केळफूल कटलेट्स (kela ful cutlets recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#Heart
टेस्ट व हेल्थ अस समीकरण करून रुचकर खमंग कटलेट खूपच छान होतात.
केळफूल कटलेट्स (kela ful cutlets recipe in marathi)
#Heart
टेस्ट व हेल्थ अस समीकरण करून रुचकर खमंग कटलेट खूपच छान होतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळफुलतील मधली जाड काडी कडून कापून ताकात भिजत ठेवावे
- 2
मग ब्रेड स्लाइस मिक्सर मधून काढून त्यात ताकातून केळफूल काढून तेही मिक्सर ला बारीक करावे मग त्यात हळद तिखट मीठ साखर लिंबूरस ओवा आलं लसूण मिरची वाटण बेसन कांदा कोथंबीर घालून एकजीव करावे हार्ट शेप च्या मोल्ड मध्ये मिश्रम घालून कटलेट करावे
- 3
मग तीळात बुडवून शालो फ्राय करावेत
- 4
सॉस चटणी बरोबर खावे एकदम रुचकर होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगाचे कटलेट (moongache cutlets recipe in marathi)
#kdrकमी तेलात पौष्टिक मोड आलेल्या मुगाचे कटलेट रुचकर व स्वादिष्ट होतात Charusheela Prabhu -
स्प्राऊटेड मटार चीज स्टफ कटलेट (Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi)
#PBRस्प्राऊटेड मटार हे टेस्ट ला खूप छान लागतात तसेच पचायला हलके होतात त्याचे केलेले कटलेट त्यामध्ये भरलेलं चीज खूप टेस्टी व सुंदर होतं Charusheela Prabhu -
दही वडा (नो ऑइल) (dahi vada recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPESअतिशय टेस्टी व ऑइल न वापरता केलेला दही वडा चविष्ट तर आहेच पण पौष्टिक ही आहे पुदिना तिखट चटणी व आंबट ,गोड ,दही एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन खूप रुचकर लागत Charusheela Prabhu -
दुधी मुठीया (dudhi muthiya recipe in marathi)
#pcrअतिशय रुचकर पोटभरीचा पौष्टीक पदार्थगव्हाचं जाड पीठ व दुधीचा किस खूप छान चव येते. Charusheela Prabhu -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M -
दुधी स्पायसी बाईट्स (Dudhi Spicy Bites Recipe In Marathi)
#jprदुधी पासून केलेली स्पायसी बाईट्स हेल्थ व टेस्ट साठी खूप छान आहेत Charusheela Prabhu -
तिरंगी मुठीया (tirangi muthiya recipe in marathi)
#2626 जानेवारी प्रजासत्ताक दिन व या दिवशी देशाप्रती खूप सार प्रेम व्यक्त करण्याचं नवचैतन्य उतेजीत होत.आज न्याचरल रंग वापरून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय केशरी साठी गाजर व हिरव्या साठी कोथंबीर व व पांढरा दुधी.दिसत आहे छान व चव ही अप्रतिम झालीय मेहनतीचं छान चीज झालं की थकवा दूर होतो Charusheela Prabhu -
डिझाईनर पॅटिस (designer patties recipe in marathi)
#frउपास व सात्त्विक अन्न अस दोन्ही लक्षात घेऊन व त्यात डोळ्यांनी प्रथम खातो मग प्रत्यक्ष म्हणून हा प्रपंच. Charusheela Prabhu -
साबुदाणा वडा(ऑइल फ्री) (sabudana vada recipe in marathi)
#frसाबुदाणा वडा व तोही ऑइल फ्री .उपासाला सात्विक म्हणत खूप तूप ,गोड शेंगदाने, बटाटे अस फॅटी पोटात जात म्हणून कमीतकमी फॅटी पदार्थ वापरून साबुदाणा वडा मी केलाय व तो टेस्टी व क्रिस्पी होईल ह्याची काळजी घेतलीय. Charusheela Prabhu -
मेथीचा पराठा (Methicha Paratha Recipe In Marathi)
नाश्त्यासाठी पौष्टिक व रुचकर असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
रताळ्याचे कटलेट (ratadyach cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स2.मंगळवार - रताळ्याचे कटलेटमी फर्स्ट टाइम रताळू चे कटलेट करून बघितले ते खूपच छान अशी क्रिस्पी बनली आहेत.. Gital Haria -
पनीर कटलेट (panir cutlet recipe in marathi)
#झटपटझटपट नासा'मध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये हे कटलेट तयार होतात व खाण्यासाठी खूप सॉफ्ट असतात. Purva Prasad Thosar -
स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 आपण अनेक प्रकारचे पॅटीस पाहतो. रगडा पॅटीस, साधे पॅटीस तयार करतो, त्याच प्रमाणे मी येथे नाविन्यपूर्ण ड्रायफूटस टाकून स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट तयार केले आहेत . खूपच यम्मी लागतात व झटपट तयार होतात. चविष्ट लागतात. पाहूया कसे बनवायचे ते.... Mangal Shah -
चटकदार लसूण भुर्रका (lasun bhurka recipe in marathi)
#KS3विष्णुजींची रेसिपी व माझी मैत्रीण शीतल राऊत हिची रेसिपी पाहून प्रथमच थोडा बदल करून हा पदार्थ केलाय चव अप्रतिम आहेच व जिभेची चव वाढवणारा हा पदार्थ खूप आवडला Charusheela Prabhu -
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav -
राजगिरा कबाब (rajgira kabab recipe in marathi)
#nrr#day6#राजगिराखुसखुशीत टेस्टी कबाब नक्की आवडतील Charusheela Prabhu -
चटपटे बटाटा कटलेट्स (batata cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरजेवणात काही खास करायचे असेल तर करून पाहा कटलेटची खमंग रेसिपी... Payal Nichat -
-
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#GA4#week26#breadनाश्त्यासाठी उत्तम व टेस्टी प्रकार जो माझ्याकडे खूप आवडतो.झटपट व चटपटीत असा हा फोडणीचा ब्रेड नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1खूप पौष्टिक व टेस्टी होतात Charusheela Prabhu -
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#immunityकेळफूल हे अतिशय पौष्टिक व चवीला रुचकर असते केळंफुलात खूप जीवनसत्व असतात ह्याने तुमच्या शरीरात जीवनसत्व मिळून तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते Charusheela Prabhu -
कोथंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1सिझन ची ताजी गावठी कोथंबीर नि त्याची पटकन होणारी वडी अतिशय चविष्ट व खमंग रुचकर होते. Charusheela Prabhu -
बटाट्याचे कटलेट्स (batatadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#कटलेट्सखरे तर रताळी कटलेट्स असे होते, पण रताळी न मिळाली नाही. मूड ऑफ झाला. प्रश्न पडला आता काय करायचे. सुरण पण गेल्या 3 दिवसा पासून मिळालेच नाही. परत प्रश्न पडला, म मॅम ना विचारले, शेवटी त्यांनी बटाटा सुचवला. आणि हे क्रिस्पी असे शॅलो फ्राय कटलेट्स केले. Sampada Shrungarpure -
रॉयल शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETरॉयल नावाने व चवीने व पौष्टिकतेनेही.मध,ड्रायफ्रूईट्स,शॅलो फ्राय,नो शुगर,नो डीपफ्राय,ब्राउन ब्रेड चाचवीला रुचकर असा हा राजस्थानी शाही तुकडा डेझर्ट म्हणून खूप छान आहे Charusheela Prabhu -
उडीद भजी (urid bhaji recipe in marathi)
#mfrसालासकट उडद डाळ व त्यापासून बनवलेली पौष्टिक व टेस्टी भजी होतात Charusheela Prabhu -
शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)
#nrr#day7#शिंगाडाआज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी Charusheela Prabhu -
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5घरीच केलेली खमंग भाजणी तेही सगळे सालीसकट कडधान्य व ज्वारी बाजरी गहू नाचणी असे तब्बल 16 जिन्नस असलेली पौष्टिक व त्यात कांदे पात व कांदा घालून केलेल रुचकर थालिपीठ त्यासोबत लोणी व लोणचं दही चटणी म्हणजे पर्वणीच Charusheela Prabhu -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
काॅर्न व्हेज कटलेट (corn veg cutlets recipe in marathi)
#bfr#आपण न्याहरी साठी बरेच पदार्थ करतो .काॅर्न व्हेज कटलेट ही छान होतात शिवाय त्यात भाज्या ही लपवल्या की आणखीन पोष्टीक होतात. लहान मुलांना खुप आवडतात.चला तर बघुया कसे करायचे ते. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14556976
टिप्पण्या (4)