उपमा उडपी स्टाईल उपमा (upma recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

ट्रेंडिंग रेसिपी
खाली लिकं देत आहे. 👇👇👇👇👇
https://youtu.be/4v3TdrL9Afo
Pls माझ्या You Tube Channel la भेट दया रेसिपी आवडल्यास चॅनेल ला लाईक, शेयर व Subscribe kara. 😊🙏

उपमा उडपी स्टाईल उपमा (upma recipe in marathi)

ट्रेंडिंग रेसिपी
खाली लिकं देत आहे. 👇👇👇👇👇
https://youtu.be/4v3TdrL9Afo
Pls माझ्या You Tube Channel la भेट दया रेसिपी आवडल्यास चॅनेल ला लाईक, शेयर व Subscribe kara. 😊🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांना
  1. 1 वाटीमोठी वाटी मोठा रवा घेणे
  2. 1 कांदा
  3. 2 हिरवी मिरची कट करुन
  4. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  5. 1 इंचआदरक खिसुन
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टेबलस्पूनतुप
  8. 1 टीस्पूनमोहरी, जीरे , हिंग
  9. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 6-7कडीपत्ता पाने
  13. कोथिंबीर आवडीने
  14. ओले खोबरे व बारीक शेव

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला साहित्य घ्या एका ठिकाणी, कांदा, कोथिंबीर, मिरची चिरुन घेणे.

  2. 2

    सुरवातीला रवा भाजुन घेयचा हिते आपण मोठा रवा घेयचा आहे

  3. 3

    रवा भाजला की साईडला डिश मधे काढुन ठेवणे नंतर त्या कढईत तेल घालून शेंगदाणे तळून घेणे शेंगदाणे तळून झाल्या वर साईडला काढुन ठेवणे.

  4. 4

    अत्ता राहिलेल्या तेलात सुरवातीला मोहरी, जीरे, हि मिरची, कडीपत्ता कांदा घालून भाजुन घेणे.

  5. 5

    अत्ता त्यात उडीद डाळ, आदरक खिसलेला, व रवा भाजलेला घालून परतुन घेणे.

  6. 6

    एका पातेल्यात 3.5 वाटी पाणी गरम करायला ठेवणे. ज्या वाटेने रवा घेतला होता त्याने....

  7. 7

    कांदा, रवा छान भाजुन घेणे त्यामध्ये तुप घालणे.

  8. 8

    पाणी चांगले गरम करून घेणे.

  9. 9

    भाजलेल्या साहित्यात गरम पाणी बघत बघत घालणे सर्व हालवून झाकण ठेवून वाफवून घेणे.

  10. 10

    त्यात तळलेले शेंगदाणे, साखर, घालणे. चव बघणे. गरम पाणी घातल्या मुळे पटकन शिजते व उपमा हा घट्ट किंवा पातळ होत नाही बरोबर होतो.

  11. 11

    अत्ता कोथिंबीर घालून मिक्स करणे

  12. 12

    उपमा तयार आहे अत्ता ओले खोबरे, कोथिंबीर, बारीक शेव घालून सर्व करणे त्यासोबत खोबरे चटणी ही सर्व करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes