मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

हेल्थ भी और टेस्ट भी.....👍😋

मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)

हेल्थ भी और टेस्ट भी.....👍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ मिनिटे
२-३
  1. 2 कपभिजवलेले मुग
  2. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनतेल
  5. 1/4 कपपाणी...आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३-४ मिनिटे
  1. 1

    मुग रात्रभर पाण्यात भिजवले. आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली.

  2. 2

    आवश्यकतेनुसार पाणी घालून मुग मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. त्यात आलं लसूण मिरची पेस्ट,मीठ घालून नीट मिक्स केले.

  3. 3

    तवा छान तापला की त्यावर थोडेसे तेल लावून घेतले.तयार बॅटर चे पळी च्या साहाय्याने धिरडे घातले.बजूनिबानी मध्ये थोडे तेल सोडले.दोन्ही बाजूंनी व्यवस्थित होऊ दिले.

  4. 4

    धिरडे खाण्यासाठी तयार आहे.गरमागरम धिरडे नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes