टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
चॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमी
ज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे.
टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia
चॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमी
ज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात चॉकलेट प्रीमिक्स काढावे मग त्यात बेकिंग पावडर, इसेन्स, साखर, कोको पावडर घालून दूध घालून सर्व मिश्रण फेटून घ्यावे. 15 मिनिट बाजूला ठेवावे.
- 2
15 मिनिट नंतर थेंब बर पाण्यात इनो ऍक्टिव्ह करून बॅटर मध्ये टाकावा. एका भांड्यात बटर पेपर लावून त्यावर मिश्रण ओतावेत. भांडे टॅप करावेत.
- 3
Otg मध्ये 20 ते 25 मिनिट सेट करावा. गरमा गरम तयार टी टाईम चॉकलेट केक
Similar Recipes
-
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले Maya Bawane Damai -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#अंडा.अंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. याशिवाय चॉकलेट गणाश तयार करून मी हा केक डेकोरेट केलेला आहे. पावसाळ्याची सुरुवात आणि कोरोना असल्यामुळे मुलेही घरीच असतात कोरोना पावसाळा म्हणून आम्ही हा केक कापला. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. आणि लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Vrunda Shende -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
-
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
टी-टाइम केक (tea time cake recipe in marathi)
#pcr#टी-टाइम केकआज माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला आयसिंग चा केक आवडतो नाही.लॉक डाऊन मुळे घरात जे आहे त्यात हा केक बनवला .मैत्रीण व घरचे खुश असा हा जुगाड केक म्हणता येईल यात मैदा थोडा होता म्हणून कणिक वापरली ,साय नवती तर दूध पावडर ,बटर नव्हते तर तेल आणि सर्वात महत्त्वाचे की हा कुकर मध्ये बनतो. Rohini Deshkar -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली. Pragati Phatak -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
नो ओवन व्हिट चॉकलेट केक (no oven wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post 3 #नेहा मँम यांनी खुप छान बेकिंग टिप्स देत चॉकलेट केक शिकवला तो आज मी रिकिऐट केला आहे थँक्स नेहा मँम हेल्दी केक छान झाला आहे फ्लपी टेस्ट पण खूप छान लागते तशी मी चॉकलेट लव्हर असल्याने तो आता नेहमीच बनेल व तुमची आठवण करून देणार Nisha Pawar -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
चॉकलेट केक (CHOCLATE CAKE RECIPE IN MARATHI)
#फॅमिली... केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी. Amrapali Yerekar -
चॉकलेट मुझ केक (chocolate mousse cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीज चॉकलेट मुझ केकफ्रान्स, अमेरिका मध्ये हे स्वीट डेझर्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हा केक बेक करायचा नाही आहे. हा केक सेट केल्यानंतर कापताना सूरी गरम करून कापायचा. त्याचे टेक्चर सॉफ्ट आणि सिल्की दिसते. Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या