जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

जिरा राईस (jeera rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 1/2 कपबासमती तांदूळ
  2. 1 टीस्पूनजीरे
  3. चवीनुसारमीठ
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनतुप
  6. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा.. पॅनमध्ये दिड कप पाणी घालून भिजवलेले तांदूळ, चवीनुसार मीठ,तुप घालून मिडीयम गॅसवर शिजत ठेवा..

  2. 2

    भातातील पाणी आटत आले की गॅस बारीक करुन झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या.. मस्त मोकळा सडसडीत भात तयार होतो..

  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे टाकून ते फुलले की भात घालून मिक्स करा व कोथिंबीर घालून दोन मिनिटे परतून घ्या..बस तयार आहे आपला जिरा राईस..

  4. 4

    तयार गरमागरम जिरा राईस डाळ फ्राय, डाळ तडका सोबत सर्व्ह करा..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes