रेस्टाॅरंट स्टाईल मसाला काजु करी (masala kaju curry recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

#rr #purnabramharasoi
माझ्या मुलीला रेस्टाॅरंट स्टाईल पदार्थ खुप आवडतात त्यामुळे आठवडयातुन एकदा तरी हे पदार्थ करत असते.
https://youtu.be/a4b3qPdD8nE
Pls like shara & subscribe my You tube channel. ☺🙏

रेस्टाॅरंट स्टाईल मसाला काजु करी (masala kaju curry recipe in marathi)

#rr #purnabramharasoi
माझ्या मुलीला रेस्टाॅरंट स्टाईल पदार्थ खुप आवडतात त्यामुळे आठवडयातुन एकदा तरी हे पदार्थ करत असते.
https://youtu.be/a4b3qPdD8nE
Pls like shara & subscribe my You tube channel. ☺🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयारी साठी 10 मिनटे व शिजवण्यासाठी 20 मिनटे
7 लोकांना
  1. 15-20काजु
  2. 3 कटकांदे करुन
  3. 3 कटटोमॅटो करून
  4. 15लसूण पाकळ्या
  5. 1 इंचअदरक
  6. 3-4तमालपत्र
  7. 1हि विलायची
  8. 1मोठी विलायची
  9. 2 लाल मिरची
  10. 1दालचिनी छोटा तकडा
  11. 2 चमचेकसुरी मेथी
  12. तुप, तेल / बटर
  13. 1 टीस्पूनलाल तिखट मीठ चवीनुसार
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 1 टेबलस्पूनजीरे , मोहरी, कोथिंबीर

कुकिंग सूचना

तयारी साठी 10 मिनटे व शिजवण्यासाठी 20 मिनटे
  1. 1

    सुरवातीला सर्व साहित्य घेऊ. कांदा टोमॅटो, कोथिंबीर चिरुन घेणे.

  2. 2

    एका कढईत 4 चमचे तेल घालून त्यात सुरवातीला काजु तळुन घेणे. त्यातील 7-8 काजु साईडला काढून ठेवणे.

  3. 3

    अत्ता त्यात कांदा, टोमॅटो चिरलेले व 1चमचा मीठ, हि विलायची, मोठी विलायची, दालचिनी,लाल मिरची, लसुण,अदरक,घालून चांगले भाजुन घेयचे

  4. 4

    टोमॅटो कांदा चांगला भाजले की साईडला डिश मधे काढून थंड करुन घेणे व नंतर मिक्स र मधुन पेस्ट करुन घेणे थोडे पाणी घालून केली तरी चालेल.

  5. 5

    अत्ता परत कढईत 1चमचा तेल व 1चमचा तुप घालावे त्यामधे जीरे, मोहरी, 3-4 काजु पाकळ्या, तमालपत्र, लाल तिखट, केलेली ग्रेव्ही घालून परतणे.

  6. 6

    थोडे पाणी घालून त्यात गरम मसाला, मीठ, साखर, कसुरी मेथी, कोथिंबीर घालून परतणे.

  7. 7

    झाकण घालून 5-7 मिनटे उकळी येऊ देणे म्हणजे काजुकरीला रंग खुप छान येतो.

  8. 8

    झाकण काढून तिखट मीठ चेक करणे अत्ता आपली काजुकरीला तयार आहे.

  9. 9

    जेवायला वाढताना ग्रेव्ही वर तळलेले काजूचे काप घालून सर्व करावे. तुम्ही चपाती, पराठा, नाना सोबत सर्व करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes