बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

#gpr
मी आज बेसन लाडू केले आहेत.मला महीती आहे तो पर्यंत स्वामी समर्थांन अणि गजानन महाराज यांना बेसन लाडू फार आवडायचे. तेच मी प्रसाद म्हणून केले आहेत.

बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)

#gpr
मी आज बेसन लाडू केले आहेत.मला महीती आहे तो पर्यंत स्वामी समर्थांन अणि गजानन महाराज यांना बेसन लाडू फार आवडायचे. तेच मी प्रसाद म्हणून केले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

11/2 तास
4 -5 लोक
  1. 500 ग्रामबेसन चा कर्करित पिठ
  2. 300 ग्राम साजुक तुप
  3. 300 ग्रामपिठी साखर
  4. 20 ग्रामवेलची
  5. पाणी

कुकिंग सूचना

11/2 तास
  1. 1

    गैस चालु करुन सर्वात आधी साजुक तुप 3 पळी टाकावे.तुप वितळले की पिठ टाकावे.मीडियम हाय वर पिठ 10 मिनिट शेकावे.पिठाचा खमंग वास यायला लागला की 1 पळी तुप आणखिन टाकावे

  2. 2

    पिठ शेकत असताना खमंग वास आला अणि हाताला हलके हलके वाटले की समजावे पिठ चांगले शेकले गेलाय.

  3. 3

    पिठ शेकले गेले की त्यात 1/2 ग्लास गरम पाणी करुन टाकावे जसा गरम पाणी टाकला की पिठ फसफसयला लागेल

  4. 4

    पाणी टाकल्यावर पिठ सतत हलवत रहा.हलू हलू पिठ हाताला घट्ट जाणवू लागेल की ते परत थोडे शेकून घ्यावे.अणि खाली उतरवून एका तगर्यत किंवा ताटात काढून थंड हौ दयावे. थंड झल्यावर त्यात पिठी साखर अणि वेलची पुड मिक्स करुन लाडू वळावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes