मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#soupsnap
सुमेधा जोशी तुमची मुगाचे सूप ही रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे. सूप खूप मस्त झालं. आम्हाला खूप आवडले. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल.
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnap
सुमेधा जोशी तुमची मुगाचे सूप ही रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे. सूप खूप मस्त झालं. आम्हाला खूप आवडले. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल.
कुकिंग सूचना
- 1
मोड आलेले मुग शिजवून घ्यावेत
- 2
थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घ्यावेत.
- 3
गॅसवर एका पॅन मध्ये मध्यम आचेवर तूप घालून त्यात कढीपत्ता, लवंग, दालचिनी घालावे. नंतर त्यात मिक्सर मधून फिरवून घेतलेले मुग घालावे. आवश्यक तेवढे पाणी घालून मीठ, सैंधव, जिरें पावडर घालून सर्व मिक्स करून उकळून घ्यावे. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. मुगाचे सूप तयार.
- 4
Similar Recipes
-
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnapमी आज भाग्यश्री ताई यांचे हेल्दी असे मुगाचे सूप थोडासा बदल करून कूकस्नॅप केले.सूप खूप छान झाले सर्वांना खूप आवडलेचव खूपच छान झाली 😊 Sapna Sawaji -
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnapसुमेधा जोशी मॅडम ची अत्यंत पौष्टीक अशी शेवग्याच्या शेंगांचे सूप ही रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
मुगाचे सूप (कढण) (moongache soup recipe in marathi)
मुगाचे सूप ही शितल मुरांजनची रेसिपी मला खूपच आवडली. अतिशय चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे. थॅकयू शितल छान रेसिपी.....#soupsnap Shilpa Pankaj Desai -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मुगाचे सूप आहे. मुग हृदय विकार आणि मधुमेह या साठी उपयुक्त आहे. डाएटिंग साठी मुग खुप गुणकारी आहे. माझ्या मुलींना नेहमी देते. Shama Mangale -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs #गुरुवार सर्वात पचायला हलके असे मुगाचे सूप..8-9 महिन्यांच्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच सुपाच्य असे हे सूप..टेस्ट भी हेल्थ भी और भूख भी.. Bhagyashree Lele -
"मुगाचे पौष्टीक सूप" (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#गुरुवार_मुगाचे सूप "मुगाचे पौष्टीक सूप" लता धानापुने -
-
-
मूगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnap #भाग्यश्री लेले यांनी केलेले मुगाचे सूप, मी आज करून पाहिले. करायला सोपे आणि चवीला छान असे हे सूप पचायला हलके. आजारी व्यक्तींसाठी एकदम परफेक्ट, असे पौष्टिक. Thanks. मी फक्त त्यात गाजर टाकले आहे जास्तीचे. Varsha Ingole Bele -
मुगाचे सूप(कढण) (moongache soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआज मी घेऊन आले आहे सोप्पी आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी मुगाचे सूप अर्थात मुगाचे कढण.पचायला अगदी हलके आणि शरीरासाठी उपयुक्त असे हे सूप. आजारी व्यक्तीसाठी हे सूप अत्यंत लाभदायक ठरते. नाष्ट्याला सूप घेतल्यास शरीरातील मेद कमी करण्यासाठी मदत होते. बालकांच्या पोषणासाठी उपयुक्त असे हे सूप आहे.थंडी, पावसाळा, उन्हाळा अश्या कोणत्याही ऋतूत हे सूप लाभ देते. मुगाचे सूप गरम गरमच प्यावे. Shital Muranjan -
मोड आलेल्या मुगाचे सूप (ग्रीन सूप) (mod aaleya mugache soup recipe in marathi)
Soup यानुसार मी मुगाच्या सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
चवळी चे सूप (chavdiche soup recipe in marathi)
#soupsnap#लता धानापूरेआज मी लताताई धानापूरे यांची चवळी चे सूप कूक स्नॅप केले आहे .अतिशय सोपे व चविष्ट झाले आहे.थँक्यू ताई सर्वांना आवडले सूप. Rohini Deshkar -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs मुग हे सर्वात जास्त पौष्टीक कडधान्य आहे. मोड आलेल्या मुगात फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोटाचे विकार पोट दुखणे ह्या समस्या होत नाही. मुगात सायट्रोजन असल्यामुळे जे शरीरातील कोलेजन एलास्टिजन कायम ठेवतात त्यामुळे चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहातो. मुग इन्सुलीन लेव्हल वाढण्यास मदत करतात ब्लड ग्लुकोजही कंट्रोलमध्ये राहाते. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ति वाढते. चला तर अशा मोड आलेल्या पौष्टीक मुगाचे सुप आपण बघुया Chhaya Paradhi -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
मुंगाचे सुप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnap#cooksnap#VarshaIngoleBeleआज मी वर्षा ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे... थोडासा बदल केला. पण सुप अतिशय सुंदर झाले. थँक्स डियर🙏🏻 खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी असून पचायला देखील हलकी. घरातील आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल अशी रेसिपी म्हणजेच *मुगाचे सूप*...मिनरल्स, विटामिन फायबर युक्त असे हे सूप... यामध्ये आर्यन खूप प्रमाणात असल्याने, ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे सूप आहे. या सुपच्या नेहमी सेवनाने शरीरातील थकवा कमी होतो. डिटॉक्स करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो..तेव्हा आपल्या आहारात नक्की या सुपचा समावेश करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
खजूर अनार लोणचे (khajoor anar lonche recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी सुमेधा जोशी याची पाहून रिक्रिएट केलि मी ह्यात माझा टच दिला आहे. आम्हाला खूप आवडली हे लोणचे. थँक्स टु सुमेधा जोशी यांना. Sanhita Kand -
टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)
#soupsnap#सूप कूकस्नॅप चॅलेंजछाया पारधी ह्यांची ही रेसिपी. छान आणि झटपट होणारी आणि आरोग्यदायी रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. Sumedha Joshi -
कळीदार मठरी (Kalidar Mathri recipe in marathi))
#hr आज मी माधुरी शहा यांची कळीदार मठरी रेसिपी कूक स्नॅप केली . अत्यंत खुसखुशीत दिसायला देखणी अशीही कळीदार मठरी तयार झाली. थँक्स माधुरी..... आज रंगपंचमी असल्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली ... Mangal Shah -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfकाजू करी ही सर्वांची च आवडती आहे.कोकणात तर सर्वांकडे बनवली जाते. ओल्या काजूची ही भाजी खूप छान लागते. मुंबईत ओले काजू मिळत नाहीत. म्हणून सुके काजू भिजवून ही भाजी बनवली जाते. मी पणआज काजू भिजवून भाजी केली आहे. Shama Mangale -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुमेधा जोशी#तोंडल्याची भाजी मी सुमेधा ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. थोडा बदल केला आहे. ताई भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
बिट सूप (beet soup recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी आर्या पराडकर ताई यांची बनवली आहे. सूप प्रकार आवडीचा असल्याने मला राहवले नाही. खूप छान झाले . थोडे बदल करून मी हे सूप रिक्रिएट केले आहे. Sanhita Kand -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap मी लता धाना पुणे यांची रेसिपी टोमॅटो सूप कुक स्नॅप करते आहे R.s. Ashwini -
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मुगाचे भिरडे (moong bhirde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझ्या माहेरी गेले कि मुगाचे भिरडे हमखास बनवले जाते. दर श्रावण सोमवारी ,किंवा पुजेला मुगाचे भिरडे माझ्या माहेरी बनवतात Deepali Amin -
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challenge#सात्विक रेसिपीचेतना भोजक ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली छान झालं सुप.धन्यवाद चेतना ताई. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14877037
टिप्पण्या