भाजून केलेले चिकन  (तेल विरहीत) (chicken fry recipe in marathi)

Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053

#AsahiKaseiIndia

तेलाशिवाय बनणारी रेसीपी आणि झटकन पटकन बनणारी रेसीपी

भाजून केलेले चिकन  (तेल विरहीत) (chicken fry recipe in marathi)

#AsahiKaseiIndia

तेलाशिवाय बनणारी रेसीपी आणि झटकन पटकन बनणारी रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३ डिश
  1. चिकन
  2. 3/4 हिरवी मिरची
  3. 1/2 चमचामध
  4. १ वाटीआले लसूण पेस्ट
  5. १/२ लिंबू
  6. 1/2 चमचाकाळी मिरी पावडर
  7. मीठ
  8. कोथिंबीर
  9. कांदा
  10. पाणि नाही

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    चिकन ला आले लसूण पेस्ट, लिंबू रस, मध, मीठ, हिरवी मिरची लावून अधा तास फि्ज मध्ये ठेवावे

  2. 2

    कढईत मेरेनेत झालेलें चिकन घेऊन ५ मिनिटे भाजून घ्यावे, मग त्यात काळिमिरि पुड टाकुन ढवळुन घावे, लाल मसाला घालुन १० मिनिटे शिजवावे.

  3. 3

    डिश कोथिंबीर टाकून सुशोभित करावी‌ जय सदगुरु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053
रोजी

Similar Recipes