व्हेजिटेबल रायता (vegetables raita recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#cpm2
#week2
ताटात दरोज कोशिबिर किंवा रायते लागतेच. आपल्याला
तोंडाला पण थोडी चव येत असते. उन्हाळ्यात तर खायला मस्त वाटते. डाएट करणारे बरेजन सलाड किंवा रायते व एक भाकरी झाले . रायते मुळे दही पोटात जाते. पचायला पण बरे पडते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1काकडी
  2. 1टॉमॅटो
  3. 1कांदा
  4. 2पाने कोबीचे
  5. 1हिरवी मिरची
  6. 1/2 वाटीदही
  7. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  8. 1 टीस्पूनफोडणी साठी तेल
  9. 1/2 टीस्पूनमोहरी, जीरे व एक लालमिरची फोडणीत घालयला
  10. सजावटी साठी कोथींबीर
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    काकडी, टॉमॅटो, कोबी, मिरची धून घेणे. कांदा, काकडी टोमॅटो कोबी, मिरची बारीक चिरुन घेणे

  2. 2

    दही नीट घुसळून त्यात वरचे बारीक चिरलेले व्हेजिटेबल त्यात घाळणे. नीट कालून घेणे

  3. 3

    धने जिरपूड घलने. कोथींबीर बारीक घालूने व वरुन तेल गरम करून त्यात मोहरी जीरे लाल मिरची घालून फोडणी त्या रायत्या घालणं
    सर्व्ह करताना मीठ घालावे. म्हणजे पाणी सुटत नाही रायत्याला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

Similar Recipes