चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
#इंटरनॅशनल रेसिपी
बर्गर हा मूळचा जर्मन चा पण हळू हळू सगळीकडे आपले प्रस्थान वाढवले आहे हा एक सँडविचच्या प्रकारात मोडतो. ह्या मध्ये एक पॅटी किंवा टिक्की, विविध सॉस, मेयोनीस, कांदा टोमॅटो, हेही वापरले जाते. आता ह्याच्या टिक्की मध्ये पण विविधता बघायला मिळते. म्हणजे जर्मन मध्ये ब्रीफ वापरेल जाते, तुर्की मध्ये सीफूड वापरले जाते किंवा इतर देशात चिकन, मटण, आणि भज्यांच्या पॅटी चा वापर केला जातो. आज आपण पाहतो लहान मुलांना ते मोठ्यांना बर्गर हा आवडीचा झालय. आणि सर्व देशात त्याला आपल्याला हव्या त्या थोड्या फार फरकाने बदल करून आपले केले आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बर्गर. झटपट आणि टेस्ट
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
#इंटरनॅशनल रेसिपी
बर्गर हा मूळचा जर्मन चा पण हळू हळू सगळीकडे आपले प्रस्थान वाढवले आहे हा एक सँडविचच्या प्रकारात मोडतो. ह्या मध्ये एक पॅटी किंवा टिक्की, विविध सॉस, मेयोनीस, कांदा टोमॅटो, हेही वापरले जाते. आता ह्याच्या टिक्की मध्ये पण विविधता बघायला मिळते. म्हणजे जर्मन मध्ये ब्रीफ वापरेल जाते, तुर्की मध्ये सीफूड वापरले जाते किंवा इतर देशात चिकन, मटण, आणि भज्यांच्या पॅटी चा वापर केला जातो. आज आपण पाहतो लहान मुलांना ते मोठ्यांना बर्गर हा आवडीचा झालय. आणि सर्व देशात त्याला आपल्याला हव्या त्या थोड्या फार फरकाने बदल करून आपले केले आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बर्गर. झटपट आणि टेस्ट
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घेवू
- 2
पॅटी साठी घेतलेली साहित्य मिक्स करून घेवू. त्याचे 5 गोळे करुन प्रेस करून पॅटी करून घेवू. तयार पॅटी ब्रेड क्रमस मध्ये घोळवून घेवू
- 3
एका पॅनमध्ये तेल घालून तयार पॅटी माध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घेवू.
- 4
आता बर्गर लावून घेवू. बर्गर बन फ्राय करून घेवू आता बन चा बेस वर तयार पॅटी ठेवू त्यावर चीज स्लाइस ठेवू त्यावर टॉमेटो स्लाइस त्यावर कांदा स्लाइस आता बन दुसर्या भागावर तयार मेयोनीस सॉस लावून तो भाग कांद्यावर ठेवणे. आणि सर्व्ह करा चिकन.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 बर्गर तसा बागायला गेल तर भारतातला नाही. तो प्रत्येक देशात, आणि प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आता ह्याची आठवण म्हणजे मी आणि माझे मिस्टर रविवारी संध्याकाळी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा इथल्या गार्डन ला लागून असलेल्या शॉप मध्ये घ्यायचो आता लॉकडाऊन मुळे जाणे शक्य नाही. म्हटलं घरीच बनवूया. बर्गर कसा करायचा ते पाहू. Veena Suki Bobhate -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
बाजारातला बर्गर घरात बनवन तस फारस कठीण नाही फक्त बनवण्याकरिता लागणार वेळ असल्यास आपण आरामात बनवू शकतो. आज बाजारात तयार पॅटी सुद्धा मिळतात त्या आणून ही आपण बनवू शकतो किंवा पॅटी आधी बनवून फ्रिजरला ठेवून ही अर्धे काम कमी करू शकतो. तर मग चला बनवूयात चिकन बर्गर. Supriya Devkar -
किड्स स्पेशल एग बर्गर (Kids Special Egg Burger Recipe In Marathi)
पार्टी स्पेशल रेसिपीज कूकस्नॅप यासाठी मी कोमल सावे हीची ही रेसिपी करून बघितली.थोडा बदल केला.मेयोनेज व टोमॅटो सॉस एकत्र करून साॅस तयार केला.मिक्स हर्ब व स्लाइस चीज ही वापरले आहे. Sujata Gengaje -
चिकन चिज बर्गर (chicken cheese burger recipe in marathi)
#GA4 #week10चिकन चिज बर्गर खाण्याची वेगळीच मजा.नॉनव्हेज भाजी व पोळी जेवायची नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे चिकन चिज बर्गर . Dilip Bele -
ओट्स बर्गर (oats burger recipe in marathi)
#GA4 #week7Oats टोमॅटो Burger या क्लूनुसार मी बर्गर ची रेसिपी पोस्ट केली आहे.(वेट लॉस बर्गर)यात मी जास्त भाज्या वापरल्या आहेत तसेच पनीर आणि ओट्स वापरले आहेत. Rajashri Deodhar -
-
सोया बर्गर (soya burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13बर्गर हा सँडविचाच एक प्रकार म्हणजेच जंक फूड. जंक फूड म्हणजे आरोग्याला अपायकारक असा काहीसा आपला गैरसमज. काही प्रमाणात हे जरी बरोबर असलं तरी, त्यात भरपूर प्रमाणात ग्रीन भाज्या घालून आपण त्याला एक हेल्दी फूड म्हणून नक्कीच तयार करू शकतो. जंक फूड जितके मुलांच्या आवडीचे तितक्याच हिरव्या भाज्या त्यांच्या नावडीच्या. म्हणूनच ह्या दोन्हीचा समन्वय साधून एक हेल्दी बर्गर मी तयार केलेला आहे. अधिक म्हणून की काय भरपूर प्रोटिन्स चा स्त्रोत असलेल्या सोयाबीनचाही मी ह्यात समावेश केलेला आहे. त्यामुळेच जंक फूड प्रति असणारी मुलांची आवड आणि आरोग्याच्या बाबतीत असणारी माझी काळजी ह्या दोन्हीचा उत्तम मेळ सोया बर्गरच्या रूपाने मी साधलेला आहे. Seema Mate -
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
आलू टिक्की विथ व्हेज बर्गर (Aloo Tikki With Veg Burger Recipe In Marathi)
#CookpadTurns6हुर्रर्ये!!!हैप्पी बर्थडे टू ऑल यू कूकपॅड फॅमेलीया celebration साठी बनवले आहे...आलू टिक्की विथ व्हेज बर्गर 🍔 Vandana Shelar -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#GA4 #week7माझ्या आवडीच्या शेफची रेसिपी आहे. Chef Ranveer Brar Purva Prasad Thosar -
हेल्दी बर्गर टिक्की... लॉकडाऊन स्पेेशल (burger tikki recipe in marathi)
मुलांना बर्गर खूप आवडतो.मग त्याची टिक्की बनवताना बटाट्या सोबत काही तरी घालून ती हेल्दी कशी बनेल यासाठी दरवेळी वेगवेगळे प्रयोग करते.आज गाजर आणि बीट याचा वापर केला.बर्गर बन्स लॉकडाऊन मुळे बाहेर मिळाले नाहीत.जे मिळाले ते आणले. मुलीला ब्राऊन ब्रेड आवडतो .मग त्यालाच गोलाकार कापून त्यामध्ये टिक्की घालून बर्गर केला.माझ्यासाठी व्हाईट ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
मॅकडी स्टाईल बर्गर (burger recipe in marathi)
#wdr#मॅकडीस्टाईलबर्गर#बर्गर#cookalongकूकपॅड वरील कूकअलोंग या अॅक्टिविटी मध्ये भाग घेऊन शेफ निनाद यांच्याकडून बर्गर आणिपोटॅटो वेजिस या दोन रेसिपी त्यांच्या बरोबर फॉलो करून तयार केल्या खूप छान मॅक्डोनेल स्टाईल बर्गर आणि विजेस तयार झाले आहे.या ऍक्टिव्हिटी साठी कुकपॅड टीम वर्षा मॅम, भक्ती मॅमशेफ निनाद यांचे मनापासून धन्यवादखूप छान बर्गर तयार झाले आहे खायला एकदम मॅक्डोनेल सारखे आहे Chetana Bhojak -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7बर्गर हा अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये बटर, टोमॅटो, लेट्यूसची पाने, बटाटा किंवा चिकन व मटण यापासून बनवलेले पॅटीस, साॅस व चिज घालून हा पदार्थ तयार केला जातो. हा ह्वेज व नाॅनह्वेज दोन्ही प्रकारे बनवला जातो. मॅकडोनाल्ड या कंपनीने बर्गर जगभरात प्रसिद्ध केला आहे. मी बर्गर हा कीवर्ड घेऊन ह्वेज बर्गर बनवला आहे. Ashwinee Vaidya -
टिक्की बर्गर (tikki burger recipe in marathi)
#GA4 #week7#post1 पुन्हा एकदा कुकपॅड चे आभार...या puzzle च्या निमित्ताने मी first time बर्गर घरी केले. एरवी हा पदार्थ बाहेरच खात होते. पण आज घरी केल्यावर खुप छान वाटले. सर्व तयारी ला वेळ लागला पण बर्गर yummy झाला आहे. 😍😍 Shubhangee Kumbhar -
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)
#GA4 #Week1सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे. Sapna Telkar -
पेरी -पेरी चीज पॅटाटोज बर्गर (Peri-Peri cheese potato burger recipe in marathi)
#tastyपेरी-पेरी चीज बर्गर सर्व मुलांचा आवडता आहे. Sushma Sachin Sharma -
मिनी वडा बर्गर
#स्ट्रीटवडा पाव प्रत्येक मुंबईकराला जीव की प्राण, पण आज काल बर्गरवाली पिढी पण वाढत चालली आहे, मी विचार केला का या दोघा सावत्र भावांना एकत्र आणु नये? आणि मग तयार झाला मिनी वडा बर्गर... यात आलू टिक्की च्या जागी आपला बटाटा वडा आहे, पाव आहे... फक्त लसूण चटनी, हिरवी चटणी ऐवजी मेयो, चीज सॉस आहे.... आहे की नाही मस्त रेसिपी...!! लॉक डाऊन असल्याने पाव सुद्धा घरी करण्याचा प्रयत्न केला आहे...Pradnya Purandare
-
व्हेज पेरी पेरी चीज़ बर्गर (veg peri peri cheese burger reciep in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज वाह क्या बात है!हे असे वाक्य आपसुकच तोंडून निघतात जेंव्हा फास्टफुड सेंटरमध्ये पदार्थांचा तो सुगंध येतो तेंव्हा! पण चीज व बटर यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच विरोधक ही आहेतच. दुग्धजन्य पदार्थ असलेले हे बटर, चीज़ यांना तसे परदेशी पाहुणेच म्हणावे लागेल.पुर्वी असली तुप,लोणी,रोजच्या जेवणातलाच भाग होते.पण कधी हे तूप, लोणी खाऊ नकोस असे म्हटल्याचे आठवत नाही,उलट आग्रहच व्हायचा आणि ते शरीराला लाभदायकपण होते, पण त्यावेळी मैदानी खेळांमुळे व मेहनतीच्या कामांमुळे ते शरीरासाठी स्वास्थवर्धकच होते, परंतू जेंव्हा पासून फास्टफुड सेंटर्सची संख्या वाढली तेंव्हा पासून चीज व बटरचे प्रमाण वाढले.कुणी याला शरीरासाठी घातक म्हणतात तर कुणी म्हणतं की याने चरबी वाढते.कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली ना की काहिही होत नाही हा माझा अनुभव! अनेक पदार्थांमध्ये हे चीज,बटर वापरणे अपरीहार्य असते; नव्हे ते त्या डीश किंवा पदार्थांचा मुख्य भाग असते. तेंव्हा सध्याच्या या फास्ट युगात पिज्जा,बर्गर वा तत्सम पदार्थांमधे चीज किंवा बटर फ्लेवर नसेल तर कसे चालेल?तेंव्हा या चीज बटर चा वापर करून बनवलेले पदार्थ खा पण सोबतच मर्यादासुध्दा पाळा म्हणजे जीवनाचा व जेवणाचा दोघांचाही आनंद घेता येईल.कोरदोन ब्लू चीज,स्मोकी चेद्दार चीज,पार्मेसान असे विवीध प्रकार मी पुण्याहून आणते पण लाॅकडाऊनमुळे सध्या चीज चे मोजकेच प्रकार घरी व बाजारात उपलब्ध आहेत.या मोजक्याच चीज सोबत कुकपॅड च्या चीज बटर थीम साठी आपण नवीन काही रेसिपी बनवू या! घाबरू नका हो,जीभेचे चोचले पुरवून जीवनाचा आस्वाद घेतलाच पाहीजे,पण हो त्यासोबतच आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.जीभेच्या आनंदासाठी चीज़ भी क्या चीज है हे आपल्याला कळेल. Devyani Pande -
आलू टिक्की बर्गर (aloo tikki burger recipe in marathi)
#bfr कूकपॅड तर्फे आम्हाला सेफ निनाद यांनी बर्गर कसे बनवायचे याचे मार्गदर्शन केले. आणि सर्वांना खूप चांगली माहिती मिळाली. सेफ निनाद यांना खूप खूप धन्यवाद. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चीज काॅर्न बर्गर (butter cheese corn burger recipe in marathi)
#बटरचीज बटर सॅन्डविच आपण तर नेहमीच खातो , म्हटल आज वेगळ काही तरी करु, म्हणुन बर्गर केल , छान टेस्टी मुलांना पण आवडणार Anita Desai -
कीड्स स्पेशल पनीर बर्गर (Paneer Burger Recipe In Marathi)
लहान मुलांना चीज आणि पनीर या दोन्ही गोष्टींचा आकर्षण आणि आवड असते आणि लहान मुलांच्या वयामध्ये या दोन्ही गोष्टी त्यांना खाणं आवश्यक आहे कारण त्यापासून त्यांना भरपूर प्रोटीन्स आणि ऊर्जा मिळत असते. फक्त त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेला हा बर्गर जेव्हा मी अनाथालयातल्या मुलांना खायला दिला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विलक्षण होता!!! बघूया आपण साधी सोपी लहान मुलांना आवडलेली रेसिपी. Anushri Pai -
-
बर्गर (burger recipe in marathi)
#wdrWeekend recipeशेफ निनाद आमरे यांची रेसिपी मी बनवली. चला तर मग बनवूयात. या रेसिपी करता पूर्वतयारी गरजेची आहे. Supriya Devkar -
मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
#cookalong#बर्गर#पोटॅटो वेजेस#Chef Ninad Amare#मॅक डी स्टाईल बर्गरकूकपॅड वरील कूकअलोंग या अॅक्टिविटी (30/7/2021) मध्ये सहभाग घेऊन शेफ निनाद सर यांच्याकडून बर्गर आणि पोटॅटो वेजेस या दोन रेसिपी त्यांचा बरोबर फॉलो करून तयार केल्या.खूपच छान मॅक डोनल्डस स्टाईल बर्गर आणि वेजेस तयार झालेले.अगदी सोप्या भाषेत त्यांनी शिकवले...बर्गर मी प्रथमच केला, आणि घरच्यांना पण खूप आवडला...कूकपॅड टीम, वर्षा मॅडम, भक्ती मॅडम, यांचे खूप खूप धन्यवाद, व त्याच बरोबर शेफ निनाद सर यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांना पण खूप खूप धन्यवाद ... ☺प्रथमच छान experience होता कूक अलोंग या ऍक्टिव्हिटी चा..खूप छान वाटले ... Sampada Shrungarpure -
-
इडली बर्गर
बर्गर हा जरी विदेशी पदार्थ असला तरी आपल्या भारतीय पद्धतीत सुद्धा आपण बर्गर चा आनंद घेऊ शकतो.मी इडली बर्गर च्या फोटोसाठी इथे रेसिपी मध्ये दोन पूर्ण यांचा वापर केला आहे परंतु एका इडलीचे मध्ये काम करून मवडा स्टॉप करूनही तुम्ही बर्गर बनवू शकता #goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)
#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. Sushma Sachin Sharma -
चिकन पॅन पिझ्झा (Chicken Pan Pizza recipe in marathi))
ब्रन्च किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स साठी काहीतरी नवीन आणि चटकदार पोटभरी....हा पिझ्झा चिकन वगळून पण करु शकता (शाकाहारी दोस्तांसाठी) Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या