चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

बेकिंग रेसिपी
#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात .

चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)

बेकिंग रेसिपी
#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनमैदा
  2. 1/2 टेबलस्पूनकोको पावडर
  3. 3 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
  5. 1 चिमूटभरमीठ
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 3 टेबलस्पूनदूध
  8. 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  9. 1/4 कपकाजू चे काप

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सगळे साहित्य दूध सोडून नीट मिक्स करा

  2. 2

    आता थोडं थोडं दूध घालून रिबन सारखं पडेल असा घोळ तयार करा

  3. 3

    सिलिकॉन च्या साच्यात 3/4 भरून वर काजू चे काप घालून सजावट करा

  4. 4

    आता मायक्रोवेव्हमध्ये मायक्रो मोड मध्ये 600 पावर वर 1 मिनिट बेक करा

  5. 5

    आता हाई पावर वर 1 मिनिट मायक्रो करा

  6. 6

    जर कप केक थोडे ओलं वाटले तर 30 सेकंद मायक्रो करा.
    थंड झाल्यावर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes