मोमोस (momos recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
मैदा आणि पीठ पाणी, तेल आणि मीठ घालून मळून घ्यावे.
- 2
एका टोपात पाणी गरम करत ठेवावे. त्यात सोयाबीन वडी टाकून उकळून घ्यावे. वडी शिजली की पाणी काढून टाकावे. मग थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करावे,पीठ करू नये.
- 3
कढई मध्ये तेल गरम करावे त्यात लसूण,चिली फ्लेक्स आणि हळद घालून परतून घ्यावे. सुगंध येऊ द्यावा.
- 4
त्यात आता चिरलेला कोबी, सिमला मिरची आणि मिरच्या घालून परतून घ्यावे.
- 5
त्यात एक सोयाबीन घालावे. परतून घ्यावे आणि एक वाफ येऊ द्यावे.
- 6
आता त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस (दोन्ही), व्हिनेगर (एक चमचा) बाकी सॉस 1.5 चमचे घालावे.
- 7
चव घ्यावी,त्यात चव घेऊन मीठ घालावे.
- 8
आता पीठ तयार केलाय त्याच्या छोट्या पुऱ्या लाटाव्यात. त्यात सारण भरून मोमोस चा आकार द्यावा
- 9
आता हे मोमोस मोदका प्रमाणे वाफवून घ्यावे.
- 10
गरम गरम सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
-
मंचूरियन पकोडा (manchurian pakoda recipe in marathi)
मंचूरियन पकोडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा...😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
रंगीला मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज म्हणजे आमच्या घरी हे म्हणतात आम्हा डायबेटीस वाल्याना केलेली हेल्दी ऑइल फ्री, हेल्दी, टेस्टी झटपट चमचमित रेसिपी.मोदकाचा भाऊ असे पण कोणीकोणी म्हणतात कोणी काही म्हणो पण अतिशय सोपी व टेस्टी व हेल्दी अशी उत्तरेकडील रेसिपी मानावे लागेल.रंगिबिरंगी सिमलामिरची वापरून मी हे मोमोज बनवल्यामुळे त्याला रंगीला मोमोज नाव दिले आहे. Shubhangi Ghalsasi -
सोया पनीर मोमोज (soya paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरभारताच्या पूर्वोत्तर भागात लोकप्रिय असणारा हा पदार्थ महाराष्ट्रात येऊन स्थिरावला. इतकेच नव्हे तर मॉल्स, मल्टिप्लेक्स, अगदी रस्त्यारस्त्यावर पण सहज उपलब्ध होऊ लागला.कोविडच्या भयाने सध्या ह्या मोमोजचा आस्वाद बाहेर जाऊन घेणे शक्य नाही. पण त्याचमुळे हल्ली जास्त प्रचलित असलेल्या घरगुती रसायन शाळेकडे म्हणजेच अर्थातच आपल्या प्रिय स्वयंपाक गृहाकडे मोर्चा वळवला. इथे हौशा नौशा सर्व पदार्थांना स्थान आहे.मी उत्तरांचल या राज्यात राहत असताना चौका चौकात मोमोज वाल्यांकडे आस्वाद घेतला होताच. आपल्या वडापाव पेक्षा काकणभर जास्त लोकप्रिय असलेले आणि आता महाराष्ट्रातही सहज मिळत असलेले मोमोज. कृती पाहिली होती. म्हटले आपण जरा पौष्टिक बनवूया. मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरले. नुसत्या भाज्यां ऐवजी #सोया चंक्स आणि #पनीर वापरले आणि फ्रिज मधल्या भाज्यांनाही अग्रस्थान दिले. खरोखर पूर्णान्न आहे हे. कर्बोदके, प्रथिने, भाज्या सर्वांचं योग्य मिश्रण आहे याच्यात.शिवाय #उकडलेले म्हणजे आरोग्यपूर्ण पण!खरं मी नुकतीच पुण्याहून बारामुल्ला (काश्मीर) येथे राहायला आल्याने हाताशी साधने कमी होती, तरीही मनात आलं आणि बनवले इतके सोपे आहेत हे मोमोज बनवणे. झटपट, स्वादिष्ट आणि अगदी घरबसल्या तयार झाले #मोमोज!नक्की करून पहा.माझी बहीण उज्वला रांगणेकर हिने cookpad वर बरीच बक्षिसे जिंकली आहेत. तिच्याकडून प्रेरणा घेऊन मीही पहिल्यांदाच cookpad वर माझी रेसिपी पाठवतेय. अभिप्राय नक्की द्या. Rohini Kelapure -
-
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
-
-
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआजचे मोमोज मी आपली आवडीची मेथीची भाजी घालून केलेत. खूप छान चवीला झालेत. Jyoti Kinkar -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
कोबी मंच्युरिअन (kobi manchurian recipe in marathi)
बाजारात सदासर्वकाळ मिळणारी पालेभाजी म्हणून कोबीची आपल्याला ओळख आहेच. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात कोबी माहित नसलेला व्यक्ती तसा विरळाच. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय पान नाही हालत. घराघरांमध्यल्या किचनमध्येही कोबीच राजा असतो. स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजर असतोत.नियमीतपणे कोबीचा वापर अहारात केला तर, पोट साफ राहते. बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. जेवताना सॅलड म्हणूनही कोबीचा वापर केला जातो.कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरूळीत पार पडते. अर्थातच मेटाबॉलिझमला नियमित करण्यात कोबी महत्त्वाची भूमिका बजावतो. Prajakta Patil -
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
-
ज्वारीच्या पिठाच्या नुडल्स (jowrachiya pithachya noodles recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील ज्वारी हा शब्द. भाकरी नेहमीच करते. म्हणून वेगळा पदार्थ करायचे ठरवले.यूटयूबवर ही रेसिपी पाहिली.आज नाष्टयाला लगेच केली.खूप छान चवीला व पौष्टिक ही.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
-
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
#GA4 #week3#cooksnap arti Lokwaniमाझी डोनट रेसिपी काही कारणाने राहिली होती म्हणून मी आरती लोकवानी यांची मॅगी क्रिस्पी डोनट ही रेसिपी मध्ये काही बदल करून चायनिज डोनट ही रेसिपी शेअर करत आहे पझल मध्ये पण चायनिज हा शब्द आला आहे म्हणून Bharati Chaudhari
More Recipes
टिप्पण्या