जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावे. तांदळातले पाणी काढून घ्यावे. त्यानंतर कढईत भिजत घातलेला तांदूळ घालावे. त्यात दीड वाटी पाणी घालावे. वरतून मीठ घालून ढवळावे. त्यात साजूक तूप घालून १५ मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
त्यांनंतर दुसऱ्या भांड्यात तेल घालून त्यात जीरे टाकून मस्त फ्राय करा.. लगेच त्यात आपला हा अर्धवट शिजवलेले भात मिक्स् करून् घ्यावे. शेवटी त्यात कोथिंबीर मिक्स करून ढवळुन घ्यावे.
- 3
२ मिनिटे झाकून मग हि डिश सर्व करावी. चिकन बरोबर खूप छान लागतो हा जिरा राईस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
अतिशय पटकन होणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा भाताचा प्रकार#cpm6 Kshama's Kitchen -
-
-
-
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जिरा राईस म्हणजे सर्वांचाच जिव की प्राण...आणि त्याबरोबर जर असेल फोडनीचे वरण, साजूक तूपाची धार व सवतळलेली बटाटी, तर त्याची बातच काही और... नाही का... Yadnya Desai -
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
मुख्य त्वे आपल्या जेवणात भात हा पदार्थ आपण आवडीने खातो. साधा वरण भातफोडणीचा भात..त्यातच आपला भाताचा प्रकार जिर घातलेलं भात जीरा राईस.. जिर हे चवीला गोड असते.आणि पचण्याचया दृषटीकोनातून एकदम मस्त. त्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा हा आपला जिरा 🍚 राइस....#cpm6 Anjita Mahajan -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जीरा राईस हा सगळ्यांचा आवडता भाताचा प्रकार. kavita arekar -
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 स्वयंपाकात जिर म्हणजे फोडणीत किंवा जिरापावडर भाज्यांमध्ये वापरली जाते. पण ज्यात जिऱ्याला खुप महत्व असते तो म्हणजे जिरा राईस. हा राईस अगदी करायला सोप्पा असतो आणि बच्चे कंपनीला हा राईस खुप आवडतो. पाहूया कसा करायचा Shama Mangale -
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी जीरा राईस या किवर्ड साठी मी आज जीरा राईस ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस (restaurant style jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6हा रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस दाल तडका ,झालं फ्राय ,फोडणीच्या वरणासोबण किंवा चिकन ग्रेव्ही सोबत भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6जीरा राईस खूप हँडी पडतो ..आयत्या वेळी कोणीतर पाहुणे आले घाई गडबडीत जेवण बनवायचे असेल फार ताम झाम नसणारा..लहान मुलांना ही आवडणारा आणि ताटात स्पेशल जागा असणारा असा जीरा राइस रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#लहान मुलांना खुप आवडणारा भात कारण तिखट नाही नी लागतो एकदम चमचमीत. कमी वेळात होणारा .चला तर बघुया कसा करायचा ते. Hema Wane -
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 मस्त रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस.....हॉटेल मधे गेल्यावर हमखास मागवला जातो,याशिवाय जेवण अपुर्णच......चला बघुया रेसिपी...... Supriya Thengadi -
-
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी मॅगझीनही रेसिपी करण्यास अतिशय सोपी व सुटसुटीत आहे , मी आज रेस्टॅारंन्ट सारखा जिरा राईस बनविला आहे , बघु या कसा झाला? Anita Desai -
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#mfr#world_food_day#जिरा_राईस..😋😋 जागतिक अन्न दिवस...अन्न हे पूर्णब्रह्म...🙏.."अन्नासाठी दाही दिशा आम्हां फिरविशी जगदीशा"या व्यंकटेश स्तोत्रातील ओळी असोत..किंवा कशासाठी पोटासाठी..या ओळी असोत..किंवा एखाद्याच्या ह्रदयात पोहोचण्याचा मार्ग पोटातूनच जातो ..हे वाक्य असो..अन्नाशी ,अन्नदेवतेशी निगडित आहेत..अन्नाला आपल्या संस्कृतीमध्ये देवता मानलंय..म्हणूनच माझी आजी ,आई नेहमी म्हणत "खाऊन माजा पण टाकून माजू नका.."..उतू नका मातू नका ताटातलं अन्न टाकू नका..या अन्नासाठीच आपण कष्ट करतो..त्याचा योग्य मान राखणं आपलं कर्तव्यच आहे..अन्न पिकवण्यामागे शेतकर्याची किती मेहनत असते..हे कायम लक्षात राहिलं पाहिजे..म्हणूनच जेवायच्या आधी "वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरिचे" हा श्लोक आपण म्हणतो..जेवण झाल्यावर ताटाला नमस्कार करुन उठतो.Thank you God for the food we eat..हे मुलांना शाळेत शिकवले जाते..एकूणच काय अन्नाबद्दलचा आपला आदर करण्याची व्यक्तता..🙏🙏 आज जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने मी माझी फेवरेट रेसिपी जिरा राईस ही रेसिपी शेअर करत आहे.. Bhagyashree Lele -
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
जीरा राइस (Jeera Rice) हा अतिशय लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. तांदूळ आणि जिऱ्यापासून ही खमंग डिश तयार केली जाते. हा भात काही मिनिटांतच झटपट तयार होतो. तर चला जाणून घेऊया रेसिपी...#cmp6 Mrs. Snehal Rohidas Rawool -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 week-6#जीरा राईसआमच्याकडे दर रविवारी चिकन व जीरा राईस असतो.काल चिकन मसाला व जीरा राईस केला.हाॅटेल मध्ये भात शिजवून,मग जिऱ्याची फोडणी दिली जाते. मी भात शिजवतानाच जिऱ्याची फोडणी देते.त्यात हिंग, जीरे , तमालपत्र व तेल किंवा तूप यांचा स्वाद उतरतो.त्यामुळे भात खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#जीरा राईसघरी असो की हॉटेल मध्ये स्पेशल भाजी असली की, केल्या जाणारा जीरा राईस पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
झटपट जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 रेस्टॉरंटमध्ये गेलो की सर्वात जास्त ऑर्डर केला जाणारा, पदार्थ....!!!पण आजकाल रेस्टॉरंटमध्ये जाणं तर दूर राहिलं... म्हणून घरच्याघरीच मस्त अशा जीरा राईस चा आनंद घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15313800
टिप्पण्या