शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

# शेपू ही भाजी जास्त कोणाला आवडत नाही पण जरा वेगळ्या पध्दतीने केली तर नक्कीच आवडेल, शेवटी शेपू म्हणजे दिल म्हणजे मना पासुन आवडली पाहीजे.

शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)

# शेपू ही भाजी जास्त कोणाला आवडत नाही पण जरा वेगळ्या पध्दतीने केली तर नक्कीच आवडेल, शेवटी शेपू म्हणजे दिल म्हणजे मना पासुन आवडली पाहीजे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मीनीट
२ लोक
  1. 2 कपशेपू भाजी
  2. 1 कपभीजवलेली मुगाची डाळ
  3. 1 टेबलस्पूनलसुन बारीक चीरलेला
  4. 1/2 टेबलस्पूनजीरे
  5. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  6. 1/4 टेबलस्पूनहिंग
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट जाडसर
  9. 1/4 टेबलस्पूनहळद
  10. चवी पुरते मीठ

कुकिंग सूचना

५ मीनीट
  1. 1

    प्रथम शेपू धुवून बारीक चीरून घेतला. मुगाचीडाळ भीजत टाकली.पॅन मधे तेल व मोहरी घालुन फोडणी केली व हिंग जीरे घातले, चीरलेला लसुन घातला. व त्यात चीरलेला शेपू घातला.व परतवुन घेतला.

  2. 2

    थोडी परतुन घेवुन भिजलेली मुगाची डाळ घातली.नंतर तिखट, मीठ, जीरे पुड धनेपुड व हळद घातली व चांगले मीक्स केले. शेंगदाण्याचा जाडसर कुट घातला व हलवुन झाकुन ठेवले एक वाफ आल्यानंतर गॅस बंद केला व भाजी झाकुन ठेवली, चांगली वाफ आल्यानंतर एका भांड्यात काढा व कोथिबीर घालुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes