उपमा (upma recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
उपमा (upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढई तापत ठेवून, त्यात रवा घालून गुलाबीसर भाजून घ्यावा व डिश मध्ये काढून घ्यावा.
- 2
एका पातेल्यात पाणी गरम करून घेणे.
- 3
त्याच कढईत तेल घालणे. तेल तापले की, त्यात जिरे - मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून परतणे. उडदाची डाळ घालून गुलाबीसर भाजून घेणे.
- 4
कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे. कांदा भाजून झाला की, त्यात शेंगदाणे घालून परतणे.
- 5
सर्व व्यवस्थित भाजल्यावरती भाजलेला रवा घालून दोन-तीन मिनिटे परतून घेणे. गरम केलेले पाणी घालून सर्व मिक्स करून घेणे. त्यात चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 6
व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी. खायला देताना त्यावर थोडी शेव घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
-
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट#उपमापटकन होणारा पदार्थ, त्याच बरोबर पोट भरीचा. Sampada Shrungarpure -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week 3मधील गाजर या थीम नुसार रव्याचा उपमा गाजर आणि मटारचे दाणे टाकून करीत आहे.उपमा हा पचण्यास हलका असतो.गाजर आणि मटार टाकल्यामुळे उपमा खूप पौष्टिक लागतो. rucha dachewar -
-
-
-
कणीचा भात / उपमा (kanicha upma recipe in marathi)
#GA4 #week5कणीचा तांदूळ वापरून हा उपमा विथ काजू केला आहे Suvarna Potdar -
सात्विक रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#Cooksnap#सात्विक रेसिपी "सात्विक रवा उपमा" लहान मोठ्यांना आवडेल असा . शुगर असलेल्यांना खुप छान नाष्टा. ब्रेकफास्ट साठी किंवा अधल्या, मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय.. लता धानापुने -
-
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण#दक्षिणभारतउपमा हा नाश्त्याचा प्रकार आहे. दक्षिण भारतात नाश्त्याला बनवला जाणारा उपमामहाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. पोहे खायचा कंटाळा आला की हमखास उपमा बनवला जातो. दक्षिण भारतातील सर्व प्रांतांमध्ये जवळपास सारखेच पदार्थ असतात.महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ नंतर पूर्ण भारतामधले जर कोणतेही पदार्थ सर्वात जास्त बनवले जात असतील तर ते दक्षिण भारतीय पदार्थ आहेत. त्यातीलच उपमा हा दक्षिण भारतीय पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया..... Vandana Shelar -
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो. Jyoti Kinkar -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
शिल्लक पोळ्यांचा उपमा (policha upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमाथीम नुसार शिल्लक पोळ्यांचा उपमा बनवीत आहे.मी नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा उपमा करते., मग तो रव्याचा , शेवईचा , मक्याच्या ,दाण्यांचा ब्रेडचा असतो. शिल्लक पोळ्या राहिल्यामुळे . पण आज मी शिल्लक पोळीचा उपमा केलेला आहे. आपल्याकडे कधी कधी पोळ्या जास्त झाल्या की शिल्लक राहतात . कोणी शीळे खात नाही.त्यामुळे शिल्लक पोळ्या राहिल्या आणि त्यामध्ये काही घटक पदार्थ मिळविले उपमा खूपच चविष्ट लागतो. तर अशाच शिळ्या पोळ्यांचा मी चमचमीत उपमा मी करीत आहे. rucha dachewar -
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
मिक्स व्हेज उपमा (Mix Veg Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळी ब्रेकफास्टला सकस आहार असावा म्हणून मिक्स व्हेज उपमा हा एक पर्याय आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा उपमा करते. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13853658
टिप्पण्या