जीरा आलू (jeera aloo recipe in marathi)

Prachi Pal @PrachiPalFoodz
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कुकर मध्ये घालून चार शिट्टी काढून शिजवून घ्यावे
मग उकडलेले बटाटे सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्या - 2
मंद आचेवर एका कढईत तेल घालून त्यात जीरे घालून फोडणी करून घ्यावी
- 3
मग त्यात अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर आणि कापलेल्या बटाट्याच्या फोडी चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्यावे आपले जिरा आलू तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
जिरा चटपटीत आलू (jeera aloo recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेश #कानपूर स्पेशल #जिरा चटपटीत आलू Anita Desai -
-
जीरा आलू (jeera aaloo recipe in marathi)
हि भाजी मी एका बंगाली काकू कडे खाल्ली होती मला खूप आवडली होती तर आज बनवली. Pallavi Maudekar Parate -
-
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी-मॅगझिन#जीरा-राईसजीरा राईस म्हणजे माझ्या मुलाची आवडती डिश Jyotshna Vishal Khadatkar -
आलू टूक (aloo tuk recipe in marathi)
#pr#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
-
-
-
आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)
#बटाटा#झटपट भाजीभाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू". Samarpita Patwardhan -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#peबटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच होय. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. आपल्यातील अनेक जण चरबी वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळतात पण योग्य पद्धतीने खाल्ला तर त्याचे चांगले परिणाम होतात बटाटा हा आपल्या भारतीय घरांमध्ये सर्वसाधारण आढळतो.बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात... त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात.बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. तसंच बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. बटाटा आरोग्यावर जितका फायदेशीर आहे तितकाच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे काळवंडलेली त्वचा डोळ्याखालील वर्तुळे यावर कच्चा बटाटा फिरवला तर चमक येते बटाटा हे एल नॅच्युरल क्लींजर आहेबटाट्याचे बरेच पदार्थ तयार केले जातात वर्षभराचे पापड,चिप्स इतके खाद्यपदार्थ बटाट्यापासून तयार होतात त्यापैकी काही निवडक पदार्थ आपल्याला आवडतातच त्यातलाच एक पदार्थ आलू पराठा मी तयार केला आहे. सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बघूया रेसिपी कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
-
सिंधी आलू टुक (sindhi aloo takku recipe in marathi)
#pe#potato#सिंधीआलूटुक#बटाटासिंधी आलू टूक हा प्रकार खास सिंधी कम्युनिटी चा फेमस असा स्नॅक्स चा प्रकार आहे . आलू आणि सिधी यांची मैत्री पक्की असते कोणताही सिंधी असो त्याचा दिवस आलू खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही सर्वात जास्त आलू खाणारे जर कोणी कम्युनिटी असेल तर ती संधी आहे. सिंधी लोकांच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात हा प्रकार ठेवला जातो प्रत्येक शहरात सिंधी कॉलनी, सिंधी मार्केट असतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आलू गाड्यांवर विकतांना दिसतील. आलू तळून वरून मसाला टाकून आलू टूक तयार केला जातो . भरपूर आलूचे तळलेले प्रकार सिंधी मध्ये दिसते आलू टिक्की, आलू चाट, पेटिस हे सगळे प्रकार सिंधी लोकांमध्ये आवडीने खाल्ले जातातछोटे आलू असतील तर त्यापासून तयार केला जातो पण छोटे आलू नसतील तरी पण मोठ्या आलू चे काप करून तयार केला जातोरेसिपी तून नक्कीच बघा सिंधी आलू टूक कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
आलू स्टिक(aloo sticks recipe in marathi)
#झटपट आज घरी पाहुणे आले ...आणि घरी आज येल्लो बटाटा भाजी बनवली होती. विचार केला त्यालाच स्मॅश करुन भरपूर कोथिंबीर घालून त्याचे बटाटा वडे करून द्यावे ..पण काहीतरी वेगळं करायचं होते ..म्हणून ते बोलत होते तो वर कुकर लावला आणि बटाटे घातले शिजायला...बटाटे शिजू पर्यंत ज्या भाज्या होत्या १/२ घरात त्या कापून घेतल्या ...आणि माझ्या छोट्या मुलाचे प्रोजेक्ट चालू होते त्याचे स्टिक घेतले . आणि आलू स्टिक बनवले..चला बघुया कसे केले ते ..पण खूप च छान झाले . तुम्ही पण नक्की करून बघा.. Kavita basutkar -
-
दम आलू (Dum Aloo Masala Recipe In Marathi)
#CCRतसं तर कुकरमध्ये जवळजवळ सर्वच रेसिपी झटपट करता येतात, त्यात पुलाव आहे केक आहे कडधान्यांच्या करी रेसिपीज आहेत पण दमालु ही रेसिपी सुद्धा कुकरमध्ये मी करून बघितली. अतिशय सुंदर आणि बटाट्या मध्ये पूर्ण आतपर्यंत मसाला लागतो त्यामुळे आणखीन चविष्ट होते. Anushri Pai -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
आलू शिमला मिरची (aloo shimla mirchi recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #सोमवार#सिमला मिरची#आलू शिमला मिरची.. सिमला मिरचीची भाजी आवडणारे आणि न आवडणारे ही लोक भरपूर आहेत. म्हणजे त्याचं असं की पिझ्झा पास्ता नूडल्स पनीर टिक्का यामध्ये सिमला मिरची असेल तर ती आवडीने खातात .सिमला मिरचीची बेसन पीठ पेरुन केलेली भाजी बघितल्यावरच आम्हाला आता भूक नाहीये असं सांगितलं जातं.. अर्थात हे कोणाकडे तुम्ही ओळखलंच असेल.. आमच्या घरची आणि शिमला मिरचीची दास्तान मी तुम्हाला सांगत आहे.. रोज सकाळ संध्याकाळ कोणत्या भाज्या उसळी करायच्या हा समस्त गृहिणींच्या पुढचा यक्षप्रश्न आणि त्यातल्या त्यात veg.वाल्यांच्या पुढे तर हा प्रश्न आ वासून अक्राळविक्राळ स्वरूपात समोर असतो कायम.. काही वेळेस डोकं सुन्न होऊन जातंआणि यामधूनच वेगवेगळ्या रेसिपी नव्याने रोज जन्म घेतातआणि प्रत्येकाची क्षुधा शांती केली जाते.सिमला मिरचीची भाजी दुसऱ्या कुठल्या प्रकारे करता येईल हाच विचार मनात असायचा मग एके दिवशी माझी भाची प्रतिभा धामणकर हिने मला जेवायला बोलावले होतेआणि त्यादिवशी आलू सिमला मिरचीची भाजी तिने केली होती. मी ती भाजी बघताच मनातून युरेका युरेका म्हणून जवळजवळ ओरडलेच.. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. तिला या भाजीची रेसिपी मी विचारून घेतली आणि पुढच्या दोन-तीन दिवसातच या रेसिपी नुसार भाजी केली.आणि अहो आश्चर्यम् घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्ली की.. चला माझा टेन्शन डोक्यावरुन खांद्यावर आलं. मी सुटकेचा निश्वास टाकला.आता बहुतेक वेळा याच पद्धतीने आमच्या घरी ही भाजी जेवायलाकरते..Cookpad च्या निमित्ताने, त्यातील कीवर्ड्सचा निमित्ताने माझ्या मनाच्या तळाशी असलेल्या आठवणींच्या गाठोड्याच्या गाठी अगदी अलगद सुटत आहेतया सर्व आठवणींचेक्षण मी नव्याने जगतेThank you Cookpad Bhagyashree Lele -
-
-
-
आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा पोटभरीचा असून रात्रीच्या जेवणासाठी किंवा नास्त्या साठी असा उत्तम पर्याय आहे Charusheela Prabhu -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15323605
टिप्पण्या