बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली)

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मिंट
  1. 2 वाटीगाहवाचे पिठ
  2. 1 वाटीबीट रूट किस
  3. 1/2 चमचाहिरवी मिरची बारीक चिरून
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 वाटीपाणी पिठ भिझवाला
  6. 1 चमचातेल
  7. 2 चमचेतूप चापतीला लावला

कुकिंग सूचना

२५ मिंट
  1. 1

    प्रथम बीट रूट धून साल काढून किसून घ्या. गावाचे पिठ घ्या आणि त्यात बीट रूट किस, मीठ तेल ओली मिरची घालून छान मिक्स करावे.

  2. 2

    आता त्यात थोड थोड पाणी घालून चपाती चे
    पीठ भिजवून घ्यावे नंतर २० ते ३० मिंट ठेवावे.

  3. 3

    आता पिठाचे गोळे बनवून चपाती लाटून घ्या आणि नंतर माती च्या तव्यात छान खरपूस भाजून घ्यावे. आणि वरतून साजूक तूप चापातीला लावावे.ही बीट रूट चपाती कोणतीही भाजी सोबत खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

Similar Recipes