कोबी पकोडे (Cabbage Pakode) (kobi pakoda recipe in marathi)

Supriya Vartak Mohite @SupriyAmol
कोबी पकोडे (Cabbage Pakode) (kobi pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी स्वच्छ धुवून निथळत ठेवावा. नंतर एका कढईमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे फोडणी घालावे, मग फोडणी तडतडली की त्यात कोबी, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, गरम मसाला, टिक्का मसाला आणि चवीनुसार मीठ घालून दोन वाफेवर कोबी थोडा शिजवून घ्यावा.
- 2
कोबीची भाजी थंड झाल्यावर, त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लौर, लाल मिरची पावडर, २ टेबलस्पून गरम तेल आणि गरज असेल तर मीठ घालून पकोडे मिश्रण तयार करावे.
- 3
आता कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे, तेल चांगले गरम झाले की मग गॅस मध्यम आचेवर करून वरील मिश्रणातून लहान लहान पकोडे तेलात सोडावे आणि गोल्डन ब्राऊन कुरकुरीत तळून घ्यावे.
- 4
गरमागरम कोबी पकोडे, मायोनीज डिप / हिरवी चटणी / केचप सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#कोबी पकोडे Rupali Atre - deshpande -
-
-
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#कूकपॅ_रेसिपी_मॅगझिनकोबी पकोडे बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये पकोड्यांना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि कॉर्नफ्लोर वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार पकोड्यांचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋. Vandana Shelar -
कोबी पकोडा (kobi pakoda recipe in marathi)
अचानक पाहुणे घरी आल्यावर झटपट होणारी डिश म्हणजे कोबी पकोडा तर चला पाहू कोबी पकोडा ची रेसिपी.#CPM2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week = #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2Week 2कूकपॅड रेसिपी मॅगझीन च्या निमित्ताने -"कोबी पकोडे" ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोबी खेकडा पकोडा (kobi khekhda pakoda recipe in marathi)
#cpm2 कोबी ह्या भाजीचे अनेक पदार्थ बनवता येतात Chhaya Paradhi -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीफ्लावर भाजी खायला खूप कंटाळवाणे होते म्हणून काही तरी वेगळे करावे कोबी पकोडे चां बेत केला खुप आवडीने खाल्ले.😋 Madhuri Watekar -
-
कोबी नगेट्स् (Cabbage Nuggets Recipes In Marathi)
#रेसिपीबुक #Week5#पावसाळीगम्मत #पोस्ट२पावसाळा,.... म्हणजे जिभेचे चोचले.... कारण आगमन होताच... घराघरांतून, रस्त्यांवरच्या टपऱ्यांवरुन अनेक खमंग, कुरकुरीत पदार्थांचे घमघमाट सुटतात... आणि मग निरनिराळ्या भजी, पात्रा वडी, गोटे, टिक्का, वडे, पॅटीस, फाफडे, समोसे..... एक ना अनेक चटोऱ्या पदार्थांची नुसती रेलचेल....पावसाळ्यात फक्त भारतीयच नाही तर विदेशी पदार्थांची गम्मत पण काही औरच...!! जसे, नुडल्स, बर्गर, फ्रॅन्की, नगेट्स, इत्यादि.... हल्लीच्या बच्चे पार्टीचा एकदम all time favorite menu....*नगेट्स* हा प्रकार साधारणतः २० व्या शतकाच्या उत्तरार्धात (१९५० च्या सुमारास) अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात प्रसवला... आणि अगदी फास्टट्रॅक डिलीवरी सारखा जगभरात इतका प्रसिद्ध झाला कि, "फास्ट फुड" चे मेन्युकार्ड याच्याविना अधुरेच....*नगेट्स* हे प्रामुख्याने चिकन, मटण, ऐग लिक्विड व ब्रेड स्क्रमस् यापासून बनवले जातात, तसेच हे फ्रोजन फुड - रेडी टू कुक म्हणून जास्त प्रचलित आहेत.मी नगेट्स सोबत थोडे एक्सपरीमेंट केले आहे, त्यामुळे माझ्या खवय्ये दोस्तमंडळींना... नुसतं भजी, पकोड़े, गोटे यासोबतच नाही तर आता विविध *वेजी नगेट्स* बनवून पावसाळी फुडची मज्जा घेता येईल.... 🥰👍🏽😋😋©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
-
क्रिस्पी कोबी पकोडा (crispy kobi pakoda recipe in marathi)
मॅगझिन week 2 साठी मि कोबी पकोडा हि रेसिपी निवडले आहे #cpm2 क्रिस्पी कोबी पकोडा....... Ashvini bansod -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#फ्राईडपावसात गरमा गरम पकोडे ची काही वेगळीच मज्जा असते. माझा मुलाला आणि मिस्टराना पाऊस आला की काही गरम बनवून पाहिजे. Sandhya Chimurkar -
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज माझी कोबीचे पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2पावसाळा म्हटलं की पकोडे तरी आलेच.मग ते कोणतेही असो.चला आपण बनवूयात कोबी पकोडे. Supriya Devkar -
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
-
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2#कोबी खायला मुलांना आवडत नाही.मग हा एक उत्तम पर्याय आहे.मस्त लागतात भजी. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15179990
टिप्पण्या (10)