रस्सा शेवगा भाजी (rassa shevga bhaji recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#mfr
ही भाजी ची शेंग औषध युक्त आहे.
:-)

रस्सा शेवगा भाजी (rassa shevga bhaji recipe in marathi)

#mfr
ही भाजी ची शेंग औषध युक्त आहे.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
३,४ जण
  1. 1पाव शेव ग्याच्या शेंगा
  2. कांदा लसूण पेस्ट
  3. 1 चमचाकांदा लसूण मसाला
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1 चमचाधने जीरे पावडर
  6. 1 चमचाहळद
  7. 2 चमचेतेल
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 मोठा चमचाशेंगदाणा कूट

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    शेंगा धून १ इंच सैज चिरून घ्या साल निघत असेल तर हाताने काढून घ्या.
    क ड ई त तेल गरम करून कांदा पेस्ट टाकावी.३,४ मीं. परतून घ्या आणि त्यात कुट घाला.अत पुन्हा परतून घ्या.

  2. 2

    परतून झाल्यावर मसाले टाका.

  3. 3

    २ मीं. शेंगा टाका. त्यात आता साधारण २ वाटी पाणी टाका.१२,१५ मीं भाजी शिजू द्या.मस्त भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes