe in marathi)
#रेसिपी बुकWeek2मला काल झोपेतच काही तरी गोड खायची इच्छा झाली आणि स्वप्नात गोड पदार्थ दिसू लागले , तर मग काय मला लहान असताना चे दिवस आठवले कुठे लग्नात गेलो की बुंदी चे लाडू कीव बुंदी असायची तर मला खूपच इच्छा झाली बुंदी खायची आणि बुंदी माझी all time favourite आहे , तर मग काय लागली कामाला आणि बुंदी बनवली , आणि आठवले आपल्या रेसिपी बुक साठी अती उत्तम अशी रेसिपी झाली आपली Maya Bawane Damai -
तिरंगी शेंगदाणा मिठाई (tiranga shengdana mithai recipe in marathi)
#triस्वतंत्रदिवस इंटरेस्टिंग tri इन्ग्रेडिएंडट्स रेसिपी चॅलेंजशेंगदाणा मिठाई ही मी होळीला बनवत होते. आमचं घर ग्राउंड फ्लोअर आहे. मुलं लहान असताना होळी खेळताना सारखे रंग मागायला काही तरी खाऊ खायला रंग खेळता खेळता खिडकीत यायची. म्हणून त्यांच्यासाठी अशी शेंगदाण्याची मिठाई मी बनवायची .आजच्या या किवर्ड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता त्याच मिठाईचे थोडे व्हेरिएशन करून स्वतंत्रता दिवस म्हणून रंगीत फुले बनवली आहेत. पहा कशी बनवली आहेत ती. Shama Mangale -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEET#बुंदी लाडूआज मी बुंदी लाडू बनविण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि बुंदी जरी मला हवी तशी आकारात नाही मिळाली तरी चव बाकी एकदम मिठाईवल्याकडे मिळते तीच आली म्हणून अतिशय आनंद झाला. साईबाबांच्या मंदिरात गेलं की बुंदी प्रसाद म्हणून मिळते ती खात खात आज प्रत्यक्ष करून पाहिली. कुठलीही नवीन रेसिपी स्वतः करून बघण्यात माझा तसा हातखंडा आहेच, मला असे प्रयोग करून बघायला खूप आवडते. आज cookpad नेच ही संधी दिली त्याबद्दल खुप आभारी आहे. Deepa Gad -
गोड शेव.(नारायण गाव जत्रे ची मिठाई) (god sev recipe in marathi)
#KS6: नारायण गाव चां जत्रेत खास मिळणारी ही खुसखुशीत खमंग गोड शेव मी बनवून दाखवते . Varsha S M -
गोडीशेव (godi sev recipe in marathi)
#KS6सर्वच जत्रांमध्ये मिळणारा हा एक सुंदर पदार्थ आहे Suvarna Potdar -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEETकोणत्याही शुभकार्यात आवर्जून आणणारा गोडाचा पदार्थ म्हणजे बुंदी लाडू..आज मी पहिल्यांदाच बुंदीचे लाडू ट्राय केलेत ते ही शुद्ध तुपातले... पहिल्याच प्रयत्नात लाडू खूप छान झालेत. Sanskruti Gaonkar -
बुंदी मोदक (boondi modak recipe in marathi)
बाप्पा चे आग मन झाले आहे सगळीकडे प्रस्सान वातावरण निर्माण झाले आहे.सगळीकडे उत्साह बघायला मिळतो.आज त्यांना बंदीचा मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
आज माझी इच्छा झाली बुंदी रायता खाण्याची ते मग बनवली Maya Bawane Damai -
कलर फुल गोड बुंदी (colorful god boondi recipe in marathi)
#Ks6 गावाकडील जत्रा म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांसाठी गोडधोड पदार्थाची रेलचेलच असते. चला तर अशाच जत्रेत मिळणारा सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गोड कलर फुल बुंदी कशी करायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
मिक्स फ्रुट बुंदी रायता (mix fruit boondi raita recipe in marathi)
