शेवगा बटाटा रस्सा भाजी (shevga batata rassa bhaji recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

शेवगा बटाटा रस्सा भाजी (shevga batata rassa bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 4शेवग्याच्या शेंगा
  2. 1मोठा बटाटा
  3. 1/2 कपकांदा बारीक चिरलेला
  4. 1 कपकांदा खोबऱ्याचे वाटण(आलं लसूण टाकून)
  5. 1/2 कपटोमॅटो बारीक चिरून
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  8. 2 टीस्पूनलाल मसाला
  9. 4-5कडीपत्याची पाने
  10. गरजेनुसार पाणी
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    वाटण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
    पातेल्यात तेल टाकून त्यात कांदा कडीपत्याची फोडणी द्या. कांदा भाजला की त्यात टोमॅटो टाकून नरम होईपर्यंत परतवा. सर्व मसाले टाकून एखादं मिनिट परतवा.

  2. 2

    बटाटे टाकून गरजेनुसार पाणी टाकून 5 मिनिटं झाकण ठेऊन शिजवा.
    शेंगा टाकून पुन्हा झाकण बटाटा शिजेपर्यंत ठेवा.

  3. 3

    वाटण आणि मीठ टाकून 3-4 मिनिटे उकळी काढून गॅस बंद करा.
    भाकरी सोबत किंवा गरमागरम भातासोबत मस्त लागते ही रस्सा भाजी..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes