बीट रूट इडली (beet root idli recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
बीट रूट इडली (beet root idli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
इडली चे तयार मिश्रण घेवून त्यात,मीठ, कोथिंबीर आणि किसलेले बीट टाकून मिक्स करून घ्यावे.
- 2
इडली पात्राला तेल लावून, त्यात इडलीचे मिश्रण टाकावे. आता इडली पात्र, स्ट्टीमर किंवा कुकर मध्ये ठेवून 10-12 मिनिट वाफवून घ्याव्यात. थंड झाल्यावर सुरी थंड पाण्यात बुडवून, सुरीच्या साहाय्याने काढून घ्याव्यात.
- 3
आता या पौष्टिक इडल्या, खोबऱ्याची, किंवा फुटाणे शेंगदाण्याचा चटणी सोबत सर्व्ह कराव्यात.
Similar Recipes
-
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M -
बीट रूट इडली (Beet root idli recipe in marathi)
हलकी फुलकी इडली पूर्वी बाहेर हाॅटेल आणि रेस्टाॅरण्टमधे मोठ्या आवडीनं खाल्ली जायची. पण पूर्वीच्या तुलनेत आपल्या आहारात इडलीचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलं आहे, कारण आता इडली केवळ हाॅटेलमधेच नाहीतर घरोघरी होते. झटपट होणारा हा पदार्थ कोणी सकाळच्या नाश्त्याला तर कोणी दुपारच्या जेवणात खातात किंवा रात्री काहीतरी लाइट हवं म्हणून रात्रीच्या जेवणासाठी करतात.इडली ही लो कॅलरी डाएट म्हणून ओळखली जाते.सकाळच्या नाश्त्याला इडली चटणी खाल्ल्याने ह्र्दयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो.इडलीसोबत चटणी आणि भाज्या घातलेल तुरीच्या डाळीचा सांबार खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फायबर आणि आवश्यक ॲसिड आणि विकर एकाच वेळी मिळतात.पाहूयात हेल्दी बीट रूट इडलीची रेसिपी..😊 Deepti Padiyar -
वाॅलनट बीट रूट रायता (walnut beetroot raita recipe in marathi)
#walnuttwist आज मी वाॅलनट बीट रूट रायता बनवलं आहे खूप हेल्दी . Rajashree Yele -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M -
बीटरूट मिनी उत्तप्पा (beetroot mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week5 #beetroot ह्या की वर्ड साठी बीट रूट चे मिनी उत्तप्पे केले. Preeti V. Salvi -
बीट रूट कोशिंबीर (beet root koshimbir recipe in marathi)
#बीट रूटदिपाली ताईंनी दाखवलेली बीट रूट छास ही रेसिपी अगदी दिलं को छा गयी... आमच्या कडे बीट हे सगळ्यांनाच आवडते नेहमी बिटाची कोशिंबीर केली जाते.... पण बिटाचे छास ही बनू शकते हे त्यादिवशी समजले.... आणि ते करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते.... दुसऱ्याच दिवशी बीट मिळाले आणि लगेचच या रेसिपी कडे वळले.... छास चा रंग च एवढा गुलाबी गुलाबी मस्त रोमँटिक वाटला... या रेसिपी साठी परत एकदा दिपाली ताईंचे मनःपूर्वक आभार 😍 Aparna Nilesh -
हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
#sp# सॅलेड प्लॅनर#बीट रूट सलाड सलाड सलाड मध्ये बीटरूट फार कमी खाल्ला जातो. पण त्याची पौष्टिकता व त्याचे गुणधर्म इतके आहेत की त्याचा समावेश रोजच्या जेवणात करायला काही हरकत नाही. बीट पराठा सलाड शिरा स्मूदी कुठलेही पदार्थ मध्ये अप्रतिम च लागतो. Rohini Deshkar -
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा.. Varsha Ingole Bele -
बीट रूट राईत (beetroot raita recipe in marathi)
#weekly ट्रेण्ड चेलेंज रेसिपी: पौष्टिक अस बीट रूट नेहमी आपल्या आहारात समावेश असावा कारण बीट रूट मुळे शरीरातले हिमोग्लोबिन (लाल रक्त) वाढते जे फार गरजेचं आहे.दही पण तितकं गरजेचं आहे म मी दही सोबत बीट रूट घालुन राईत्या ची रेसिपी करुन दाखवते. Varsha S M -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#बीट रूट सॅलड Rupali Atre - deshpande -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp #बीट रूट सॅलडसोमवार सॅलड प्लनर मधील 1 ली रेसिपी. Sujata Gengaje -
बीट रूट पनीर भुर्जी (Ironman Bhurji)
#goldenapron3#beetroot#IronmanBhurji#healthyबीट रूट तसे सहजासहजी पोटात जात नाही... पण बीटचा नैसर्गिक रंग कोणत्याही पदार्थाला वेगळा रंग बहाल करतो. ' रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या या बी भुर्जी ला Ironman भुर्जी असे नाव माझ्या मुलाने दिले आहे, आणि रंगामुळे... पण बीट हे लोह युक्त आहे, स्त्रियांनी आपल्या आरोग्य साठी हे अत्यंत आवश्यक आहे. Gautami Patil0409 -
बिटचे पॅन केक (beetche pancake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia # उरलेल्या दहिवड्याच्या पिठाचे,. बीट टाकून बिना तेलाचे चवदार आणि पौष्टिक बिटचे पॅन केक.. Varsha Ingole Bele -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp सोमवार आरोग्यासाठी बीटचे फायदे आपण जाणून घेऊयात बीट हा लोह, जीवनसत्त्व, फाॅलिक एसिड आणि खानिजाचा चांगला स्त्रोत आहे बीट रूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि स्क्त शुद्ध करतात त्यात एंटीऑक्सीडेंट असते. Rajashree Yele -
बीट रूट सॅलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनर बीट रूट सॅलाड हे एक हेल्दी तर आहेच तसेच त्याचा रंग चव मस्त असून त्यात फॅट्स नसतात, खूप कमी प्रमाणात कॅलरीज आणि फायबर जास्त प्रमाणात असते.या सॅलाडमध्ये शेंगदाणे तीळ वापरले आहेत त्यामुळे त्याला एक क्रंच येते. रोजच्या आहारात सॅलाड घेतल्याने भरपूर प्रमाणात nutrients मिळतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो. Rajashri Deodhar -
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पोहे रवा इडली (pohe rava idli recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... सकाळच्या न्याहारी करिता, उत्तम पदार्थ... पोहे रवा इडली.. तडका दिलेली.. Varsha Ingole Bele -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
बीट गाजर थालिपीठ (beet gajar thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #झटपट होणारे आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारे थालीपीठ विविध प्रकारे केल्या जाते. असेच मी आज केलेले आहे, बीट आणि गाजर यांच्या किसाचा वापर करून थालीपीठ.. पौष्टिक आणि गरमागरम थालीपीठ चवीला एकदम मस्त आणि पोटभरीचे.. Varsha Ingole Bele -
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
बीट रूट बहार (beetroot bahar recipe in marathi)
#GA4 #week5पझल 5 ,गोल्डन ए प्रन पझल 5मधील कीवर्ड बीट रूट हा ओळखला.बीट रूट आमच्या घरी नेहमी आणत असतो.नवनवीन पद्धतीने माझ्या स्वयंपाक घरातील प्रयोग शाळेत सुरू असतात. आजचा एक असाच सफल प्रयोग आहे. Rohini Deshkar -
-
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#cooksnap#photography @Aparna Nilesh Hire mam नी केलेल्या बीट कोशिंबीरी ला थोडं modify करुन केलेली कोशिंबीर।नहमी बीट वाफवून करायचे पण हा प्रयोग कच्या बीट चा। Tejal Jangjod -
बीट रूट पचडी (beetroot pachadi recipe in marathi)
#GA4 #week5बीट रूट पच डी दाक्षिणात्य (केरळ) पद्धतीची, ओणम या सणा दिवशी आवर्जून करतात. Kalpana D.Chavan -
बीट रोटी विथ बीट सब जी (beet roti with beet sabji recipe in marathi)
#goldenapron3बीट खाण्यामध्ये फारसे कोणाला इंटरेस्ट नस ते, पण ते आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे. त्याची रेसिपी करायची एक अवघड कला होती, ते चॅलेंज मी घेतले. पहा आपल्या ला कसे वाटते. Shubhangi Ghalsasi -
हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनरसोमवार - बीट रूट सलाडआज मी वर्षा बेले ताईची बीट रूट सलाड रेसिपी कुकस्नॅप केली आहे .फारच अप्रतिम चविष्ट झालं आहे सलाड . घरी सर्वांना खूप आवडलं..😊Thank you so much tai this delicious & Helathy recipe ..😊🌹बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. Deepti Padiyar -
बीट हलवा (beet halwa recipe in marathi)
बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. nilam jadhav -
नाचणी इडली (nachani idli recipe in marathi)
# Veganlife #हेल्दी रागी इडली नाचणी मधुन शरीराला कॉश्मियम मिळते तसेच प्रोटीन मिनरल्स काब्रोहायड्रेड हे सर्व आवश्यक घटक मिळतात म्हणुन आपल्या जेवणात नाचणीचा उपयोग आवश्यक आहे आज मी नाचणी पिठाच्या इडल्या केल्या आहेत चला कशा करायच्या त्याची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15326085
टिप्पण्या (6)