कप केक (Cup cake recipe in marathi)
रवा, कनिक कप केक
कुकिंग सूचना
- 1
एका पात्रात तुप घेतले. पिठी साखर घालून मिक्स केले. नंतर मैदा, कनिक घातली. मिक्स केले. नंतर दुध टाकून 10 मिनिटे फेटून घेतले. सोडा घालून मिक्स केले. छोट्या वाटी मध्ये मिश्रण टाकले. कढईत एक पलेट ठेवली. पलेट वर वाटया ठेवले. झाकन ठेवले.20 मिनिटे कप केक होवू दिले.
- 2
नंतर दुध टाकून 10 मिनिटे फेटून घेतले. सोडा घालून मिक्स केले. छोट्या वाटी मध्ये मिश्रण टाकले. कढईत एक पलेट ठेवली. पलेट वर वाटया ठेवले. झाकन ठेवले.20 मिनिटे कप केक होवू दिले.
- 3
अशा प्रकारे कप केक तयार झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कप केक (cup cake recipe in marathi)
#केक # झटपट होणारा बिना अंड्याचा कप केक! 😋 आज नवीन वर्षाच्या निमित्ताने केलाय... Varsha Ingole Bele -
-
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
-
खजुर कप केक (khajoor cup cake recipes in marathi)
#cooksnap खजूर कप केक ही रेसेपी प्राची मलठकर याची आहे.खुप छान रेसेपी आहे लहान मुलांना आवडेल,अणि खुप हैल्दी सुधा आहे.यात थोडा बदल केला केक न करत कप केला अणि पीठ दुसरे वापरले,पन रेसेपी सेम आहे.... Sonal yogesh Shimpi -
कप केक (Cup cake recipe in marathi)
#WE13 #W13आजकाल घरात एकाच मुल असत तेव्हा त्या च्या साठीहा कप केक खूप छान.:-) Anjita Mahajan -
पान मसाला कप केक (pan masala cup cake recipe in marathi)
#AsahikaseiIndia#baking recipe#पान मसाला कप केकलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे कप केक त्यात वेगवेगळे साहित्य घालून आकर्षक कप केक तयार होतात...यात पान फ्लेवर चा चविष्ट कप केक कसा करायचा पाहूयात याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
कप केक प्लॅटर (cup cake platter recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळा part 2कप केक्स करायचे म्हणले की बच्चे कंपनी खुशश..विशेषतः चाॅकलेट ,चोको चिप्स, ओरियो कप केक माझ्या मुलांना खूप आवडतात. म्हणून च आज कप केक प्लॅटर केलं आहे. Carrot ,choco chips walnut आणि oreo कप केक्स मी आज बनवलेत.फ्रेशली बेक्ड कप केक्स व त्या बरोबर फेसाळलेली गरमागरम काॅफी..अहाहा मज्जा च काही और आहे. चला तर बघूया कृती... Rashmi Joshi -
चॉकोलेट वाटी कप केक (chcocolate vati cup cake recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा याच्या दुसऱ्या सत्रा साठी मी चॉकोलेट कप केक बनवले आहेत. पहिल्यांदा च कप केक बनवले आहेत.चवीला खुपच अप्रितम झाले आहेत. कोणताही केक चा मोल्ड न वापरता घरातील रोजच्या वापरातील वाटी मध्ये मी हे कप केक्स बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा-चाॅक कप केक (rava chocolate cup cake recipe in marathi)
झटपट तयार होणारा व सर्वांना आवङणारा असा हा कप केक.#ccs Anushri Pai -
कप केक (cup cake recipe in marathi)
#EB13#W13कप केक हे मुलांचे नेहमीच आवडते असतात .म्हणून मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ वापरावे लागते .हे पचायला सोपे असते. Sushma Sachin Sharma -
झटपट चोको कप केक (zhatpat choco cup cake recipe in marathi)
माझ्या मुलीने बनवले. एकदम सोपे, कमी वेळेत व मुल देखिल बनवू शकतील असे चोको कप केक Kirti Killedar -
-
चॉकलेट कप केक (Chocolate Cupcake Recipe In Marathi)
#CookpadTurn6 #कुकपॅडच्या सहाव्या वर्धापना दिनानिमित्त मी खास चॉकलेट कप केक बनवले आहेत चला पार्टी मेनूची रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
-
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs#कुकपडची शाळा सत्र 2पटकन होणारा आणि सगळ्यांचा आवडता कप केक मी आज केला kavita arekar -
कप केक रसमलाई (cup cake rasmalai recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#post1#फ्युजन भारतीय रसमलाई आणि पाश्चात्य कप केक ह्याचा एक अप्रतिम समन्वय दाखवणारी ही हीरेसीपी तुम्हा सर्वांना आवडेल अत्यंत सोपी आणि आणि चविष्ट अँड दिसायला पण सुंदर दिसते R.s. Ashwini -
एग्गलेस रवा कप केक (eggless rava cupcake recipe in marathi)
#GA4#week22#eggless cakeरोज मी मायक्रोवेव्हमध्ये केक बनवते, आज मी कढईत हा रवा कप केक बनवला आहे. टेक्श्चर मस्तच आलंय केकला. Deepa Gad -
-
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
रवा स्लाईस केक (Rava slice cake recipe in marathi)
अयंगर बेकरीत मिळणारा रवा केक सारखा अतीशय मऊ आणि लूशलूशीत होतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12572435
टिप्पण्या