रसिली बुंदी (bundi recipe in marathi)

#रेसिपी बुक
Week2
मला काल झोपेतच काही तरी गोड खायची इच्छा झाली आणि स्वप्नात गोड पदार्थ दिसू लागले , तर मग काय मला लहान असताना चे दिवस आठवले कुठे लग्नात गेलो की बुंदी चे लाडू कीव बुंदी असायची तर मला खूपच इच्छा झाली बुंदी खायची आणि बुंदी माझी all time favourite आहे , तर मग काय लागली कामाला आणि बुंदी बनवली , आणि आठवले आपल्या रेसिपी बुक साठी अती उत्तम अशी रेसिपी झाली आपली
रसिली बुंदी (bundi recipe in marathi)
#रेसिपी बुक
Week2
मला काल झोपेतच काही तरी गोड खायची इच्छा झाली आणि स्वप्नात गोड पदार्थ दिसू लागले , तर मग काय मला लहान असताना चे दिवस आठवले कुठे लग्नात गेलो की बुंदी चे लाडू कीव बुंदी असायची तर मला खूपच इच्छा झाली बुंदी खायची आणि बुंदी माझी all time favourite आहे , तर मग काय लागली कामाला आणि बुंदी बनवली , आणि आठवले आपल्या रेसिपी बुक साठी अती उत्तम अशी रेसिपी झाली आपली
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात बेसन घ्या, त्यात तूप टाका व थोडे थोडे पाणी टाकून गुठळ्या न होता मिक्स करा हे मिश्रण जास्त पातळ पण नाही व जास्त घट्ट पण नाही असावे
- 2
आता एका भांड्यात पाक करा,पाक जास्त घट्ट नको फक्त हाताला बघा थोडे चिकट आले की झाले,पाणी आणि साखर घालून उकळू द्या पाक झाल्यावर वेलची पावडर टाका
- 3
आता बेसन च घोळ मध्ये चिमूट भर सोडा टाकून चांगले मिक्स करा, एका कढईत ताळण्याकर्ता तेल घेवून गरम करायला ठेवा, आता खोबरं किसणी च्या साहाय्याने आपण बुंदी करू या
- 4
कीसणी वर थोडे थोडे बेसन घोळ टाकायचा व किसणी हलू द्यायची नाही म्हणजे छान गोल बुंदी पडेल, बुंदी झाली की काढून घ्या
- 5
आता थोडे बेसन घोळात थोडा लाल कलर टाका व थोड्या लाल कलर ची बुंदी काढून घ्या व सर्व बुंदी पाकात टाका व 7,8 मिनिटे चांगले मुरू द्या जर पाक जास्त झाला असे वाटत असेल तर गळणी ने गाळून घ्या व पाक वेगळा करून घ्या पण 7,8 मिनिटं नंतर
- 6
आता ह्यात आपल्या घरी जे सुके मेवे असतील ते टाका
- 7
आता आपली रसभरी बुंदी तयार आहे,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
आज माझी इच्छा झाली बुंदी रायता खाण्याची ते मग बनवली Maya Bawane Damai -
गोडी बुंदी (देवी चां प्रसाद) (godi boondi recipe in marathi)
#KS6:जत्रे चां जागी गाव देवी ला रोझ वेगवेगळे गोड पदार्थ प्रसाद करिता ठेवतात त्यात एका दिवशी अशी ही गोड बुंदी पण देवीच्या प्रसदा ला ठेवली / दिले जाते. सगळे मोठे आणि छोटी मुलं तर फार अशी रंगीत रसीली बुंदी आवडीने खातात. Varsha S M -
जीरे राइस, बुंदी रायता आणि कैरीची चटणी (jeera rice raita and kairichi chutney recipe in marathi)
#gp गुढीपाडव्या दिवशी दुपारच्या जेवणात गोड गोड खाऊन आता रात्रीच्या जेवणात थोडंसं तिखट खायची इच्छा झाली म्हणून मी जीरे राईस बुंदी रायता आणि कैरीची चटणी असा मेनू बनवला Smita Kiran Patil -
गोड बुंदी..(boondi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेधमी आज नैवेद्यामध्ये प्रसाद म्हणून गोड बुंदी बनवली आहे. आमच्या एनायटी गार्डन मध्ये हुनमान जंयतीला.. हमखास वाटला जातो हा प्रसाद...जंयतीलाच नाही तर दर मंगळवारला देखील ह्या गोड बुंदीचे वाटप केले जाते.मला स्वतःलाही गोडबुंदी खूप आवडते.. मलाच नाही घरातील सर्वानाच खूप आवडते.. म्हणून मग प्रसादासाठी *गोडबुंदी* केली... तूम्ही पण या प्रसादाला.... 💃🏻💕💕💃🏻 Vasudha Gudhe -
-
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEET#बुंदी लाडूआज मी बुंदी लाडू बनविण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि बुंदी जरी मला हवी तशी आकारात नाही मिळाली तरी चव बाकी एकदम मिठाईवल्याकडे मिळते तीच आली म्हणून अतिशय आनंद झाला. साईबाबांच्या मंदिरात गेलं की बुंदी प्रसाद म्हणून मिळते ती खात खात आज प्रत्यक्ष करून पाहिली. कुठलीही नवीन रेसिपी स्वतः करून बघण्यात माझा तसा हातखंडा आहेच, मला असे प्रयोग करून बघायला खूप आवडते. आज cookpad नेच ही संधी दिली त्याबद्दल खुप आभारी आहे. Deepa Gad -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
डॉलर केसर जिलेबी (kesar jalebi recipe in marathi)
गोड पदार्थ म्हणजे माझा विकपोईंट... अगदी तशीच माझी लेक... आज तिला जिलेबी ची आठवण झाली... “मम्मा ते गोल गोल चकली सारखे पण गोड असते ते बनव न“... मग काय.. तिच्या सारखीच इटुकली पीटुली जिलेबी बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि मला ही तेवढेच स्वतः चे गोडाचे चोचले पुरविल्या चे समाधान.....अगदी 20 मिनिटात तयार होते... छान कुरकुरीत... व बेताची गोड... ह्या जिलेबीची खासियत आहे.... Dipti Warange -
बुंदी रायता (bundi raita recipe in marathi)
बुंदी रायता अगदी बनवायला सोपी आणि मस्त. दहा मिनिटात तयार. Pritibala Shyamkuwar Borkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
#पाणीपुरी
पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी आलंच म्हणून समजा. आजच्या पिढीला तर पाणीपुरी म्हणजे स्वर्गसुखच म्हणायला लागेल. माझ्या मुलीलाही पाणीपुरी खायची खुप इच्छा झाली होती, मग काय बनविली घरी, तसं माझी मुलगी बाहेरची पाणीपुरी खायला अजिबात बघत नाही. मग तिला खायची इच्छा झाली की आहे मम्मी तिची इच्छा पूर्ण करायला.....मग काय अशी काय खादाडी करते की बस्स...मनसोक्त खाऊन घेते... Deepa Gad -
आमरस युक्त बुंदी चे लाडू (amras boondi che ladoo recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात आंब्याचा रस जेवणात हवा म्हणजे हवा च असतो .आता रोज रोज नुसता रस खाण्या चा सगळयांना आला कंटाळा, पण आंबा तर हवा च होता . म्हणून विचार केला लेकी च्या आवडत्या बुंदी च्या लाडू मध्ये आमरस भरलेला असला तर मज्जा च येईल न .तर ठरलं कि आमरस भरलेले बुंदी चे लाडू बनवायचे आणि हे लाडू अगदी आजच्या भाषेत वायरल झाले .आता नुसते बुंदी चे लाडू नको आमरस भरे बुंदी चे लाडू च बनवता जा अशी डिमांड आली .👍👍 Jayshree Bhawalkar -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
मॅगी नुडल्स खीर. (maggi noodles kheer recipe in marathi)
मध्यंतरीं दोन तीन वर्षाच्या आधी माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना जेवण बिलकुल जात नसे अशा वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा त्यांची होत असायची. एक दिवशी रात्रीला त्याची शेवयाची खीर खाण्याची इच्छा झाली. आणि त्यावेळेस माझ्याकडे शेवया नव्हत्या. आणि खीर मला खाऊ घालायची होती. पण काय करायचे सुचत नव्हते. मग घरी मॅगी नुडल्स चे पॅकेट होते. त्या मॅगी नुडल्स पासूनच मी त्यांच्यासाठी खीर बनवली आणि ती खूपच अप्रतिम झाली होती. माझ्या सासऱ्यांना म्हणजेच आनाजीला ती खीर खूप आवडली... 💃 💕 Vasudha Gudhe -
अल्टिमेट बुंदी मोदक केक (boondi modak cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य 2 असं अचानकच सुचलं की केक मध्ये प्रसाद , नैवेद्याचा काही व्हेरिएशन होऊ शकते का?तीन चार दिवसापासून डोक्यामध्ये हेच आहे की काय व्हेरिएशन करू शकतो,आणि चक्क हा मोदकाचा केक बुंदीचा माझ्या स्वप्नात आला,सेम टू सेम केक बनवण्याचा प्रयत्न केला,,आणि स्वप्नात आलेली गोष्ट ही मी साकारली आहे,,विश्वास नाही तुमचा बसणार की असं पण काही होऊ शकत...स्वप्नात आलेली गोष्ट आपण कशी काय साकार करू शकतो,, पण हे माझ्या सोबत झालेला आहे..आणि बुंदी मी फर्स्ट टाइम केलेली आहे..ट्रॅडिशनल आणि पाश्चात्य याचा संयोग इथे घडवून आणलेला आहे,,आधी गावोगावी गोड पदार्थ म्हणून बुंदी आणि बुंदीचे लाडू फक्त असायचे,,बुंदे ही खरंच चवीला अतिशय सुंदर लागते,,मला कधी वाटलं नव्हतं की बुंदी घरची ताजी इतकी सुंदर चवीला लागेलं...पण कूक पॅड च्या निमित्ताने खुप वेगवेगळे व्हेरिएशन्स मी करायला लागली आहे,हा बुंदी चा केक माझ्या डोक्यातली कल्पना आहे,,, मी अजूनही असला केक युट्युब आणि कुठेही बघितलेला नाही आहे...खुप खुप धन्यवाद कूक पॅड टीम ♥️🌹 Sonal Isal Kolhe -
"रसभरीत बुंदीचे लाडू" (rasbarit boondiche ladoo recipe in marathi)
#SWEET " रसभरीत बुंदीचे लाडू" रसभरीत हे नाव मी दिले आहे बुंदी लाडू ला..पण खरंच एवढे सुंदर पाकाने रसरशीत भिजलेले मस्त गोड गोड लाडू झाले आहेत.. मी आज पहिल्यांदाच बनवले आहेत.. तशी थोडी माहिती होती, म्हणजे भावाच्या लग्नात करताना बघीतले होते... एक कप बेसन पीठामध्ये एवढी बुंदी तयार होईल, असं वाटलच नाही...मी जरा मोठेच लाडू वळले आहेत त्यामुळे बारा लाडू झाले आहेत.. अजून जरा लहान साईज चे केले तर पंधरा होतील.. मला खुप अवघड वाटत होते म्हणून मी कधी बनवले नाहीत..आज पहिल्यांदाच ट्राय केले,पण अतिशय सुंदर, मस्त झाले आहेत...ही रेसिपी मी स्वतः बनवली माझ्या हाताने या गोष्टीचा मला खुप खुप आनंद झाला आहे... त्यामुळे Thank you Cookpad India ❤️ चला तर एकदम सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते.. लता धानापुने -
खारी बूंदी (khari bundi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खारी बूंदीदिवाळी फराळ म्हटलं की गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची ही रांग असते.चकली, चिवडा,शेव,मठरी इ.खारी बुंदी ही देखील फराळाची रंगत वाढवते.चला तर मग बनवूयात खारी बूंदी Supriya Devkar -
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
बेसन कलाकंद
#रिक्रीएट मी दीपा गड ह्याची रेसीपी रिक्रेयेट केली. खरं तर मला ज्या रेसिपि मध्ये बेसन भाजणे हा प्रकार असेल तर मी टि रेसिपि बघत पाणी नाही.पण जेव्हा त्याचा रेसिपि छान फोटो बघितला आणि मला स्वीट कार्विंग सुरु झाली मग काय बनवली मी त्याची ही रेसिपि आणि फोटो Swara Chavan -
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
-
बॉम्बे कराची हलवा..बदामी हलवा. (badami halwa recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challenge Valentine's Day च्या निमित्ताने माझी बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बॉम्बे कराची हलवा ...बदामी हलवा ही रेसिपी करायचा योग आला..बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत याच कारण असं की दिवाळीत मिठाईच्या box मध्ये हा चकचकीत रंगीबेरंगी बदामी हलवा असतो.तसंच मिठाईच्या दुकानात गेले की हा बॉम्बे कराची हलवा मला नेहमी खुणावायचा..रंगांवर जीवापाड प्रेम करणारी मी..मला याचे आकर्षण नाही वाटले तर नवलच..चिवट असा हा हलवा तोडतानाची मजा तर औरच असते..खाताना दाताखाली येणारे dry fruits तर वाह..क्या बात है..माहीमचा हलवा आणि बदामी हलवा ही जोडगोळी..आपली गोड खायची इच्छा अगदी इमानेइतबारे पूर्ण करण्यासाठी ही जोडगोळी कायम तत्पर.. Valentine's Day साजरा करण्यासाठी प्रेमाचा बदाम❤️..याच प्रेमाच्या बदामाच्या आकारातील बदामी हलवा तयार करुन कुटुंबियांसमवेत Celebration केलंय..चला तर मग माझ्याबरोबर.. Bhagyashree Lele -
बुंदी लाडू (bundi ladoo recipe in marathi)
#SWEETकोणत्याही शुभकार्यात आवर्जून आणणारा गोडाचा पदार्थ म्हणजे बुंदी लाडू..आज मी पहिल्यांदाच बुंदीचे लाडू ट्राय केलेत ते ही शुद्ध तुपातले... पहिल्याच प्रयत्नात लाडू खूप छान झालेत. Sanskruti Gaonkar -
मिक्स व्हेजिटेबल पनीर पॅटिस (mix vegetable paneer patties recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी # weekly Theam#post 1 बाप्पाचे आगमन झाले & गोड- धोडाची रेलचेल सुरू झाली . काहीतरी चटपटीत & spicy खायची इच्छा झाली होती & कुकपॅड ने अनायस पणे हि थीम दिली🤷♀️🤷♀️ मग काय...लगेच काम सुरू..😊 Shubhangee Kumbhar -
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETमी आज पहिल्यांदाच बुंदीचे लाडू बनविण्याचा प्रयत्न केला. मी बुंदी तळून घेतली. पण मला ते बरोबर आहेत असे वाटले नाही. म्हणून मी तळलेली बुंदी मिक्सर मधुन फिरवून घेतली. आणि मग एकदम सुंदर, मुलायम असे लाडू बनविले. Mrs. Sayali S. Sawant. -
नाशिक ची मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#Ks2 #मुलगा नाशिक येथे होता त्याला मिसळ पाव खायची इच्छा झाली मग काय रचला बनविण्याचा बेत.वाह मजा आ गया. Dilip Bele -
बुंदी रायता
बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीलारायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याचीखूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे . आशा मानोजी -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi
More Recipes
टिप्पण्या