ग्रेवी मंचुरीयन (gravy manchurian recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

ग्रेवी मंचुरीयन (gravy manchurian recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनट
  1. 1-1/2 कपमैदा
  2. 1 कपबारिक चिरलेली कोबी,
  3. 2किसलेले गाजर,
  4. मीठ
  5. 1चिरलेली शिमला मिरची,
  6. 4 टेबलस्पूनकॉर्न फ्लोर
  7. 5-6 चमचेसोया सोस्
  8. 2 चमचेलाल चिली सोस,
  9. 1/2 चमचामिरी पूड,
  10. 1/2 चमचातेल
  11. 1हिरवी मिरची थोडे आल
  12. 3 कपपाणी

कुकिंग सूचना

२० मिनट
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया आता १ ताटात मैदा ३चमचे कॉर्न फ्लोर,मीठ,गाजर घेऊया

  2. 2

    मध्ये कोबी,बरस,बी‌ आणि शिमला घालुया आणि सोया मध्ये पीठ मळुया

  3. 3

    तळुन झाले कि छोटे गोळे बनवून ठेवूया

  4. 4

    आणि मध्यम आचेवर तळुया

  5. 5

    १कढई गरम करूया त्यात १ चमचा तेल घालूयाआलं मिरची घालुया आता पाणी घालूया १ वाटी १ चमचा कॉर्न फ्लोर घेऊन त्यात थोडे पाणी घालूया

  6. 6

    ते उकळलेल्या पाण्यात घालुया आता गोळे टाकुया आणि चिली सोस,सोया सोस,थोडे मीठ घालुया

  7. 7

    आणि झाकुन १०-१२ मिनटे शिजवु या

  8. 8

    तयार आहे सर्व्ह करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

Similar Recipes