चमचमीत मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)

चमचमीत मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पाण्याने मटण स्वच्छ करून घ्यावे व त्यात हळद मीठ, पाणी टाकून स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ करून घ्यावे नंतर मटण मॅरीनेशन करण्यासाठी आलेलसुन पेस्ट तिखट,मसाला,मीठ आणि आणि कोथिंबीर घालून मिक्स करून साधारण २० मिनिटे ठेवावे
- 2
नंतर कांदा मसाल करिता चार कांदा भाजून घ्यावे कांदा भाजून मरणात टाकल्याने छान अरोमा सुटतो नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा बारीक करून त्यात क मिरची आणि कोथिंबीर घालून कांदा मिरची कोथिंबीर चा पेस्ट तयार करून घ्यावा
- 3
व नंबर वरील सर्व खडा मसाले भाजून पेस्ट तयार करून घ्याव्या, वाटल्यास पाणी घालून सुद्धा करू शकता, नंतर आले लसूण कोथिंबीर आणि जीरे टाकून पेस्ट तयार करून घ्यावा
- 4
कुकर मध्ये कुकरमध्ये तेल गरम करून आले-लसूण पेस्ट घालून मॅरीनेट केलेले मटण टाकून मिक्स करून घ्यावे व १० मिनिटे मध्यम आचेवर झाकून वरून पाणी ठेवावे
- 5
व नंतर झाकनात ठेवलेले गरम पाणी घालून मिक्स करून कुकर बंद करून ३ शिट्टी लावून गॅस बंद करून घ्यावे, व नंतर कुकरथंड झाला की
- 6
मंद आचेवर एका पातेल्यात तेल घालून लाल मिरची पावडर, कसुरी मेथी घालून नंतर बारीक केलेला कांदा चा पेस्ट घालून मिक्स करून घ्यावे
- 7
व आले लसूण पेस्ट व धणेपूड, मसाला, जीरे पूड घालून मिक्स करून २ मिनिटे शिजवून घ्यावे
- 8
नंतर नंतर आवश्यकतेनुसार मीठ घालून मिक्स करावे
- 9
व नंतर शिजलेले मटण घालून मिक्स करून २ मिनिटे परतून घ्यावे व व तेच पाणी घालून मिक्स करून घ्यावे
- 10
व १ उकळी येईपर्यंत झाकून ठेवावे व नंतर कोथिंबीर घालून मिक्स करून मस्त गरमागरम मटण, भात, भाकरी, पोळी बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#EB1#W1 विंटर स्पेशल रेसिपीगावाकडची मटण रस्सा बनवण्याची सोपी पद्धत वापरून येथे मी मटण रस्सा बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मेथी बाजरा पराठा (methi bajra paratha recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
-
शेव- टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book Challenge Shama Mangale -
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
-
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
खुर मटण रेसपी (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1 खूर मटण रेसिपी विंटर स्पेशल आणि आमची संडे स्पेशल रेसिपी आहे खुर हे हिवाळ्यामध्ये खाणे खूप चांगले असते पोस्टीक असते हाडं मजबूत होतात असं माझे आजोबा तीस वर्षाच्या आधी म्हणायचे ही रेसिपी माझ्या आजोबांना खूप आवडायची तसेच आज माझ्या मुलाला सुद्धा आवडली आहे ही रेसिपी आज मी जास्त मसाले न वापरता केलेली आहे Prabha Shambharkar -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
कोथिंबीर (वडया) (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली #W1 साधी सोप्पी रेसीपी आणि मस्त खमंग ,कुरकुरीत ( कोथिंबीरच्या वड्या ) ....... ( #विंटर स्पेशल रेसिपीज E book )Sheetal Talekar
-
-
-
देसी मटण रस्सा (MUTTON RASSA RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली त आम्ही 4 च आहोत आम्ही दोघे आणि आमची दोन मुले, आमच्या घरी सर्वांना च नॉनव्हेज खूप आवडते , या साठी केव्हाही तयार असतात मुलांना तर रोज ही दिले तर आवडणार , आणि नवरा हिंदी साईडर असल्याने त्यांना ही नॉनव्हेज आवडत ..तर सर्वांची मजाच असतेतसे बघितले तर माझ्या फॅमिली त सासू सासरे नाहीत ते पहिलेच गेले, पण नवरा कुठली ही कसर सोडत नाही , कधी माझी सासू होवून किचन मधे लुडबुड करून माझा मूड खराब करतील , कधी सासरे होवून समजावतील पण सगळे कॅरेक्टर अगदी न विसरता पार पाडतात छान वाटत कधी कधी , Maya Bawane Damai -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)
आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला. Dilip Bele -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
#KS5: काळ मटण हे मराठवाडी मटण त्या चा काळा मसाला आणि काळ वाटण मुळे सुप्रसिध्द आहे आणि ते तितकं चवीष्ट सुद्धा लागत.माझ्या मिस्टर ला मटण फार आवडत. Varsha S M -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
-
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे. Riya Vidyadhar Gharkar -
मेथीचा त्रिकोणी पराठा (methicha paratha recipe in marathi)
#EB1 #W1Cookpad चे e book हे नवीन चॅलेंज सुरू झाले... या चॅलेंज मधील पहिली रेसिपी मेथीचा पराठा Shital Ingale Pardhe -
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
More Recipes
टिप्पण्या