रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

रेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.
अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊
जी झटपट बनते.
पाहूयात रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
दहीमधे लाल तिखट,हळद, धणेपूड,गरम मसाला छान एकत्र करून फेटून घ्या.
- 2
अंड्यामधे तिखट,हळद, थोडं मीठ घालून छान मिक्स करा.पॅनमधे तेल गरम करून ही अंडी फ्राय करा.
- 3
त्याच पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे,हिरवी मिरची परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण,कांदा, टोमॅटो प्यूरी घालून परतून घ्या.
- 4
छान परतून झाल्यावर त्यात दह्याचे मिश्रण,मीठ घालून छान परतून घ्या. आणि त्यात १/२ कप पाणी घालून छान मिक्स करा.
- 5
उकळी आली की त्यात कसूरी मेथी,अंडी घालून १० मि.ग्रेव्ही छान शिजू द्यावी.
- 6
शेवटी कोथिंबीर घालून रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही छान शिजू द्यावी.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या