चिकन मोमोस(chickan momos)

#cookpad
मोमोस म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं दिसायला थोडे मोदका सारखे.
चला तर आज आपण बघुया चिकन मोमोस
चिकन मोमोस(chickan momos)
#cookpad
मोमोस म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं दिसायला थोडे मोदका सारखे.
चला तर आज आपण बघुया चिकन मोमोस
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैदा घेवून त्यात मीठ तेल पाणी टाकून चांगलं मळून घ्या.
- 2
एका टोपात तेल घेवून त्यात आल लसूणचे तुकडे टाकून मग त्यात हिरवी मिरची टाका थोडं परतून घ्या.मग त्यात कोबी कांदा टाका.मग काळी मिरी पावडर मीठ टाकून चांगलं परतून घ्या.
- 3
मग त्यात चिली सॉस टाका नंतर चिकन टाका आणि चांगलं परतून घ्या.५मिनिट शिजू द्या मग शिजल्यावर गॅस बंद करा
- 4
मैदा चे छोटे गोळे करून पुरी च्या आकरचे लाटून घ्या. मग त्यात चिकन च मिश्रण टाका आणि मोमोसचा आकार द्या.
- 5
मी इडलीच पात्र घेतलं आहे. पाणी उखळवत ठेवा. मग अगोदर थोडा तेल लावा मग मोमोस त्यात ठेवा मग १०-१५ मिनिट शिजू द्या
- 6
मग गरमगरम मोमोस तयार. मग केचप सोबत मस्त.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
#SCRबाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस. Rutuja Mujumdar -
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
ब्रेड मंचूरिअन (bread Manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन थीम तस गोबी मंचूरिअन, चिकन मंचूरिअन, कोबी मंचूरिअन असे बनवले आहे ब्रेड मंचूरीअन ऐकून माहित होत आज बनवून पहिला छान झाला. Veena Suki Bobhate -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ बोलल की लगेच तोंडाला चव सुटतेआज बघुया आपण मिसळ पाव Supriya Gurav -
-
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
-
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
सध्या तंदूर मॉमोज ची जाम क्रेझ आहे... तर मी देखील ट्राय केले तंदूर चिकन मोमोज Aparna Nilesh -
वेज कीमा तंदुरी मोमोज (veg kheema tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तंदुरी मोमोज म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं तसे तंदुरी मोमोज तळून करतात पण मी पहिल्यांदाच येथे प्रयोग केला आणि स्टीम केलेले वाफवलेले मोजला मॅरीनेट करून आणि मग भाजून घेतलं आणि अगदी तंदुरी फ्राय लागते तुम्ही पण करून पहा असे हे हेल्दी मोमोज व्हेजिटेरियन असल्यामुळे केव्हाही करता येतात R.s. Ashwini -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#मँगो,,,,,,,, मँगो शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, ,,, हा शेक थोडा आगळा वेगळ्या प्रकारचा आहे पण याचे फायदे खूप छान आहे👉 म्हणजे यात स्पेशालिटी अशी आहे की, त्या पासून आपल्या शरीरात ह्युमॅनिटी पावर वाढविण्याचे काम करतो,तो गुणकारी पदार्थ म्हणजे कलौंजी चला तर बघुया मँगो शेक Jyotshna Vishal Khadatkar -
पाणी पुरी... गोलगप्पा..पुचका (pani puri recipe in marathi)
#ks8कोणी अस नसेल की पाणीपुरी आवडत नाही..पाणी पुरी म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं ..पाणीपुरी महाराष्टात च काय तर टी प्रत्येक राज्यात फेमस आहे..चला तर सर्व पणीपुरीचा आस्वाद घेऊ 🥰❤️ Usha Bhutada -
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत वांग रस्सा (Vang Rassa Recipe In Marathi)
वांग्याचा रस्सा म्हटलं कि तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात चुलीवरचा म्हटलं कि विचारूच नका म्हणून आज गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत वांग रस्सा...😋😋 Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
गावरान चिकन (chicken recipe in marathi)
चिकन मध्ये गावरान चिकन असेल तर ते चवीला अफलातून लागते.हे चिकन मऊ असते. बाॅयलर सारखे चिवट नसते. Supriya Devkar -
कैरी पाणीपुरी (keri pani puri recipe in marathi)
#GA4#Week26कीवर्ड पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं लहान मुला असो की कोणी असो. नेहमी पाणी आपण लिंबाचा किंवा चिंचेचं करतो. आता बाजारात कैरी आली आहे. मी कैरीच पाणीपुरीचं पाणी केला आहे. दरवर्षी कैरी आली की मी कैरी पल्प ते स्टोअर करून ठेवते. तुम्ही पण करा वर्षभर टिकत आणि खूप छान लागतं. Deepali dake Kulkarni -
-
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8#बिर्याणी आपण नेहमीच करतो आज साधा सोप्पा चिकन पुलाव बनवुयात. Hema Wane -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीबर्गर हा मूळचा जर्मन चा पण हळू हळू सगळीकडे आपले प्रस्थान वाढवले आहे हा एक सँडविचच्या प्रकारात मोडतो. ह्या मध्ये एक पॅटी किंवा टिक्की, विविध सॉस, मेयोनीस, कांदा टोमॅटो, हेही वापरले जाते. आता ह्याच्या टिक्की मध्ये पण विविधता बघायला मिळते. म्हणजे जर्मन मध्ये ब्रीफ वापरेल जाते, तुर्की मध्ये सीफूड वापरले जाते किंवा इतर देशात चिकन, मटण, आणि भज्यांच्या पॅटी चा वापर केला जातो. आज आपण पाहतो लहान मुलांना ते मोठ्यांना बर्गर हा आवडीचा झालय. आणि सर्व देशात त्याला आपल्याला हव्या त्या थोड्या फार फरकाने बदल करून आपले केले आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बर्गर. झटपट आणि टेस्ट Veena Suki Bobhate -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)
#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep Monali Sham wasu
More Recipes
टिप्पण्या