चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)

शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.
आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.
आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋
कुकिंग सूचना
- 1
शेंगा धुऊन एका पातेल्यात शिजायला ठेवून द्या.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग कडीपत्ता, टोमॅटो,सर्व मसाले,वाटण घालुन छान परतून घ्या.
- 3
नंतर त्यात धणे जीरे पूड,शेंगदाणे कूट,मीठ घालून २ मि.छान परतून घ्या.
- 4
नंतर बटाटा शेवगा घालून परतून घ्या.व नंतर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार यामधे घाला.
- 5
रश्श्याला छान उकळी येऊ द्यावी. व वरून कोथिंबीर घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenganchi amti recipe in Marathi)
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच तूरडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.आज मी केली आहे शेवगाच्या शेंगांची आमटी या आमटीमध्ये शेंगांचा जो फ्लेवर उतरतो तो मला खूप आवडतो. Prajakta Vidhate -
ड्रम फ्राय स्टिक (drum fry stick recipe in marathi)
#GA4#week25#ड्रमस्टिककुरकुरीत शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी कॅल्शियम, लोह ,झिंक ,व्हिटामिन ए असते.तर अशा या शेवग्याच्या शेंगाच्या कुरकुरीत शेंगा मी करत आहे खूप छान लागतात अवश्य करून बघा Sapna Sawaji -
शेवगा बटाटा रस्सा (sevga batata rassa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Drumstick कॅल्शियम युक्त शेवग्याच्या नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. Deepti Padiyar -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25#drumstickचणा डाळ घालून केेलेलीशेवग्याच्या शेंगा मध्ये Calcium & iron चे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरा साठी खूप उपयुक्त असते, मी शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी रेसिपी शेअर केली आहे. नक्की करून पहा खूप छान लागते.😋 Vandana Shelar -
शेवगा-वांग्याची भाजी (Shevga Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKRशेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला "चमत्कारी वृक्ष" असे म्हटलेले आहे.शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स असतात.शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी नेहमी आहारात असावी.कढी,आमटी,भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात.आज हा बहुगुणी शेवगा घालून वांग्याची टेस्टी भाजी केली आहे.बघा...आवडतेय का?😊 Sushama Y. Kulkarni -
-
शेवगा वांगी बटाटा रस्सा भाजी (shevga vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 DRUMSTICKS या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही भाजी कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते. Rajashri Deodhar -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25#Drumsticks शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स चा खजाना आहे. तसेच फायबर सोडियम ब्लडप्रेशर वरील इलाज आहारात शेंगा खाणे फायदेशिर अस्वस्थता, चक्कर येणे, उलटी होणे ह्या समस्या दूर होतात वाढत वय कंट्रोल होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते लठ्ठपणा व शरीरातील चरबी कमी होते रक्त शुद्ध होते रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतात श्वसनाचे विकार कमी करतात संसर्गापासुन आपले संरश्कण होत अशा बहुत उपयोगी शें वग्याच्या शेंगा नेहमीच आपल्या आहात असल्या पाहिजेत चला त्याची ऐक रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेंगा बटाटा आमटी (Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा यांची चव जितकी चांगली तेवढीच या शरीराला खूप पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या पानांची भाजी, फुलांची भाजी-भजी- थालीपीठ हे सर्वच अतिशय चविष्ट आहे. पण शेंगा बाजारात सध्या मुबलक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच (रोजच्या जेवणात वेगवेगळ्या कालवणांच्या चवीची गरज असते) आज आपण बघूया शेंगा बटाटा हा झटपट होणारा आणि चविष्ट असा रस्सा. Anushri Pai -
शेवगा व वांगी रस्सा भाजी
शेवगा हा भरपूर गुणधर्म असलेली भाजी,,तिचे पानांची सुद्धा भाजी खूप पौष्टीक असते.अनघा वैद्य
-
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
शेवगा मसाला करी
शेवगा हा तसा बार नाही उपलब्ध असतो विशेष करून रस्सा भाजी करता शेवगा वापरला जातो शेवग्याचे गुणही आरोग्यदायी आहे आज आपण शेवगाची मसाला करी बघणार आहोत Supriya Devkar -
शेवगा बटाटा मिक्स भाजी (Shevaga Potato Mix bhaji recipe in marathi)
#भाजी# शेवगा आणि बटाटा....पौष्टिक असा शेवगा..मग त्या शेंगा असोत, वा पाने किंवा फुले..लहान असो वा मोठा... प्रत्येकास उपयुक्त..अशा या शेंगांची जोडी बटाटा सोबत जमवीली...आणि मस्त भाजी तयार झाली... Varsha Ingole Bele -
शेवगा रस्सा (Shevaga Rassa Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK ----World Food Dayशेवगा हा बहुगुणी आहे .ज्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम , A व्हिटॅमिन असते . त्यांतील पोषक घटकांमुळे ,त्याचे अनेक लाभदायी फायदे आहेत . तो अनेक आजारात , जसे , मधुमेह, मुतखडा, हृदयरोग ,रक्त शुद्धी , पचनक्रिया सुधारणा , आतडी, कर्करोग,डोळे या सर्वांवर हितकारी आहे. त्यामुळे शेवगा हा आहारात आवश्यक आहे.शेवग्याचा पाला ही औषधी आहे .अशा ह्या बहुगुणी शेवग्याचा रस्सा बनवला आहे.त्याची कृती पाहू . Madhuri Shah -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली Maya Bawane Damai -
शेवगा शेंगाची भाजी (Shevga shengachi bhaji recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याच्या पानांमधे बी कॅामप्लेक्स भरपुर प्रमाणात असते, त्या मुळे त्याचा वापर विवीध प्रकारे करु शकतो. Shobha Deshmukh -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #रविवार #की वर्ड--शेवगा शेंगा शेवगा शेंगा याला शाकाहारी लोकांचा मांसाहार म्हणतात..कारण nonveg मधून जेवढी ताकद शरीराला मिळते तेवढीच या शेवग्याच्या शेंगा मधून शरीराला मिळते. शेवग्याच्या शेंगांची आमटी कढी भाजी करतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचे अतिशय पौष्टिक आणि चवदार असे सूपही केले जाते त्यामुळे हे सूप सर्वांनाच शरीरासाठी अतिशय उपयोगाचे आहे. मुळात सूप हे आजारी, अशक्त ,वृद्ध ,लहान मुले यांच्यासाठी उपयुक्त असा खाद्यप्रकार आहे .या मधून शरीराला ताबडतोब एनर्जी तर मिळतेच आणि पचायला हलके असते त्यामुळे पोटाला त्रासही होत नाही. सूप या खाद्यप्रकारामुळे भूक तर लागतेच त्याचबरोबर पोटही भरून पोटाला थंडावा शांतता मिळते. Bhagyashree Lele -
पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिरव्या गरांचा पावटा हा भारतात भरपूर प्रमाणात आढळतो. पावटा हा अत्यंत पाचक आहे, तसेच पावट्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. Vandana Shelar -
आंबट गोड शेवगा शेंगा (ambat god shevga shenga recipe in marathi)
#GA4#week25#drumstickपझल मधुन ड्रमस्टीक्स म्हणजेच शेवगा हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.शेवग्याला शेवगा,मोरींगा,मुणगा अशा नावानेही ओळखतात.अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात.शेवगा आपल्या शरीराला खरच खुप उपयोगी आहे.चला तर या बहुगुणीशेवग्याच्या शेंगांची रेसिपी करूया... Supriya Thengadi -
शेवगा बटाटा रस्सा भाजी (shevga batata bhaji recipe in marathi)
#KS4खानदेशी झटका भाजीचा एक वेगळा प्रकार..नक्की करून पहा. Shital Muranjan -
सुके बोबिंल बटाटा रस्सा (sukhe bombil batata rassa recipe in marthi)
#CPM3#पावसाळ्यात काही मासे मिळाले नाही कि हा रस्सा हमखास केला जातो.एकदम सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या