#मिक्स_फ्रुट_बुंदी_रायता#Bhagyashree_Lelee भाग्यश्री ताईंची बुंदी रायता ही रेसिपी मी थोडा बदल कुकस्नॅप केली आहे.गणपती उत्सवात बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी जी फळे आणि ड्राय फ्रुट्स ठेवली होती त्याचाच वापर रायता मधे केला.खारी बुंदी आणि ड्राय फ्रुट्स यांचे कॉम्बिनेशन एकदम अफलातून चविष्ट लागले. खाताना खूप मजा आली. लहान मोठे सगळ्यांना हे चटपटीत रायता खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#GA4 #Week1#curd(दही)गोल्डन अप्रोन साठी दिलेल्या puzzle मध्ये मी curd (दही )सिलेक्ट केलं. आणि मस्त थंडगार मठ्ठा बनवला. बुंदी मठ्ठा साठी लागणारी बुंदी मी घरी बनवली. Roshni Moundekar Khapre -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा# तिरंगा रेसिपी 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन..हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो.आपल्याला हे सौभाग्य ज्या वीर हुतात्म्यांनी दिले त्यांना माझे शत: शत: नमन 🙏🙏 धन्यवाद कुकपॅड टिम..हि थीम दिल्याबद्दल, आपल्या राष्ट्रीय ध्वजा ला मानवंदना देण्यासाठी मी हा केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळूवडीआणिबर्फीरेसिपीजदीवाळी असो की घरात कोणताही शुभ प्रसंगी गोडाचे मिष्टान्न व बर्फी ही केलीच पाहिजे त्या शिवाय सण साजरा होऊ शकत नाही.अगदी लहानांना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली शिवाय तर जणू दीवाळी साजरी होत नाही.मग विचार केला ह्याच काजू कतली ला गुलाबाच्या फुलांच्या रुपात तयार करुन अघीक मोहक तयार करता येईल.गुलाबाच्या रुपातील ही काजू कतली मी नेहमी रुखवत,दीवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन प्रसंगी किंवा कोणा कडे भेटायला जातानाही मिठाई म्हणून करून घेऊन जाते. तुम्हाला ही असे करता येईल ज्याने तुम्हाला देखील ताजी व घरी बनविलेल्या चे अधीक समाधान मिळेल व समोरील व्यक्ती पण नक्की च खूष, शिवाय बाजारातील महाग व डुप्लीकेट मिठाई पेक्षा चांगली घरीची काजू गुलाब बर्फी म्हणजे "देखते ही मुंह मे पानी आना " आहा!!! Nilan Raje -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnap #नंदिनी अभ्यंकर # बुंदी रायता... यम्मी.. Varsha Ingole Bele -
आमरस युक्त बुंदी चे लाडू (amras boondi che ladoo recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात आंब्याचा रस जेवणात हवा म्हणजे हवा च असतो .आता रोज रोज नुसता रस खाण्या चा सगळयांना आला कंटाळा, पण आंबा तर हवा च होता . म्हणून विचार केला लेकी च्या आवडत्या बुंदी च्या लाडू मध्ये आमरस भरलेला असला तर मज्जा च येईल न .तर ठरलं कि आमरस भरलेले बुंदी चे लाडू बनवायचे आणि हे लाडू अगदी आजच्या भाषेत वायरल झाले .आता नुसते बुंदी चे लाडू नको आमरस भरे बुंदी चे लाडू च बनवता जा अशी डिमांड आली .👍👍 Jayshree Bhawalkar -
स्वीट बुंदी (sweet boondi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का! हे गाणे ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेले आहोत.लहानपणापासून आपले आणि चंद्राचे एक वेगळे नाते आहे.असा ह्या चांदोबा मामासाठी माज्याकडून ही स्पेशल डिश Swara Chavan -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची बुंदी रायता रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच छान झाला आहे बुंदी रायता...... Supriya Thengadi -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
"बुंदी रायता"नेहमी कांदा टाॅमेटो ची कोशिंबीर खाऊन कंटाळा आला की वेगळे काहीतरी म्हणून बुंदी रायता, खुप छान वाटते खायला.. मला तर भाजी नसली तरीही चालते.. चपाती, भाकरी सोबत रायता असला की कामच झाले.. लता धानापुने -
इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week175व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छापंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहेया दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातोदेशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूयाआज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी Sapna Sawaji -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7जेवणात साईड डिश कोशिंबीर असेल तर जेवणात चार घास जास्ती जातात. म्हणून मी कधी कधी बुंदी रायता बनवते फार छान लागते ही डिश. Shubhangi Ghalsasi -
अल्टिमेट बुंदी मोदक केक (boondi modak cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य 2 असं अचानकच सुचलं की केक मध्ये प्रसाद , नैवेद्याचा काही व्हेरिएशन होऊ शकते का?तीन चार दिवसापासून डोक्यामध्ये हेच आहे की काय व्हेरिएशन करू शकतो,आणि चक्क हा मोदकाचा केक बुंदीचा माझ्या स्वप्नात आला,सेम टू सेम केक बनवण्याचा प्रयत्न केला,,आणि स्वप्नात आलेली गोष्ट ही मी साकारली आहे,,विश्वास नाही तुमचा बसणार की असं पण काही होऊ शकत...स्वप्नात आलेली गोष्ट आपण कशी काय साकार करू शकतो,, पण हे माझ्या सोबत झालेला आहे..आणि बुंदी मी फर्स्ट टाइम केलेली आहे..ट्रॅडिशनल आणि पाश्चात्य याचा संयोग इथे घडवून आणलेला आहे,,आधी गावोगावी गोड पदार्थ म्हणून बुंदी आणि बुंदीचे लाडू फक्त असायचे,,बुंदे ही खरंच चवीला अतिशय सुंदर लागते,,मला कधी वाटलं नव्हतं की बुंदी घरची ताजी इतकी सुंदर चवीला लागेलं...पण कूक पॅड च्या निमित्ताने खुप वेगवेगळे व्हेरिएशन्स मी करायला लागली आहे,हा बुंदी चा केक माझ्या डोक्यातली कल्पना आहे,,, मी अजूनही असला केक युट्युब आणि कुठेही बघितलेला नाही आहे...खुप खुप धन्यवाद कूक पॅड टीम ♥️🌹 Sonal Isal Kolhe -
छेना हलवा (chena halwa recipe in marathi)
#प्रसादरेसिपीनवरात्रीच्या काळात प्रसादासाठी रोज गोड काय करायचं हा मोठाच गहन प्रश्न. त्यात सध्याच्या बिकट परिस्थितीत बाहेरचे गोडाधोडाचे बोलावणे म्हणजे जरा रिस्कच .तर चला आरोग्यवर्धक, पौष्टिक झटपट प्रसाद . Bhaik Anjali -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
प्रत्येक घरात आवडीचा असा डाव्या बाजूचा पदार्थ बुंदी रायता बघू कसा करायचा ते Pooja Katake Vyas -
बुंदी रायता (Boondi raita recipe in marathi)
बिर्याणी, मसालेदार कोणत्याही भाता बरोबर बुंदी रायता अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#बुंदीमट्टामठ्ठा हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार कोणतेही छोटे-मोठे समारंभ असो कार्यक्रम असो मठ्ठा हा तयार केलाच जातो मंदिरात भंडारयात मठ्ठा तयार केला जातो कितीही पदार्थ जेवणात असले तरी दोन-चार वाट्या मंठा पिऊन समाधान होते मठ्ठा हा जेवणानंतर जेवणाबरोबर थोडा थोडा प्यायला छान लागतो त्यामुळे अन्न ही व्यवस्थित पचते जेवणात रंगत मट्ठा मुळे वाढते. दुपारच्या जेवणात मठ्ठा किंवा ताक ,मसाला ताक हे प्रकार जेवणात घेतले तर चांगले असतेदही पातळ करून किंवा ताकापासून मठ्ठा तयार केला जातो त्यात चटपटीत मसाले टाकून बुंदी टाकून मठ्ठा तयार होतो. मी तयार केलेला मठ्ठा मी ताका पासून तयार केला आहे. वरुण फोडणी दिल्यामुळे अजून छान चव येतेरेसिपितून नक्कीच बघा बुंदी मठ्ठा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
More Recipes
टिप्पण्या (3)