आलू पुरी (aloo puri recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे.

आलू पुरी (aloo puri recipe in marathi)

#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 लोकांसाठी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 2उकडलेले बटाटे
  3. चवीप्रमाणे मीठ
  4. 1/2 चमचाहिंग
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 चमचालाल तिखट
  7. गरजेनुसार पाणी
  8. गरजेप्रमाणे तेल
  9. 1 चमचाधने-जिरेपूड

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम 2 कप गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून उकडलेले बटाटे किसून घातले. हिंग, हळद, लाल तिखट, धने-जिरेपूड घालून हे चांगले सर्व मिक्स करून घेतले.

  2. 2

    नंतर ह्या मिश्रणाचा गोळा बनवून घेतला त्याला तेल लावून घेतले

  3. 3

    तयार केलेले पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या. नंतर कढईमध्ये तेल घालून त्या मध्यम आचेवर तळून घेतला.

  4. 4

    या प्रकारे सर्व आलु पुरी तयार करून घेतले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes