पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

#LCM1
हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1
हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात
कुकिंग सूचना
- 1
भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करावी त्यामध्ये कांदा टोमॅटो व कडीपत्ता घालून छान फ्राय करावे
- 2
मग त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला मीठ पगूळ घालून छान परतावे व त्यामध्ये पावट्याचे दाणे व बटाटा ऍड करून छान परतून घ्यावे व त्यावर गरम पाणी घालावे थोडीशी कोथिंबीर घालून थोडीशी ठेवावी
- 3
झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायला कुकर थंड झाला की झाकण काढून उरलेली कोथिंबीर त्यावर टाकून गरम गरम भाकरी चपाती किंवा भाताबरोबर आपण हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी व सुंदर अशी उसळ होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
काळे पोलीस मसाला (Kale Police Masala Recipe In Marathi)
#CCRवाई सातारा त्या साईडला हे काळे पोलीस दाणे मिळतात त्याची उसळ ही कृष्णामाईच्या उत्सवाला अवरजून केली जाते हे साधारण राजम्यासारखेच दिसतात पण छोटे असतात Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
#BWRफरसबी ओले दाणे व त्याची उसळ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारा ओला हरभरा हा आंबटसर असतो तसंच प्रकृतीलाही खूप औषधी आहे त्याची उसळ अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
हिरव्या चण्याची उसळ (Hirvya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKभिजलेल्या हिरव्या चणे मोड आलेले असले किंवा नसले तरी त्याची उसळ अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
-
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
पावटा भात (Pavta Bhat Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारा ताजा पावटा व त्याचा केलेला चविष्ट भात हा खूपच छान होतो. Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
More Recipes
टिप्पण्या